नागपूर :- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्या.सुनिल शुक्रे हे गुरुवार दिनांक ३० मे २०२४ रोजी सायंकाळी ७.०० वाजता नाशिक येथून नागपूरमध्ये दाखल होणार आहेत.