दीक्षाभूमीसाठी अतिरिक्त जमिनीची मागणी – विलास गजघाटे

नागपूर :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरच्या वतीने विश्वस्त विलासराव गजघाटे आणि विश्वस्त भंते नागदीपांकर यांच्या नेतृत्वात आज 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता. पत्रकार भवन येथील पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी पत्रकारांना दीक्षाभूमीसाठी अतिरिक्त जमिनीची मागणी करीत पत्रकारांना माहिती दिली.

विलास गजघाटे, भंते नागदिपांकर, भैय्याजी खैरकार, अशोक सरस्वती, चंद्रबोधी पाटील, नरेश गायकवाड, राजेंद्र दहीकर, आस्तिक बागडे, सुरेश मून, राजकुमार वंजारी, मीना मून, प्रदीप मून, शरद मेश्राम, मिलिंद थुल, रंजना धाबर्डे, मधू मेश्राम, देवकुमार रंगारी, निरज गौरखेडे, शिवाजी रंगारी ईत्यादी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

येत्या 48 तासात सिगारेट व तंबाकुजन्य पदार्थ विक्री न थांबविल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार - मुख्याधिकारी संदीप बोरकर

Tue Sep 24 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- शासकीय नियमानुसार शाळा ,महाविद्यालय तसेच शालेय, महाविद्यालय वस्तीगृहापासून 100 मीटर अंतराच्या आत गुटखा वा तंबाकुजन्य पदार्थाचो विक्री करण्यात येऊ नये असे आदेश आहेत मात्र बऱ्याच ठिकाणी या आदेशाची अवहेलना तर होत नाही ना हे पडताळून पाहण्यासाठी कामठी नगर परिषद मुख्याधिकारी संदीप बोरकर व सहकारी कर्मचारी स्वच्छता अभियंता वीरेंद्र ढोके,विजय मेथीयां, दर्शन गोंडाने, सचिन बिल्लरवान,अमोल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com