वेदांता का प्रोजेक्ट महाराष्ट्र में वापस लाओ….राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागपूर – आज राष्ट्रवादी युवक काँगेस नागपुर शहर जिल्हा अध्य्क्ष शैलेन्द्र तिवारी व नागपुर ग्रामीण जिल्हा अध्य्क्ष आशीष पुंड इनके नेतृत्व व राकांपा शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे व ग्रामीण अध्य्क्ष बाबा गुजर इनके मार्गदर्शन में आज वैरायटी चौक पर वेदांता ग्रुप के प्रोजेक्ट को गुजरात लेजाने वाली शिंदे- फडणवीस सरकार के […]
Video
अमरदिप बडगे, प्रतिनिधी ठाणेगाव येथील लाभार्थीने गोठा बांधकाम केलेच नाही. गोंदिया – जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील ठाणेगाव येथे एका लाभाथ्याला शासनाच्या वतीने पशुधनासाठी गोठा देण्यात आलेला पण गोठ्याचे बांधकामच न केल्याने गावातील ग्राम पंचायत सदस्य चारुशीला कनोजे यांनी आरोप केला आहे. या गावातील गोठा लाभार्थी उपसरपंच पुष्पा माणीक खोब्रागडे याच्या पती माणीक खोब्रागडे यांना सन २०२१ -२०२२ वर्षात गोठा महाराष्ट्र राज्य […]
अमरदिप बडगे,प्रतिनिधी शाळा व्यवस्थापन ने शिक्षकांना केले निलंबित. गोंदिया :- शारीरिक सरावादरम्यान सहाव्या वर्गात शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेशुद्ध होई पर्यंत दोन शिक्षकांनी काठी आणि पाईपने बेदम मारल्याची धक्कादायक घटना गोंदियातील प्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह शाळेत घडली. असुन याची तक्रार पालकांनी गोंदिया ग्रामीण पोलिसात केली, असून पोलिसांनी तेजेश्वर तुरकर व लालचंद पारधी या दोन्ही शिक्षका विरुद्ध भारतीय दंड १८६०, ३२४, ३४ अनुसूचित […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी आयोगाने दिला मेटा फेसबुक विरोधात निर्णय गोंदिया :- आपल्या विरुद्ध होत असलेल्या अन्यायाविरोधात सामान्य नागरिकाने लढण्याचा निर्धार केल्यास काय होऊ शकते, याची प्रतीची गोंदिया जिल्ह्यातील एका व्यक्तीने जगाला दाखवून दिली असून आपली ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर या व्यक्तीने न्यायासाठी चक्क भांडून मेटा व फेसबुक या दोन्ही बहुराष्ट्रीय कंपन्यांना हादरे दिले आहेत. परिणामी, या कंपन्यांना स्वतःची बाजू सावरण्यासाठी थेट […]
अमरदिप बडगे,प्रतिनिधी गोंदियातीलप्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह इंटरनँशनल शाळेतील धक्कादायक प्रकार गोंदिया :- शारीरिक सरावादरम्यान सहाव्या वर्गात शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेशुद्ध होई पर्यंत काठी आणि पाईपने बेदम मारल्याची धक्कादायक घटना गोंदियातील प्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह शाळेत घडली आहे. तर या घटनेमुळे संतप्त पालकांनी आपला रोष शाळा व्यवस्थापनावर व्यक्त करीत. सदर शिक्षकासह शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी आदिवासी प्रकल्प अधिकारी यांचेकडे निवेदनातून केली आहे, तसेच […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदिया – जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहार नसल्याने आहार शिक्षक पुरवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासनामार्फत पोषण आहार पुरवठा शाळेत पोहचल्या नसल्याने शाळेतील मुख्याध्यापक व शालेय शिक्षण समीतीचे अध्यक्ष शाळेकरी मुलांना आपल्या जवळील पैसे खर्च करून आहार देत आहेत मागील काही दिवसापासून पोषण आहार संपला असुन शासनाकडून पुरवठा करण्यात […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदिया – शहरातील मार्केट परिसरात सायंकाळ च्या सुमारास एक गुन्हेगारी वृत्तीचा युवक आपल्या हातात चाकू घेऊन रस्त्यावर फिरत असुन लोकांन मध्ये भीतीचे वातावरण पसरवीत असल्याचे काही लोकांना लक्षात येताच लोकांनी त्याला विचार पुस केली मात्र त्यांनी लोकांना ही चाकू चा धाक दाखवीत असल्याचे व्हिडीओत सध्या व्हायरल होत आहे. तर परिसरातील लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली असता, तर […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी थकित विज बिलाची सक्तिने वसूलीचा जाब विचारायला गेलेल्यां गोंदियाच्या अपक्ष आमदाराने उपकार्यकारी अभियंताला केली मारहाण… संतप्त MSEB चे कर्मचारी पोहचले तक्रारी साठी रामनगर पोलिस… अखेर आमदाराने माफीनाम्याने प्रकरण मिटले… गोंदिया – गोंदियात काल आमदार- MSEB कर्मचारी वाद चांगलाच रंगल्याचे पहायला मिळाले आहे।थकित विज बिलाची सक्तिने वसूलीका करता असा जाब विचारायला गेलेल्यां गोंदियाच्या अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी गुन्हा दाखल होऊन २६ दिवस झाले तरीही गोंदिया पोलिसांना पहिल्याला आरोपीला पकडण्यास अपयश.. आंदोलनात २४ सामाजिक संघटनेने घेतला सहभाग गोंदिया – गोंदियातील ३५ वर्षीय महिलेवर गोंदिया-भंडारा येथे सामूहिक अत्याचार करण्यात आले, त्या विरोधात गुन्हा दाखल होऊन २६ दिवस झाले, तरी सुद्धा आरोपी अटक झाला नाही आरोपीचे स्केच तयार करून सुद्धा अद्याप आरोपी फरार आहे. गोंदिया पोलिसांना पहिला […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -सुदैवाने जीवितहानी टळली कामठी ता प्र 28 :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रामगढ येथे कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक करीत असता अचानक घराला आग लागल्याची घटना सकाळी 7 दरम्यान घडली असून ही आग तिरंगा चौक रामगढ येथील निखिला बैरागी बेसरा यांच्या घराला लागली दरम्यान सुदैवाने जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच लोकसेवक उज्वल रायबोले यांनी त्वरित […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदिया – जिल्ह्यातील तिरोडा तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने राजस्थान राज्यातील जालोर जिल्ह्यातील सूराणा येथील घटनेचा निषेध व आरोपीला फाशीची शिक्षा देण्याबाबत राष्ट्रपतींच्या नावे तहसीलदार प्रशांत घोरुडे मार्फत निवेदन देण्यात आले. राजस्थान राज्यातील जालोर जिल्ह्यातील सूराणा येथील सरस्वती विद्यालयात इयत्ता 3 री मध्ये शिकत असणा-या विद्यार्थी इंद्रकुमार देवराम मेघवाल याला तहान लागल्याने माठातील पाणी पिल्याने याच शाळेतील मुख्याध्यापक […]
हिंगणा – दिनांक 21 अगस्त राजीवनगर स्थित राधाकृष्ण मंदिर के प्रांगण में हिंगणा विधानसभा क्षेत्र के लोकप्रिय आमदार समीर मेघे, नगराध्यक्ष वर्षा शहाकार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आदर्श पटले एवं अन्य नगरसेवक इनके उपस्थिती मे जन्माष्टमी के शुभ अवसर पर भव्य दहीहंडी उत्सव का आयोजन किया गया. कोविड के बाद यह प्रथम अवसर है जब इस प्रकार का हर्षोल्लास के साथ […]
नागपूर – चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मण समाजा संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर शहराने आज दिली पोलिसांकडे तक्रार 13 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या ठिकाणी काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य आक्षेपार्ह असून पोलिसांनी त्या वक्तव्याची चौकशी करून बाळू धानोरकर […]
वर्धा – नदीवर पुलगाव येथे बांधण्यात आलेल्या पुलगाव पुलवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रोषणाई करण्यात आली या रोषणाईमुळे वर्धा नदीच्या पाण्यावर तिरंगा निर्माण झाला.
अमरदिप बडगे, प्रतिनिधी आमगाव येथील ऐसार पेट्रोल पंप वरील प्रकार पेट्रोल मशीन मधुन पेट्रोल ऐवजी पाणी;अनेक ग्राहकाना झाला नाहक भुर्दंड गोंदिया – जिल्ह्यातील आमगाव येथील रिया फ्युल स्टेशन या नावाने असलेल्या ऐसार कंपनीच्या पेट्रोल पंपावर सायंकाळ च्या सुमारास वाहन ग्राहकांनी वाहनांमध्ये पेट्रोल भरून वाहन चालविले परंतु अनेक वाहने काही अंतरावर गेल्यावर पडत असल्याची तक्रारी पुढे आली. यात वाहन चालकांनी वाहने […]
अमरदिप बडगे,प्रतिनिधी गोंदिया :- आमगाव नगर परीषद क्षेत्रातील पदमपुर येथील ४२ वर्षीय मोहन शेंडे हे आपल्या सुमो गाडीने १०ऑगस्ट रोजी रात्री ८ चा सुमारास तेरावीच्या कार्यक्रमासाठी आपल्या दोन मित्रासह शिवनी येथे जात असताना किंडगीपर जवळील नाल्याच्या प्रवाहात सुमो कार वाहून गेली, त्याचे दोन मित्र बचावले मात्र मोहन शेंडे आपल्या सुमो गाडीसह वाहून गेला. काल सुमो गाडी मिळाली मात्र मोहन […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी ४० वर्षीय माजी सैनिक गेला वाहुन ; १० तासापासून शोध मोहीम सुरु.. गोंदिया :- जिल्ह्यातील आमगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या किडनगिपार ते शिवणी नाल्यावर रस्ता ओलांडताना वाहून गेली टाटा सुमो गाडी. गाडीत बसलेल्या तीन लोकानांपैकी दोघे बचवीले एक गेला वाहून वाहून गेलेल्या मधये माजी सैनिक ४० वर्षीय मोहन शेंडे यांचा समावेश राहणार पदमपूर रात्रीच्या सुमारास घडली घटना आहे. […]
अमरदिप बडगे,प्रतिनिधी राज्यासह इतर राज्यात देखील या राख्यांची मागणी… आत्मनिर्भर होत महिलांना दिला रोजगार… गोंदिया :- राखी सण येताच बाजारात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या विक्री ला येतात, चीन राख्या हि मोठ्या प्रमाणात येत आहेत. असल्याने गोंदिया येथील एका महिलेने इको फ्रेंडली राखी म्हणून चक्क सेना पासून राख्या तयार केल्या आहेत. तर ह्या सेनाच्या राख्यांना जिल्ह्यासह राज्यात तसेच दुसऱ्या राज्यातही […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदिया – जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील पांजरा येथील नाल्यावरील विटा भटिवर काम करणारे मजुर पती पत्नी सुरेश उके, उमिला उके, अचानक पाणी वाढल्याने अडकुन पडल्याने त्यांना रस्सीच्या व लाकुडच्या सहाय्याने रामेश्वर चौधरी, प्रदिप मडावी पांंजरा यांनी सहाय्याने बाहेर काढण्यात आले असून ते जोडपे डाकराम सुकडी येथील रहिवासी आहेत.यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल मोठ्या प्रमाणावर झाला आहे.
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- हजरत मोहम्मद (स,अ,व) के नवासे हजरत ईमाम हुसैन (अ,स) और उनके 72 साथियों की कर्बला (ईराक) की धरती पर यादगार शहादत की याद में मनाया जाने वाला मोहर्रम का मुख्य जूलूस कामठी में ईमाम हुसैन और 72 साथियो की शहादत के दिन यौमे आशूरा मोहर्रम के अवसर पर हुसैनाबाद इमाम बाड़ा हैदरी चौक से […]