कोदामेंढी :- येथून जवळच असलेल्या अडेगाव (पटाच्या) येथे उद्या 24 डिसेंबर मंगळवारपासून आदर्श क्रिकेट क्लब च्या वतीने सुरू असलेल्या टेनिस थ्रो बॉल क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरणासह समारोपीय कार्यक्रम उद्या दिनांक एक जानेवारी बुधवारला होणार आहे.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते राजू परतेती, पंचायत समिती सदस्य अनिल बूराडे, अडेगाव सरपंचा मंदा राखडे, उपसरपंच उत्तम मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य गण रवींद्र गजभिये, अमोल ठाकूर ,अमित वनवे ,रूपाली परतेती अरुणा भर्रे, संतोषी दूनेदार ,सुनीता कुथे, धनवंत वासनिक, गावातील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते रामराव निंबाळकर (पाटील) मौदा तालुका भाजपा उपाध्यक्ष राजू यादव (पाटील), तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण तूपट ,माजी सरपंच संतोष वाघमारे, श्रीनिवास कोतापल्ली, नागफणी अतकुरी, ओमकार शेंडे, रामदास तुपट, शिवदास तुपट, नरेश वनवे ,प्रशांत धुणेदार ,अनिल दिवटे, नंदू वाघमारे ,सचिन वनवे ,रघु चिलकुरी, अभिमन्यू शेंडे, रामकृष्ण शेंडे ,देवराव तुपट, दुर्गा वीरभद्रम विकींना,संदीप वहिले, शुभम मेश्राम, वनरक्षक स्वरूप केरवार, सह गावातील, परिसरातील ,तालुक्यातील, राज्यातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पदाधिकारीगणांच्या उपस्थित राहणार आहेत व त्यांच्या हस्ते बक्षीस वितरणाच्या कार्यक्रम पार पडणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आदर्श क्रिकेट क्लबचे पदाधिकारी व सदस्य गण परिश्रम घेत आहेत.