नागपुर :- नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत.
MIDC च्या माध्यमातून बहात्तर हजार नोकऱ्या नागपूरतील तरुणांना मिळाले आहेत , अजून 5 लाख रोजगार उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे तसेच टाटा एअर बस चा प्रोजेक्ट नागपुरात आणावा अशी विनंती आ दटके यांनी केली.