उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा होणार सन्मान नागपूर : नवीन प्रशासकीय इमारत ‘वनभवन’चा उद्घाटन सोहळा आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज , रविवार, दि.18 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता होणार आहे.  यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख […]

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यात ‘माझी मुंबई – स्वच्छ मुंबई’ अभियान राबविले जात आहे. सर्व अंगणवाड्या, बालवाड्या, शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृतीद्वारे सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने अभियानाची अंमलबजावणी करावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.        मुंबईचा शाश्वत विकास करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून या अभियानामध्ये शाळांचा सक्रीय सहभाग असावा या उद्देशाने […]

मुंबई – उभ्या महाराष्ट्रातील उरल्यासुरल्या कार्यकर्त्यांची जमवाजमव करूनही महाविकास आघाडीला मुंबईत मैदानभर माणसेही गोळा करता आली नाहीत. उलट हिंदू दैवतांचा अपमान, संतांची कुचेष्टा करून समाजात धार्मिक तेढ पसरविणाऱ्या अपयशी महाविकास आघाडीला मोर्चे काढण्याचा अधिकारही नाही, अशी टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी केली आहे. महाराष्ट्रद्रोहींना धडा शिकवायचा म्हणून काढलेल्या मोर्चात महाविकास आघाडीने महाराष्ट्रद्रोहींनाच सन्मानाने मंचावर बसविले हा या […]

नागपूर :-नुकत्याच झालेल्या नागपूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेमध्ये इंदिरा गांधी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, हनुमान नगर, नागपूर या महाविद्यालयातील बी.पी.एड.-द्वितीय वर्षाचा विद्यार्थी निशांत यादव याने 80 ते 86 किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक प्राप्त करून नागपूर विद्यापीठाच्या संघात आपले नाव पक्के केले. पुढील महिन्यात दि. 02/01/2022 पासून रोहतक येथे सुरू होणार्‍या अखिल भारतीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये निशांत यादव भाग घेणार आहे. महाविद्यालयात […]

नागपूर :– राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सोमवार दि. 19 डिसेंबरपासून नागपूर दौ-यावर येणार आहेत. त्यांचा दौरा हा 24 डिसेंबरपर्यंत असेल. सोमवार दि. 19 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून 20 मिनिटांनी नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर राजभवन येथे राखीव. बुधवार दि. 20 डिसेंबर राखीव. 21 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजून 25 मिनिटांनी रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या 11 व्या […]

चंद्रपूर  :- उघड्यावर राहणाऱ्या बेघर बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत रात्रीच्या सुमारास १५ महिला पुरुष बेघर बांधवांना मनपाच्या बेघर निवारा गृहात आणण्यात येऊन त्यांची व्यवस्था करण्यात आली. अनेकदा परिस्थितीने गांजलेल्या व्यक्तीला कुणाचाही आधार न मिळाल्याने भटकत, उघड्यावर जगावं लागते. उड्डाण पूलाखाली, रस्त्याकडेला, मोकळया जागेवर बेघर आपणास दृष्टीस पडतात. त्यांचे […]

नागपूर :-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची बैठक १९ डिसेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे. बैठकीत विविध संघटनात्मक मुद्द्यांवर तसेच विद्यमान राजकीय स्थितीवर उपस्थितांना मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली. उपाध्ये यांनी सांगितले की, केंद्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सी. टी. […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -मतदान साहित्य घेऊन मतदान पथक झाले रवाना कामठी :- कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतून सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी आज 18 डिसेंबरला सकाळी साडे सात ते सायंकाळी 5.30वाजेपर्यंत 122 मतदान केंद्रावर निवडणूक मतदान होणार असून या मतदान केंद्रावर राहणाऱ्या मतदान केंद्र निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना काल 17 डिसेंबर ला सकाळी आठ वाजेपासूनच निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामगार नगर रहिवासी एका विवाहित तरुणीने पतीच्या जाचक त्रासाला कंटाळून घरी कुणी नसल्याचे संधी साधून घरातील छताला दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडे दहा दरम्यान घडली असून मृतक विवाहित तरुणीचे नाव शहाणा फिरदोस नावेद अली वय 29 वर्षे रा कामगार नगर कामठी असे आहे. […]

बिलावल भुट्टो यांच्या निषेधार्थ भाजपाचे राज्यात १२०० ठिकाणी आंदोलन पुणे :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सामर्थ्यशाली झाला आहे. पाकिस्तान भारतात दहशतवादी कारवाया करू शकत नाही तसेच भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्याची भारताची ताकद आहे. यामुळे हताश पाकिस्तानकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी विषयी अपमानास्पद वक्तव्य करण्यात आले, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पुणे […]

मुंबई :- मुंबई शहर जिल्ह्यात ‘माझी मुंबई – स्वच्छ मुंबई’ अभियान राबविले जात आहे. सर्व अंगणवाड्या, बालवाड्या, शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृतीद्वारे सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने अभियानाची अंमलबजावणी करावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. मुंबईचा शाश्वत विकास करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून या अभियानामध्ये शाळांचा […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 122 मतदान केंद्रावर 18 डिसेंबरला मतदान होणार आहे.यासाठी 500 च्या वर कर्मचारी,शिक्षकांचीनियुक्ती करण्यात आली आहे तथापि यापूर्वी झालेल्या निवडणुकीतील अनुभव पाहता सर्व शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांना निवडणुकीतील कामाचा भत्ता तात्काळ मिळावा तसेच मतदान केंद्रावर शौचालयासह पिण्याचे पाणी व वॊपरण्याच्या पाण्यासह इतर सुविधा पुरवाव्यात अशी मागणी निवडणुकीत लागलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी […]

नागपूर :-नागपूर विद्यापीठात पेट परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना गाईड अभावी पीएचडी करणे अशक्य झाल्याने पेट परीक्षा पास विद्यार्थी कुलगुरूंची (VC) भेट घेणार असून सोबतच विधिमंडळावर मोर्चा सुद्धा काढणार असा ठराव पेट परीक्षा पास विद्यार्थ्यांनी काल घेतला. मागील एक वर्षा पूर्वीपासून पेट (PET) परीक्षा पास असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना नागपूरच्या रा तू म विद्यापीठाने गाईड उपलब्ध करून दिला नाही. यापूर्वी 4 ऑक्टोबर […]

– हंसराज अहीर अध्यक्ष राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोग न्यू दिल्ली नागपूर :-दि.14/12/2022 ला सुधीर दिवे यांच्या माध्यमातून हंसराज अहीर अध्यक्ष राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोग नई दिल्ली यांची त्यांचे शासकीय कार्यालय येथे भेट घेतली व समस्या बाबत निवेदन केले. या विषयावर लवकरच निर्णय घेऊन समस्या चे निराकरण करू असे आस्वस्त केले. व राजेशकुमार अतिरिक्त सचिव यांना निर्देश दिले. याच संदर्भात केंद्रीयमंत्री […]

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा होणार सन्मान नागपूर :- नवीन प्रशासकीय इमारत ‘वनभवन’चा उदघाटन सोहळा आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवार, दि.18 डिसेंबर रोजी दुपारी 1.00 वाजता होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती यावेळी […]

नागपूर (Nagpur) :- वर्धा मार्गावरील हॉटेल रेडीसन ब्लू ते जयताळा रोड तसेच यशोदा पब्लिक स्कूल ते जयताळा बाजार चौकापर्यंत पुढील चार महिने वाहतूक बंद राहणार आहे. या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक टी-पाईंट ते मंगलमूर्ती चौक या मार्गाने वळविण्यात आली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या घरासमोरून हा रस्ता जातो. […]

नागपूर (Nagpur) : हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या मंत्र्यांच्या सरबराईसाठी काही विभागांमार्फत कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू करण्यात येत आहे. पीआरसीच्या धर्तीवर आपल्या नेत्याला खुश ठेवण्यासाठी प्रत्येक विभागाला टार्गेट देण्यात आले आहे. वसुलीसाठी विभाग प्रमुखांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यात शिक्षण विभाग आघाडीवर असल्याचे कळते. विधिमंडळाच्या अधिवेशनाला १९ डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री आणि अधिकारी दहा दिवसांच्या मुक्कामला नागपूर येणार आहेत. […]

नागपूर :-आज दि. १६ डिसेंबर २०२२ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या संशोधन स्पर्धा “अविष्कार २०२२-२३” या दोन दिवसीय कार्यक्रमाचे (१६-१७ डिसेंबर) उद्घाटन दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी बेसा, नागपूर येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय दुधे, प्र. कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर, डॉ. अखिलेश पेशवे, प्राचार्य, धरमपेठ कॉलेज […]

– विविध प्रलंबीत योजना कार्यान्वित करण्याची रेटणार मागणी रामटेक :- शाहीर कलावंतांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करण्याकरिता आपल्या जिवाचे रान केले आहे.समाजातील वाईट प्रथेला व कुप्रथेला आळा घालण्याकरिता आपल्या कलेच्या माध्यमातून प्रचंड प्रहार करून समाजाला प्रबोधित केले आहे. लोकाला हीच आपली खरी संस्कृती आहे व ती टिकून ठेवण्याचे व तिचे जतन व संवर्धन करण्याचे काम शाहीर कलावंतांनी आपले प्राण […]

मालमत्ता कर भरणा न करणा-यांचे साहित्य जप्त नागपूर :-  नागपूर महानगरपालिकेच्या सतरंजीपुरा झोनमधील मालमत्ता कर न भरणा-या ५ थकबाकीदारांवर कारवाई करण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम यांच्या आदेशान्वये थकबाकीदारांवर कारवाई करण्यात आली. सतरंजीपुरा झोनमधील ५ मालमत्ता धारकांवर एकूण २,९1,७८२ रुपये मालमत्ता कर थकीत होता. त्यामुळे या थकबाकीदारांकडील मौक्यावर प्राप्त झेरॉक्स मशीन, सिलाई […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com