नागपुर – दि. २७/११/२०२१ रोजी कॅफे विला ५५,अंबाझरी येथे अवैधरीत्या हुक्का पार्लर सुरु असल्याची पोलीस उपायुक्त विनिता साहू , परिमंडळ क्रमांक २ यांचे गोपनीय बातमिवरून सदर ठिकाणी  शनिवारी रात्री २३.३० वाजता झोन २ चे PSI कुणाल धुरट, पोशि आबा मुंडे, पोहवा प्रमोद अरखेल, पोहवा महेश बावणे,नापोशी जयंता नंदेकर , पोशि अनिश शेख, पोशि अतीब शेख, पोशि सुमर सिंह, यांनी रेड […]

तिडके‌‌ महाविद्यालयात मतदान नोंदणी शिबिराचे उद्घाटन रामटेक : श्री. नरेंद्र तिडके महाविद्यालयं रामटेक येथील या मतदान नोंदणी शिबिराचे उद्घाटन तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी केले. यानिमित्ताने राबवण्यात येणाऱ्या सप्ताहास  त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या उद्घाटनपर भाषणातून तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी संविधान दिनाची आठवण करुन देत संविधान निर्मिती करतांना ज्यांनी परिश्रम घेतले ते‌ लक्षात ठेवून राष्ट्र विकासात जबाबदार नागरिक म्हणून हातभार लावावा […]

आरोग्य यंत्रणांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा भंडारा : दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमीक्रोन हा कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंट पेक्षाही अधिक घातक असल्याची चर्चा असून त्या पार्श्वभूमीवर ज्या नागरिकांनी अद्यापही लसीकरण केलेले नाही. त्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य यंत्रणांचा आढावा आज जिल्हाधिकारी यांनी घेतला. आधीचा अनुभव पाहता कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा […]

नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अखिल भारतीय कुणबी महासभेचा राष्ट्रीय मेळावा आज बजाज नगरातील कस्तुरबा भावनात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोपाळचे राष्ट्रीय अध्यक्ष एल. पी. पटेल हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून लोक विद्यापीठांचे कुलगुरू डॉ. रमेश ठाकरे हे होते. व्यासपीठावर लोक विद्यापीठांचे महासंचालक डॉ. मंगेश देशमुख, तैलिक महासंघाचे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रकाश घवघवे, रमेश राजूरकर (वरोरा) कुणबी सेनेचे संस्थापक […]

.उंद्रि – भारतीय सीमेवर कर्तव्यावर असलेल्या केंद्रीय रिझर्व्ह पुलिस दलाच्या वीर जवानाने एका दहशतवाद्याला ठार करीत  दुसरा पळून जात असतांना पाठलाग करून कंठस्नान घालणाऱ्या उंद्रीच्या त्या सुपूत्र वीर जवानाचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी नागपूर ते पुणे मार्गावरील उंद्री येथे जंगी स्वागत केले. यावेळी उंद्रीचे सरपंच भाई प्रदीप अंभोरे,यांचे प्रमुख मार्गदर्शनात नग रातून महापुरुष पुतल्यान्ना वीर जवान हस्ते माल्यार्पण करून प्रचंड […]

उमेदवार व प्रतिनिधींसोबत बैठक कायदा व सुव्यवस्थेचा आढावा जिल्ह्यात 15 मतदान केंद्र  नागपूर-   नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे पालन करतानाच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दैनंदिन विहित माहिती सादर करण्याच्या सूचना निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे –चवरे यांनी दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात  उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. उमेदवारांनी खर्चाचा ताळेबंद विहित नमुन्यात नियमितपणे सादर करावा. प्रचारासाठी […]

मुंबई – जागतिक हवामान बदल तसेच पर्यावरण रक्षणाच्या आव्हानाला समर्थपणे तोंड देण्यासाठी आधुनिक परिस्थितीला प्राचीन मुल्यांची जोड द्यावी लागेल, तसेच अहिंसा व विश्वशांती प्रस्थापित करण्यासाठी भारताला बलवान व सामर्थ्यवान बनवावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. अहिंसा विश्वभारती संस्थेतर्फे अध्यक्ष आचार्य डॉ लोकेश यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्त राजभवन येथे शनिवारी (दि. २७) ‘जागतिक आव्हाने व आपली जबाबदारी’ या विषयावर एका राष्ट्रीय […]

वर्धा – 60 व्या राष्ट्रीय फार्मसी सप्ताह 2021 च्या निमित्ताने, दि. २५ नोव्हेंबर २०२१ रोजी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, बोरगाव (मेघे), वर्धा यांनी आंतर महाविद्यालयीन ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते ज्यामध्ये राज्यभरातील विविध महाविद्यालयातील संघांनी भाग घेतला होता. हि प्रश्नमंजुषा स्पर्धा फार्मास्युटिकल सायन्स क्षेत्रातील चालू घडामोडी आणि क्रीडा यावर आधारित होती. दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील […]

नागपुर  – श्रम एवं रोजगार मंत्रालय तथा कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मिहान, नागपुर ( रेल मंत्रालयाच्या अधीन भारत सरकार चा नवरत्न उपक्रम) यांच्या संयुक्त विदयमाने, मल्टीमोडल लोजीस्टीक्स पार्क, मिहान, नागपुर में ई-श्रम पंजीकरण कॅम्प चे आयोजन कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मल्टिमोडल लॉजिस्टिक्स पार्क, मिहान, नागपूर डेपो येथे 26 नोव्हेंबर 2021 रोजी कामगार आणि रोजगार मंत्रालय आणि कंटेनर कॉर्पोरेशन […]

वाडी( सं) – भारतीय संविधानाचा 72 वा वर्धपान दिवस वाडी दत्तवाडी परिसरात सामाजिक  संघटना व शाळा महाविद्यालयात उत्साहत सम्पन्न झाला.भारतीय संविधानाने देशातील सर्व समाज घटकाला विकासाची समान संधी,अधिकार दिले असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले हे संविधान जगात उत्कृष्ठ आहे.त्यामुळेच संविधानाची सुरक्षा व सन्मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य असल्याचे महत्वपूर्ण प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे वकील प्राचार्य डॉ.अनुपम पांडे यांनी […]

सावनेर – स्थानिक जवाहरलाल नेहरू हायस्कूल, सावनेर येथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा २०१९-२० मध्ये २७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी ५ विद्यार्थी पात्र ठरले असून २ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरलेले आहे. पात्र विद्यार्थी यशवंत चौधरी,नेहा पारधी,कृतिका भिंगारे,प्रतिक्षा बर्वे व रौनक उनपाने यांचा विद्यालयाच्या वतिने गौरव करण्यात आला.त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.रणजितबाबू देशमुख, डॉ.आषिशबाबू देशमुख,विद्यालयाचे पालक संचालक ॲड.चंद्रशेखर […]

आगामी शैक्षणिक वर्षात पहिली बॅच सुरू करण्याला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची तत्वतः मंजुरी जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून इतर विभाग सुरू करण्याबाबत बैठकीत एकमत मुंबई :- गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयाच्या जागेवर अद्ययावत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असून वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी या प्रस्तावाला तत्वतः मंजुरी दिली. आगामी शैक्षणिक वर्षात वैद्यकीय पदवीची […]

चंद्रपूर : शहरातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी चंद्रपूर शहर महानरपालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत २८ बाह्यसंपर्क आरोग्य शिबीर होत आहेत. हनुमान मंदिर, महेशनगर येथे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र ७च्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी आयोजित आरोग्य तपासणी आणि लसीकरण शिबीरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.   या शिबिराचे उदघाटन नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेविका माया […]

नागपूर : संविधान दिनानिमित्त शुक्रवारी २६ नोव्हेंबर रोजी पूर्व नागपूर अंतर्गत सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याला आमदार कृष्णा खोपडे यांनी अभिवादन केले. यावेळी भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम, मंडळ अध्यक्ष संजय अवचट, शहर संपर्क प्रमुख प्रमोद पेंडके, प्रसिद्धी प्रमुख चंदन गोस्वामी, अनुसूचित जाती मोर्चा मंडळ अध्यक्ष बाळाभाऊ वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी महेंद्र राउत, नगरसेवक प्रदीप पोहाणे, नगरसेविका कांता रारोकर, नगरसेवक अनिल गेंडरे, जे.पी. शर्मा, इंद्रजीत वासनिक, अविनाश […]

चंद्रपूर  : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २८ नोव्हेंबर रोजी शेवटची तारीख आहे. भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये […]

नागपूर : पर्यावरणपूरक वाहन व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नागिरकांना सायकल चालविण्यास प्रोत्साहित करण्याच्या हेतून नागपूर महानगरपालिकेतर्फे मनपा मुख्यालय परिसरात प्रायोगिक तत्वावर पर्यावरणपूरक सायकल स्टॅन्ड सुरु करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. २६) मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी या सायकल स्टॅन्डची पाहणी केली.             यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, वाहतूक अभियंता श्रीकांत देशपांडे, उपअभियंता अजय डहाके, स्मार्ट सिटीच्या डॉ. प्रणिता उमरेडकर, प्रकल्प कार्यकारी डॉ. पराग अरमल आदी […]

नागपूर, ता. २६ :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. २६ नोव्हेंबर) रोजी ०४ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. २५,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४७ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की लसीचे डोज घेणा-यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी […]

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २३ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ११ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ४१८८१ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,९२,९९,५००/- चा दंड वसूल केला आहे.           शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका […]

(25 November, 2021) पहिला डोज :- आरोग्य सेवक                   – 49629 फ्रंट लाईन वर्कर       – 56956 18 + वयोगट           – 1025413 45 + वयोगट          – 340501 45 + कोमार्बिड       –  104857 60 + सर्व नागरिक   –  260624 पहिला डोज – एकूण : – 1837980 दूसरा डोज :- आरोग्य सेवक                   –  30390 फ्रंट लाईन वर्कर       –  39217 18 + वयोगट           –  512637 45 + वयोगट          –  289162 45 + कोमार्बिड       –  43904 60 + सर्व नागरिक   –  190948 दूसरा डोज – एकूण – 1106258 संपूर्ण लसीकरण एकूण : – 29,44,238

नागपूर: आपल्या भारतासारख्या विशाल देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये विविध धर्माचे असंख्य लोक राहतात. मात्र देशाबाहेर सर्वांची ओळख ही एक भारतीय म्हणूनच पुढे येते ही अभिमानास्पद बाब आहे. भारतीय लोकशाही जगातील सर्वोत्तम लोकशाही आहे, भारतीय संविधानामुळे आपला देश एकसंघ आहे. संविधानामुळे देशाची एकता एकात्मता व अखंडता टिकून आहे, त्यामूळे संविधानाचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, भारतीय संविधानामुळेच देशात समानता नांदत असल्याचे […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com