नागपूर : भारताच्या पहिल्या लोकसभेचे सभासद, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या १२२ व्या जयंती निमित्त म.न.पा.तर्फे महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी विधान भवन परिसर स्थित कन्नमवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी माजी आमदार श्री.प्रकाश गजभिये, सर्वश्री राजेन्द्र बढीये, मुकुंद अडवार, विनोद आकुलवार, रमेश गटटेवार, अन्नाजी गुडेवार, सदाशीव हिवरेकर, वझलवार, श्रीमती पुष्पा बढीये व समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते.