मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनेता गोविंदाच्या प्रकृतीबाबत विचारपूस

मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता गोविंदा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासोबत झालेल्या अपघातातबाबत विचारपूस केली. राज्य शासन व जनतेच्यावतीने लवकर बरे होण्यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबियांना या कठीण काळात सर्व आवश्यक मदत मिळेल याची खात्री मुख्यमंत्री यांनी दिली. तसेच आमच्या सदिच्छा आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत असल्याचेही त्यांनी सांगितले.

गोविंदा हे भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी अभिनयाद्वारे लाखो लोकांना आनंद दिला आहे. त्यांच्या प्रकृतीस्वास्थासाठी मुख्यमंत्री यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बर्ड्स ऑफ नागपूर’ पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते

Tue Oct 1 , 2024
नागपूर :- दिल्ली पब्लिक स्कूल मिहान आणि कामठी रोड नागपूरच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी बारकाईने संशोधन आणि क्युरेट केलेल्या ‘बर्ड्स ऑफ नागपूर’ या अप्रतिम संकलनाचे औपचारिक अनावरण व अधिकृतरीत्या शुभारंभ  नितीन गडकरी,भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते करण्यात आला . नवोदित लेखिका आणि मिहान आणि कामठी रोडच्या प्राचार्या निधी यादव आणि योगीता उमाळकर यांची उपस्थिती होती. डीपीएस कामठी आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com