मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संत सेवालाल महाराज  यांना जयंती निमित्त अभिवादन

मुंबईदि. 15 :- संत सेवालाल महाराज यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.

 वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

समाजात बुद्धीप्रामाण्यविज्ञानवाद रूजावा यासाठी संत सेवालाल महाराज यांनी शिक्षणाचा आग्रह धरला. त्यांनी समाज परिवर्तनासाठी आयुष्य वेचलेअसेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

संत सेवालाल महाराज जयंती निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

Tue Feb 15 , 2022
मुंबई, दि. 15 : थोर समाजसुधारक, क्रांतीकारी श्रीसंत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.           मंत्रालयात आयोजित या कार्यक्रमावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री आमदार संजय राठोड, माजी खासदार हरीभाऊ राठोड, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव इंद्रा मालो, मंत्रालयीन विविध विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प अर्पण करून श्रीसंत सेवालाल महाराजांना अभिवादन केले. Follow us on Social Media x facebook […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com