न्यायालयीन कामकाजाची वेळ मध्ये बदल . 

 – सकाळी 11 ते दुपारी 1 तसेच दुपारी 2 ते दुपारी 4   
रामटेक – नागपुर जिल्ह्यातील तालुक्यामधील सर्व न्यायालयाचे कामकाज दिनांक 19।01।2022 पासून दोन सत्रामधे चालेल.
न्यायालयीन कामकाजाची वेळ प्रत्येक सत्रांमधे 2 तासाची म्हणजे सकाळी 11 ते दुपारी 1 तसेच दुपारी 2 ते दुपारी 4,त्याचप्रमाणे न्यायालयीन कामकाजाची वेळ कर्मचार्यांच्या 50% उपस्थितीसह सकाळी 10.30 ते दुपारी 4.30 पर्यंत राहिल.
सदर मानक कार्यप्रणाली दिनांक 28।01।2022 पर्यंत लागू राहिल असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत.न्यायालयीन परिसरात प्रशासनाच्या कोविड नियमाचे पालन करण्याचे आवाहन दिवाणी न्यायाधीश व्ही.पी.धूवें यांनी केले आहे.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

राज्यपालांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

Wed Jan 19 , 2022
‘स्वातंत्र्य लढ्यात अज्ञात सेनानींचे योगदान अतुलनीय‘: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तुहीन सिन्हा व अंकिता वर्मा या युवा लेखकांनी लिहिलेल्या बिरसा मुंडा यांच्या जीवनावरील ‘द  लेजंड ऑफ बिरसा मुंडा‘ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते बुधवारी (दि. १९) राजभवन येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. एकोणविसाव्या शतकामध्ये देशभक्तीने ओतप्रोत होऊन कार्य करणारे अनेक स्वातंत्र्ययोद्धे भारतात निर्माण झाले. अवघे २५ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!