मुंबई: सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेअन्वये, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती या महसुली विभागांकरिता राज्य सेवा हक्क आयुक्तांची  नियुक्ती केली आहे. या 5 आयुक्तांना नवीन प्रशासकीय इमारती मधील आयोगाच्या कार्यालयात महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी शपथ दिली.             श्रीमती चित्रा विकास कुलकर्णी, यांची आयुक्त, राज्य लोकसेवा हक्क आयोग, नाशिक महसुली विभाग,  श्री. दिलीप मोहनराव शिंदे, आयुक्त, राज्य लोकसेवा हक्क आयोग, पुणे महसुली विभाग, श्री. अभय बुद्धदेव यावलकर, आयुक्त […]

मुंबई  – आपले हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. गोरगरिब गरजूंचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘ग्रामीण गृहनिर्माण योजने’ अंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना आवास देण्याचे शासनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. पालघर जिल्ह्यात वाडा प्रमाणे ‘आशियाना घरकुल प्रकल्प’  स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने राबविल्यास राज्यातच नव्हे तर देशात पालघर जिल्हा मार्गदर्शक ठरेल असे कृषी मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. […]

मुंबई : नागरिकांना शहरात राहायला आवडले पाहिजे, सोयी सुविधा सहज उपलब्ध झाल्या पाहिजेत तर त्या शहराचा खऱ्या अर्थाने विकास होतोय असे म्हणता येईल. मुंबईचा विकास गेली अनेक वर्षे होत आहे परंतु मागील काही वर्षांमध्ये जगभर वातावरणीय बदल होत असल्याने शाश्वत विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. ऑब्झर्वर रिसर्च फाऊंडेशन (ओआरएफ) आणि महाराष्ट्र शासनाच्या […]

नागपूर, ता. ०१ : कोव्हिड विषाणूच्या संसर्गाच्या बचावासाठी लसीकरण हे महत्वाचे अस्त्र आहे. नागपूर शहरातील जास्तीत जास्त व्यक्तींचे लसीकरण व्हावे यासाठी मनपाद्वारे आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे नागरिकांमध्येही लसीकरणाबाबत जागृती येत असून नागरिक लसीकरणासाठी पुढाकार घेत आहेत. याची प्रचिती मंगळवारी ३० नोव्हेंबर रोजी आली. मंगळवारी नागपूर शहरात लसीकरणाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला असून या दिवशी मनपा, खाजगी आणि शासकीय केंद्रांवर तब्बल […]

                             * विभागीय कार्यशाळा, टास्कफोर्सची बैठक                              * एक वर्षात घरकुल बांधकामाचे नियोजन करा                              * 2 लाख 23 हजार घरकुले पूर्ण                              * भूमिहिन कुटुंबांना प्राधान्याने जागा देणार       नागपूर :  विभागातील घरकुल नसलेल्या कुटुंबांना महाआवास अभियानांतर्गत  प्रधानमंत्री आवास  तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात 90 हजार घरकुले उपलब्ध करुन देण्यात येत असून येत्या वर्षभरात घरकुलाच्या बांधकामाचे नियोजन करण्याच्या […]

रुग्ण डिस्चार्ज00 एकूण डिस्चार्ज58972 एकूण पॉझिटिव्ह60106 क्रियाशील रुग्ण01 आज मृत्यूशून्य एकूण मृत्यू1133 रिकव्हरी रेट98.11 टक्के मृत्यू दर01.89 आजच्या टेस्ट415 एकूण टेस्ट475843 भंडारा : जिल्ह्यात बुधवारी शून्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.1) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 00 आहे. बुधवारी 415 व्यक्तींची चाचणी केली असता एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आता एक सक्रिय रुग्ण आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58972 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60106 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 75 हजार 843 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60106 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये […]

नागपूर :  राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर गुरुवारी २ डिसेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना मोठया प्रमाणात लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना प्रथम डोज, दूसरा डोज घेण्यासाठी लस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध आहे.             लसीकरणसाठी ऑनलाईन आणि […]

नागपूर :  अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत अन्न पदार्थाची खरेदी, विक्री, वितरण, उत्पादन करीत असतांना रितसर परवाना घेणे बंधनकारक आहे. याकरीता अन्न व औषध प्रशासनातर्फे वेळोवेळी अन्न व्यवसायिकांमध्ये परवाना शिबिराचे आयोजन करुन जनजागृती करण्यात येते. परंतु काही अन्न व्यवसायिक विना परवाना आईस्क्रीमची विक्रीसाठी साठवणुक करतात. मे.युनिक फ्रोजन फुड कॉर्पोरेशन यांच्याकडे तपासणी केली असता Blue Bunny ब्रँडचे Medium Fat Icecream, Icecream […]

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे नवमतदारांना  नोंदणी करण्याचे  आवाहन नागपूर  : विशेष संक्षिप्त पुनरिक्षण  मोहिम-२०२२ अंतर्गत  भारत निवडणूक आयोगाने नवीन मतदार नोंदणीसाठी ५ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  या संधीचा लाभ घेऊन शहरातील १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.             मतदार नोंदणीपासून एकही नागरिक वंचित राहू नये, यासाठी मुख्य निवडणूक आयोगाकडून १ ते ३० नोव्हेंबर […]

रामटेकच्या नागरिकांनी अखेर सुटकेचा श्‍वास घेत प्रशासनाचे  मानले आभार…..  रामटेक -रामटेक बसस्थानक चौकातील वर्तुळाकार रस्ते दुभाजक तत्काळ हटविण्याबाबत शिवसेना  काँग्रेस , राष्ट्रवादी, भाजप पदाधिकारी सह    विविध संघटना ने  उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्‍वर यांना निवेदन देण्यात आले होते.अनेक दिवसापासून निवेदने देणे आंदोलने करणे सतत सुरूच होते…. अखेर शिवसेना पदाधिकारी यांनी देखील निवेदन दिलीत […]

नागपूर : अजूनही ज्यांचे नाव मतदार यादीत नाही किंवा ज्यांना मतदार संघातील ठिकाण बदलावयाचे आहे. त्यासोबत युवक युवतींना मतदान यादीत नाव नोंदणी करावयाची आहे. अशा सर्व नागरिकांसाठी 5 डिसेंबरपर्यंत सुवर्ण संधी उपलब्ध आहे, नवमतदार होण्यासाठी अवश्य या संधीचा लाभ घ्या, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले आहे. राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधींनी   आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या […]

नागपूर:  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. १ डिसेंबर) रोजी ०२ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ८,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४३ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की लसीचे डोज घेणा-यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी […]

खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जाहीर केली यादी… मुंबई, दि. १ डिसेंबर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई’ यांच्यावतीने घोषित करण्यात आलेल्या ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’चे निकाल आज जाहीर करण्यात आले असून यामध्ये कृषी क्षेत्रासाठी एकूण ८० तर साहित्यासाठी १० फेलोंची निवड करण्यात आली आहे. या सर्व फेलोंची नावे www.sharadpawarfellowship.com/result या […]

नागपूर – रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन विरार, मुंबई येथील स्केटिंग प्रांगणात यशस्वीपणे आयोजित करण्यात आले. नागपूर चे प्रतिनिधित्व करीत खाली नमूद “पियुष स्पीड स्केटिंग अकॅडमी” च्या सर्वच खेळाडूंनी विविध वयोगटात आपल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धा गाजवून महाराष्ट्र संघात स्थान प्राप्त करून राष्ट्रीयस्तर स्पर्धेकरिता पात्र ठरलीत. चि. रियांश बोरेले (०२ सुवर्णपदक). चि. आरव […]

नागपूर :  कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने मनपा क्षेत्रातील इयत्ता १ली ते ७वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यास १० डिसेंबर २०२१ पर्यंत स्थगिती दिली आहे. कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन १० डिसेंबर नंतर याबाबत पुढील आदेश निर्गमित करण्यात येईल.मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मंगळवारी (ता. ३०) यासंबधीचे आदेश जारी केले आहे. मात्र मनपा क्षेत्रातील  इयत्ता ८ वी ते १२ वी […]

नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस मंगळवारी ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. जनसंपर्क विभागाच्या एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांना निरोप देण्यात आला.             याप्रसंगी मनपाचे उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) महेश धामेचा, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, माजी जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, विभागाचे सहायक राजेश वासनिक, प्रदीप खर्डेनवीस यांच्या पत्नी रागिणी खर्डेनवीस, त्यांचे मुले प्रतिक प्रदीप खर्डेनवीस, रोहन प्रदीप खर्डेनवीस, विभागाचे माजी सहायक दिलीप तांदळे, श्री. भारद्वाज, नंदू बोरटकर, उमेश […]

नागपूर : कोरोना संसर्गाच्या बचावासाठी नागपूर शहरामध्ये मनपाद्वारे लसीकरणाची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. शहरातील जास्तीत जास्त पात्र व्यक्तींचे लसीकरण व्हावे यासाठी मनपाद्वारे सुरू असलेल्या लसीकरण कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागपूर शहरात कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाने ३० लाख डोजचा टप्पा पार केला असून आतापर्यंत शहरात ३० लाख ६० हजार कोव्हिड लसीकरणाचे डोज पूर्ण झाले आहेत.             नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागात १५० वर लसीकरण […]

चंद्रपूर : चंद्रपूरच्या नागरिकांना एक सुसज्ज असे पर्यटन स्थळ आणि निसर्गरम्य स्थळ उपलब्ध करून देण्यासाठी रामाळा तलाव उद्यान व तलावाचे व्यवस्थापन महसूल विभागाकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्याचे प्रस्तावित आहे. रामाळा तलाव मोठ्या स्वरूपाचा असून, सध्यस्थितीत महानगरपालिका निधीतून तलावाचे सौंदर्यीकरण सुरक्षा इ. हाती घेणे शक्य नाही. त्यामुळे शासकीय योजनेतून सुमारे ५० कोटींचे अर्थसहाय उपलब्ध करून देण्यात यावे. आधी ठरलेल्या अटी व शर्तीनुसार […]

चंद्रपूर : शहरातील विविध मार्ग, चौक आणि उद्यानाचे नामकरण करण्याचा ठराव चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात ३० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण आमसभेत घेण्यात आला. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, आयुक्त राजेश मोहिते यांची उपस्थिती होती. मनपाच्या नगरसेवकांनी केलेल्या विनंतीवरून नामकरण मागणीस मंजुरी देण्यात आली.   नगरसेवक सुभाष कासनगोटूवार यांनी तुळसीनगर, […]

चंद्रपूर : महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाची टक्केवारी वाढावी व नागरिकांना लसीकरणास प्रोत्साहन मिळावे, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे लसीकरण बंपर लकी ड्रॉ योजना सुरु आहे. या योजनेस मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत आणखी पात्र नागरिकांना बक्षीस जिंकण्याची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी या योजनेस १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. लसीकरण केंद्रावर लसीची पहिली मात्रा घेणारे मनपा हद्दीतील नागरिक यात सहभागी होऊ […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com