मोरभवन बस स्थानकाची आयुक्तांनी केली पाहणी

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या मोरभवन बस स्थानकावर प्रवाश्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी परिवहन विभागाला दिले. आयुक्तांनी सोमवारी (१९ ता.) मोरभवन बस स्थानकांची पाहणी केली.

प्रवाश्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासाठी शेड सुध्दा उभारण्यात आले आहे. मनपा तर्फे मुरुम टाकून मोरभवन बस स्थानकाची जागा समतल करण्याचे कामाबद्दल असमाधान व्यक्त करून कामात सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

याप्रसंगी अधिक्षक अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त प्रकाश वराडे,परिवहन व्यवस्थापक गणेश राठोड, कार्यकारी अभियंता अजय डहाके, उप अभियंता योगेश लुंगे, परिवहन विभागाचे राजू घाटोळे, विकास जोशी, रविंन्द्र पागे हॉट मिक्स प्लान्ट आसलकर उप अभियंता (स्थापत्य ) उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सोनी समाजने किया ध्वजारोहण

Tue Aug 20 , 2024
नागपुर :- सोनी समाज मित्र मंडल की ओर से स्वाधिनता दिवस पर ध्वजारोहण गणेशपेठ स्थित मनपा के समाज भवन में हर्षोल्लास के साथ किया गया. सोनी समाज मित्र मंडल के अध्यक्ष सुरेश सोनीने ध्वजारोहण किया. इस अवसर पर महासचिव मनीष सोनी, कोषाध्यक्ष उदय सोनी, संगठन सचिव संदीप सोनी, वरिष्ठ सदस्य सर्वश्री प्रकाश वर्मा, राधेश्याम वर्मा, कांतिलाल सोनी, एडवोकेट राधेश्याम सोनी, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com