संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी शहर कांग्रेस सेवादल च्या वतिने छत्रपति शिवाजी महाराज जयंतीचा महोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मो सुलतान, कृष्ण यादव,राजकुमार गेडाम, माजी नगर सेवक नीरज लोनारे ,माजी नगर सेवक मो अरशद ,राशिद अंसारी ,विष्णु चनोले ,अब्दुल सलाम अंसारी ,सोहेल अंजुम ,इशरत खान बाजी,रफीक खान , तौसिफ फैजी , आकाश भोकरे ,प्रकाश लाइन पांडे , आरिफ मीर ,राजेश कांबले , साजिद अंसारी ,परवीन बानो ,दीपाली पाटिल ,छाया कांबले ,संगीता फुले ,गीता पाटिल , सिंधु मेश्राम ,कंचन खोबरागड़े , गुनफा गेडाम ,विजय गजभिये ,विजया,मांडपे ,रहेमुन्निसा बाजी,फरजाना बनो ,दीक्षा कांबले ,सुषमा नागदेवे सह आदी , पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येत उपस्थित होते.