नागपूर :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे आज दुपारी विशेष विमानाने मुंबईसाठी प्रयाण झाले. यावेळी त्यांच्यासमवेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर होते. खासदार कृपाल तुमाणे, आमदार आशिष जयस्वाल, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे याप्रसंगी विमानतळावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com