नागपूर :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौ-यासाठी नागपूर येथे आगमन झाले. तदनंतर त्यांनी रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्याच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
यावेळी त्यांनी खासदर तुमाने यांचे पुतणे जयेश यांना लग्नानिमित्त सुभेच्छा दिल्या. तसेच विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी रवाना झाले.