नागपूर :- दिनांक १६.१२.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०८ केसेसमध्ये एकुण ०८ ईसमावर कारवाई करून रू. १०,२९०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगार कायद्यान्वये ०७ केसेसमध्ये १५ ईसमावर कारवाई करून रू. ५६,४४६/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकूण ४,३७६ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. […]
Marathi News
गडचिरोली :- सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात आदिवासी क्षेत्रातील अनुसुचित जमातीच्या व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुल, अहेरी ता. अहेरी जि. गडचिरोली येथील प्रवेश देण्याबाबतची योजना सुरु आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6 वी च्या CBSE तसेच इयता 7 वी ते 9 वी चे वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरुन काढण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या CBSE एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल, […]
कोदामेंढी :- खात- रेवराल जि प क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मांगली (तेली) येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा केला. याप्रसंगी बावनकुळेंचे कट्टर समर्थक अनिकेत साठवणे,निखिल साठवणे ,रितिक साठवणे, अश्विन सोनवणे,आकाश साठवणे, सौरभ कापसे,तुषार भुरे प्रामुख्याने उपस्थित होते .
– ८४३ भिक्षेकरी समाजाच्या मुख्य प्रवाहात : ‘स्माईल’ प्रकल्पातून बेघरांना दिलासा नागपूर :- थंडीचा पारा दिवसेंदिवस घसरत आहे. अशा स्थितीत रस्त्यालगत, फूटपाथवर राहणाऱ्या भिक्षेकरी, बेघरांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागपूर महानगरपालिका सरसावली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्त्यालगत, मोकळ्या ठिकाणी, फूटपाथवर राहणाऱ्या भिक्षेकरू, बेघरांची व्यवस्था ‘बेघर निवारा केंद्रां’मध्ये करण्यात येत आहे. या निवारा केंद्रांच्या माध्यमातून बेघरांना निवाऱ्यासोबतच औषधोपचार आणि व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन […]
– साईटच काम करत नसल्याने वाकेश्वर येथील तलाठी कार्यालयात आलेल्या 70 शेतकऱ्यांपैकी एकाही शेतकऱ्यांची नोंदणी झाली नाही – तलाठी मुकेश नंदेश्वर अरोली :- मौदा तालुक्यातील टप्पा टप्प्याने प्रत्येक गावात सर्व शेतकऱ्यांना त्यांचे शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आयडी तयार करण्याकरता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्या मोहिमेची सुरुवात आज सोमवार 16 डिसेंबर 2024 पासून सुरुवात झालेली असून, पहिल्याच दिवशी ऍग्री स्टॅग प्रकल्पाच्या […]
कन्हान :- जवळच असलेल्या सिहोरा येथे इंडो एशियन मेत्ता फाऊंडेशन इंडीया व अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमा ने थायलंड, श्रीलंका आणि व्हेयतनाम या बुधिस्ट देशातुन भिक्षु संघा व्दारे प्राप्त १५१ भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे भारतातील बौद्ध विहारांना दान करून २८ भव्य बुद्ध मूर्तीच्या भूमिपुजनाचा भव्य समारंभ थाटात संपन्न करण्यात आला. इंडो एशियन मेत्ता फाऊंडेशन इंडीया व अहिल्याबाई […]
– अध्यक्षपदी श्रीराम बापूराव कुलकर्णी तर सचिवपदी दिलीप मनोहर शहाकार यांची निवड नागपूर :- श्री गणेश मंदिर टेकडी येथे नवनिर्वाचित कार्यकारणी मंडळ गठीत गणेश मंदिर टेकडी नागपूर येथे शुक्रवारी 13 डिसेंबर रोजी, ॲड भानुदास कुलकर्णी निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवार्षिक 2024 ते 2029 या कालावधी करिता निवडणूक घेण्यात आली. त्या निवडणुकीत उमेदवार म्हणून अध्यक्षपदी श्रीराम बापूराव कुलकर्णी तर सचिवपदी दिलीप […]
– श्री दंत्त मंदीर कांद्री येथे गोपाल काला व भव्य महाप्रसादाने महोत्सवाची सांगता कन्हान :- श्री दत्तात्रेय जयंती निमित्य भाविक मंच कांद्री-कन्हान व्दारे श्री दंत्त मंदीर कांद्री येथे हरिनाम भागवत सप्ताह सह श्री दत्तात्रेय जयंती महो त्सवाची गोपाल काल्याचे किर्तन, काला प्रसाद वितरण सह भव्य महाप्रसादा ने श्री दत्तात्रेय जयंती महोत्सवाची थाटात संपन्न करण्यात आला. रविवार (दि.८) ते शनिवार (दि.१४) […]
– काँग्रेस हायकमांडने त्यांना पदमुक्त करून नव्या नेत्याकडे जबाबदारी सोपवावी – रमण पैगवार नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज पत्रपरिषद घेण्यात आली. त्यावेळी उपस्थित मंचावरील रमण पैगवार, मोईम काजी, पिंटू बागडे, राजेश डोरलीकर, मोहम्मद कलाम, आणि डॉ प्रमोद चिचंखेडे यांची मंचावरील उपस्थिती होती .
नागपूर :- नागपूर येथील विधानमंडळ वास्तुच्या विस्तारासाठी शासकीय मुद्रणालय, नागपूर मौजा सिताबर्डी येथील 9670 चौ.मी. जागा विधानमंडळास उपलब्ध करुन देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी आणि विद्यमान हिवाळी अधिवेशनामध्ये यासंदर्भातील निर्णय घेण्यात यावा असे निदेश विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी आज आपल्या दालनात बोलवलेल्या सर्व संबंधितांच्या उच्चस्तरीय बैठकीत दिले. विधान भवन, नागपूर येथे मध्यवर्ती सभागृहाची सुविधा नाही, त्यामुळे मा.राज्यपाल महोदयांचे अभिभाषण […]
– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली संपादक व ज्येष्ठ पत्रकारांची बैठक – ज्येष्ठ संपादक सुधीर पाठक यांच्या अध्यक्षतेखाली संपादकीय मंडळाची निर्मिती नागपूर :- नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विदर्भ विकासासह अनेक सामाजिक प्रश्नांवर सभागृहात झालेल्या चर्चा ते लोकाभिमूख शासन निर्णयापर्यंतचा एक मैलाचा टप्पा नागपूर विधानभवनाने अनुभवला आहे. येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांपासून ते अनुशेषापर्यंत अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा हिवाळी अधिवेशनात झाल्या […]
– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ११२ वा दीक्षांत समारंभ संपन्न नागपूर :- जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर स्वयंशिस्त असणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीबरोबरच यशस्वीतेसाठी स्वयंशिस्त यशाचा मूलमंत्र असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ११२ वा दीक्षांत समारंभ आज ऑडिटोरियम हॉल, नॅशनल फायर सर्विस कॉलेज येथे आयोजित करण्यात […]
Ø प्रकरणांचे तडजोड मुल्य 23 कोटी 67 लाख Ø लोकअदालतीचे सावरला 11 जोडप्यांचा संसार Ø पाच व दहा वर्ष जूनी 116 प्रकरणे निकाली यवतमाळ :- जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीस प्रचंड प्रतिसाद लाभला. यामध्ये 16 हजार 259 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघाली. सर्व प्रकरणांचे तडजोड मूल्य 23 कोटी 67 लाख ईतके आहे. विशेष म्हणजे 11 जोडप्यांचा संसार लोकअदालतीने सावरला. […]
नागपूर :- गुरुदेव सेवा मंडळ, पेन्शन नगर नागपूरच्या वतीने श्री क्षेत्र आदासा येथे ग्रामस्वच्छता अभियान अतंर्गत मंदिर परिसरात व गावात ग्रामस्वच्छता अभियान राबविले. तसेच मातोश्री वृद्धाश्रमातील वृध्दांना मंडळाच्या वतीने भोजन व वस्त्र देण्यात आले. गुरुदेव सेवा मंडळ, पेन्शन नगर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार कृतिशिल कार्यक्रमाचे आयोजन करीत समाज प्रबोधनाचे कार्य करित आहे. नागपूर जिल्ह्यातील ५६ गावांमध्ये जाऊन ग्राम स्वच्छता अभियान […]
नागपूर :- समाज में रह रहे ‘विशेष रूप से सक्षम’ (स्पेशली एबल्ड) लोगों को मुख्य धारा से जोड़ने की दिशा में, WCL के झंकार महिला मंडल तथा एस. वी. के. शिक्षण संस्था के संयुक्त तत्वावधान में आज सवेरे 15 दिसम्बर को “वी केयर” वाकेथोंन का आयोजन किया गया। इस वाकेथोंन में झंकार महिला मंडल की अध्यक्षा आभा शुक्ला तथा उपाध्यक्षा […]
नागपूर :- भारतीय अभिजात संगीताचा समृध्द खजिना सातासमुद्रापार दोन्ही हातांनी उधळणारे प्रतिभावान संगीतकार आणि तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे जाणे, संपूर्ण तालविश्वाचाच ताल चुकवणारे आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राचे हे नुकसान कधीही भरुन येणारे नाही. उस्ताद […]
मुंबई :- राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी विश्वविख्यात तबला नवाज पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. उस्ताद झाकीर हुसेन यांचे अमेरिकेत निधन झाल्याचे वृत्त भारतीय संगीत विश्वाकरिता अत्यंत धक्कादायक आहे. उस्ताद अल्ला रखा यांचे सुपुत्र व सच्छिष्य असलेल्या झाकीर हुसेन यांनी तबल्याला जागतिक पातळीवर नेले. प्रयोगशीलता, कठोर परिश्रम, सशक्त वादन शैली व अंगभूत प्रतिभेमुळे झाकीर […]
– २४ जलमापक यंत्र ( मीटर ) जप्त चंद्रपूर :- चंद्रपुर महानगरपालिकेतर्फे जलमापक यंत्र ( मीटर ) काढुन पाण्याचा वापर करणाऱ्या ४४ नळ धारकांवर नळ कपातीची कारवाई करण्यात आली असुन २४ जलमापक यंत्र जप्त करण्यात आले आहे. शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक (मीटर) लावण्यात आले असुन जानेवारी महिन्यापासुन याचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे. मात्र घरपोच पाणी मिळत असूनही अनेक नागरिकांद्वारे […]
– विधानभवन परिसरात ‘लोकराज्य दुर्मिळ अंक’ प्रदर्शनाचे उद्घाटन Ø मंत्री, आमदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन केले कौतुक नागपूर :- लोकराज्य दुर्मिळ अंक हे माहितीचा अमुल्य ठेवा असून त्याचे जतन व संवर्धन होण्याकरिता या अंकांचे डिजीटायजेशन व्हावे, अशा सूचना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी आज विधानभवन परिसरात लावण्यात आलेल्या लोकराज्य दुर्मिळ अंक प्रदर्शनाच्या उद्घाटन […]
– मनपा भरारी पथकांची नजर – कडक कारवाईचे मनपा आयुक्तांचे निर्देश चंद्रपूर :- राष्ट्रीय हरित लवादाने पतंगबाजी करत असताना नायलॉन धागा वापरण्यास बंदी घातली आहे. तरीही शहरातील पतंगबाजी करणारे काहीजण नायलॉन मांजाच्या शोधात असतात.त्यामुळे पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग व विक्री आणि आयात करणारे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत. मनपा भरारी पथकांद्वारे […]