महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादात केंद्रसरकारला बघ्याची भुमिका घेता येणार नाही… आपल्या ‘त्या’ राज्याशी संघर्ष नाही आपला संघर्ष फक्त तिथे असलेल्या मराठी भाषिकांना न्याय मिळावा म्हणून… तर महाराष्ट्र कधीही कटुता वाढेल असे काम करणार नाही… मुंबई :- गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल यामध्ये कोणाच्या मनात शंका नव्हती. सगळी देशाची सत्ता त्यासाठी वापरण्यात आली. अनेक निर्णय एका राज्याला सोयीचे घेण्यात आले. अनेक प्रकल्प […]

नवी दिल्ली :-केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)  पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ; पंतप्रधान कार्यालय , कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अवकाश राज्यमंत्री  डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की  सायबर हल्ल्यापासून भारताची अणुऊर्जा प्रकल्प प्रणाली  सुरक्षित ठेवण्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, या सुरक्षा उपायांमध्ये अधिकृत परवानगी , […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी जागतिक आयुर्वेद परिषदेच्या समारोप समारंभाला उपस्थित राहणार पणजी :-केंद्रीय पर्यटन आणि नौवहन , बंदरे आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांच्या उपस्थितीत आज 9व्या जागतिक आयुर्वेद परिषदेचे गोव्यातील पणजी  येथे उद्घाटन करण्यात आले.  जागतिक स्तरावर आयुष औषध प्रणालीची परिणामकारकता आणि सामर्थ्य यांचे दर्शन घडवणे […]

अमरावती :-  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. जयंती कार्यक्रमाला आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, आस्थापना विभागाचे उपकुलसचिव मंगेश वरखेडे, प्रा. डॉ. सुशील काळमेघ तसेच विद्यापीठातील अधिकारी व […]

विक्री केल्यास १० हजारांचा दंड, तर साठा आढळल्यास १ लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई चंद्रपूर :- नायलॉन मांजामुळे अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग व विक्री आणि आयातीवर पूर्णपणे बंदी आणली आहे. त्यानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कडक कारवाई केली जाणार आहे. विक्री केल्यास १० हजारांचा दंड, तर साठा आढळल्यास १ लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई […]

नागपूर :-  समाजाला कीर्तन -अभंगाच्या माध्यमातुन मानवता आणि लोककल्याणाची शिकवणी देणारे संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या 398 व्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने म.न.पा. केंद्रीय कार्यालयातील मुख्य दालनातील संत संताजी जगनाडे महाराज यांच्या तैलचित्राला उपायुक्त निर्भय जैन यांनी माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी अमोल तपासे, कैलाश लांडे, संताजी नवयुवक मंडाळचे ‍ पदाधिकारी सुभाष घाटे, मंगेश सातपूते, विनोद […]

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.8) 05 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 60 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर करून 5,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 3 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या […]

नागपूर :-भावाच्या अंत्यविधीला जाण्यासाठी त्याने धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न केला. रेल्वेच्या लोखंडी गेटवर हाताची पकड घट्ट बसली नाही. तो चक्क रेल्वे खाली गेला. सुदैवाने जीव वाचला, पण पायाचा पंजा कपला. हा थरार नागपूर रेल्वे स्थानकावर अनेकांच्या डोळयासमोर घडला. अरुणकुमार (26) असे त्या युवकाचे नाव आहे. तो मुळचा कोयबत्तुरचा आहे. सध्या नागपुरात राहत असून बेंगळुरूच्या एका कंपनीत काम करतो. तो चांगल्या […]

मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत विविध 500 कामांचे मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन मुंबई :- मुंबईकरांसाठी शहराचा विकासात्मक बदल करण्यास राज्य शासन प्रयत्नशील आहे. रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेऊन आणि या शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओळख अधिक ठळक करण्यासाठी आवश्यक बाबी निश्चितपणे करण्यात येतील. प्रत्येक काम दर्जेदार आणि पारदर्शकपणे केले जाईल. येत्या दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबई करण्याचा संकल्प असून मुंबईकरांच्या हिताला आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, […]

मुंबई :- व्यवसाय, खेळ यांसह इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच आज माध्यम विश्वात तीव्र स्पर्धा सुरु झाली आहे. त्यामुळे बातम्या सनसनीखेज व भावनिक बनविण्याकडे कल वाढत आहे. वृत्तांकन करताना खरेपणा असावा, निर्भीडता असावी, राष्ट्रभाव असावा. परंतु खोडसाळपणा नसावा, असे सांगताना पत्रकारांनी मूल्याधिष्ठित पत्रकारिता करावी तसेच शाश्वत जीवनमूल्ये जोपासावी, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले. ‘व्हॉइस ऑफ मिडिया’ या प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या देशव्यापी संघटनेच्या […]

मुंबई :- सन 2021 या वर्षातील स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ् मय पुरस्कार विजेत्यांचे मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे. पुरस्कार प्रदान करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या परिक्षण समितीच्या निकालपत्रानुसार 35 विविध वाङ् मय पुरस्कारांसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या 33 लेखक / साहित्यिकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ् मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य […]

नागपूर :- कधी कधी परिस्थिती व्यक्तीला अशा अवस्थेत आणून सोडते, जिथे त्या व्यक्तीला कुणाचाही आधार मिळत नाही, त्याला आपले आयुष्य भटकत, उघड्यावर जगावं लागते. संत्रानगरीतही रस्त्यांच्या शेजारी, पूलाखाली, उघड्यावर वास्तव्य करणारे अनेक बेघर आहेत. ते गृहहीन असले तरी त्यांना देखील आनंदी जीवन जगण्याचा अधिकार आहे, म्हणून त्यांचे जीवन सुसह्य करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेने निराधार-बेघरांना मदतीचा हात दिला आहे. मनपाच्या निवारा […]

पत्रकार सुमेध वाघमारे, डॉ. धर्मपाल बौध्द, डॉ. अनिल सुर्या, ज्ञानेश्वर रक्षक, माया राठोड, डॉ. वैभव अग्रवाल आणि प्यारे खान यांचा होणार गौरव नागपूर :- मागील २२ वर्षापासून मानव अधिकार क्षेत्रात कार्यरत राष्ट्रीय मानवाधिकार संस्थेच्या वतीने १० डिसेंबरला साजरा होणा-या राष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त ११ डिसेंबर रोजी देशातील विविध भागात मानवाधिकार क्षेत्रात दखलपात्र कामगिरी करणा-या मान्यवरांना राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार प्रदान करण्यात येणार […]

– चोरबाहुली जवळील उड्डानपुलावरील घटना रामटेक :-  नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील चोरबाहुली-पवनी मध्यमार्गात असलेल्या उडानपुलावर एका धावत्या कारला मागेहुन दुचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकी चालकासहित मागे बसलेले व्यक्ती जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार गुरुवार दिनांक 8 डिसेंम्बर ला (सकाळी 9.30) वाजताच्या सुमारास ही दोन्ही वाहने पवनी कडून मनसरकडे येत होते. चोरबाहुली शिवारात एकाच मार्गाने येणाऱ्या दुचाकी चालक बालक ईश्वर भागडकर […]

नागपूर :- गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेला अद्वितीय विजय हा देशाचे दिशादर्शक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील २०२४च्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचा पाया आहे, अशी प्रतिक्रीया भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे. गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एकहाती सत्ता मिळवित विजयाच्या परंपरेत नवा इतिहास रचला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी […]

गडचिरोली :- संत संताजी जगनाडे महाराज यांचा जयंती निमित्त जिल्हा प्रशासनाद्वारे अभिवादन करून आदरांजली अर्पण केली. अतिरिक्त जिल्हाधिकारी, धनाजी पाटील,यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी समाधान शेंडगे, जिल्हा नाझर, आशीष सोरते, चंहादे, दयाराम मेश्राम, उमाकांन्त चतुर, वामन खंडाईत, मनोहर बेले आदी उपस्थित होते.उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांनी संत संताजी […]

नागपूर :-हिंदू विद्या भवन, शांतीनिकेतन, हनुमान नगर, नागपूर येथे श्री दत्त जयंती निमित्य पूजा थाळी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शाळेतील मुलांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग घेतला. संस्थेच्या विश्‍वस्त महालक्ष्मी जोशी यांनी दत्त गुरूंच्या फोटोला माल्यार्पण केले व सजावट थाळीचे निरीक्षण करून लहान मुलांचे कौतुक केले. थाळी सजावटीमध्ये मुलांना प्राविण्य देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता शाळेच्या मुख्याध्यापिका दिपीका वाठ, शिक्षकांमध्ये […]

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पेतून नवीन वर्षात ५ व्या खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यालयाचे उद्घाटन उद्या शुक्रवारी ९ डिसेंबर रोजी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता देवदत्त नागो यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवारी (ता.९) सीताबर्डी येथील ग्लोकल स्क्वेअर मॉलमध्ये दुपारी ४ वाजता होणा-या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा नागपूर शहराध्यक्ष […]

नागपूर :- कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागाच्या प्रधान सचिव, आयुक्त, उपायुक्त व सहायक आयुक्त यांच्या खोट्या स्वाक्षरीच्या आधारे बेराजगार उमेदवारांची दिशाभूल व फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भविष्यात अशा प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी बेरोजगारांनी सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र.ग. हरडे यांनी केले आहे. नुकताच […]

नवी दिल्ली :-  संत जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराज यांची सावली असल्याचे प्रतिपादन वर्धा मतदान संघाचे खासदार रामदास तडस यांनी केले. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात संत जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त आज आयोजित कार्यक्रमात खासदार रामदास तडस बोलत होते. याप्रसंगी राज्याचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित होते. खासदार तडस यांनी संत […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com