चंद्रपूर : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात विना मास्क फिरणारे व लसीकरण न केलेल्या वाहनधारकांची तपासणी करण्यात येत आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून १४ डिसेंबर रोजी गांधी चौक, गोल बाजार, महाकाली मंदिर परिसर येथे कारवाई करण्यात आली. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नागरिकांच्या व्यापक आरोग्य हितासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कठोर पाऊल उचलले आहे. प्रशासनाने केलेल्या […]

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने बजाज पालीटेक्निक बालाजी वॉर्ड येथे महिला आरोग्य समिती सदस्यांचे प्रशिक्षण १४ ते १८ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले असून, उदघाटन सहायक आयुक्त विद्या पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांच्या हस्ते झाले. यावेळी शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. नरेंद्र जनबंधू, डॉ. अतुल चटकी, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री वाडे, डॉ. विजया खेरा यांची […]

मुंबई  – अकोला आणि नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या बाजुने निकाल लागला असला तरी मोठ्याप्रमाणावर घोडेबाजार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. या निवडणुकीत मोठ्याप्रमाणावर पैसे देऊन मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झाला आहे हे थांबले पाहिजे. ज्याप्रमाणे राज्यसभेत कायदा करण्यात आला आहे त्याचधर्तीवर कायदा झाला पाहिजे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली […]

जानलेवा मौत के फंदे नाॅयलाॅन मांजे,कांच निर्मित मांजे की खरीदी, बिक्री,निर्मित के ख़िलाफ़ ज्ञापन सौंपते हुए संभावित सभी अधिकारियों से रोकथाम हेतु महत्त्वपूर्ण मिटींग सम्पन्न नागपुर –  सामाजिक संगठन किंग कोबरा आर्गेनाइजेशन यूथ फोर्स के संस्थापक अध्यक्ष अरविंद कुमार रतूड़ी के नेतृत्व में इस मौत के फंदे नाॅयलाॅन मांजे,कांच निर्मित मांजे की बिक्री, खरीदी,निर्मित और इस्तेमाल रोकने हेतु और मा.अदालत […]

  महाराष्ट्र विधान परिषद नागपूर प्राधिकारी मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी घोषित पहिल्या पसंतीची 362 मते मिळाली नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आज झालेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाचे चंद्रशेखर कृष्णरावजी बावनकुळे यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांना एकूण ५५४ मतापैकी पाहिल्या पसंतीचे 362 मते मिळाली. ५ मते अवैध ठरली. अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 मते प्राप्त […]

विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार निहाय झालेले मतदान, चंद्रशेखर बावनकुळे ३६२, डॉ. रवींद्र भोयर ०१, मंगेश सुधाकर देशमुख १८६ एकूण वैध मते ५४९ अवैध मते ०५ . एकूण मतदान ५५४ ,निवडणुकीसाठी ठरलेला कोटा : २७५ चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिल्याच फेरीत कोटा पूर्ण केल्यामुळे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विमला आर. यांनी भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या […]

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. या निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात असून 98.92 टक्के मतदान झाले आहे. आज सकाळी उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत बचत भवनातील स्ट्राँग रूम उघडण्यात आली. मतपत्रिकांची सरमिसळ, गठ्ठे बांधण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून चार टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली आहे.   दिनेश दमाहे  9370868686 dineshdamahe86@gmail.com

नागपुर –  १४ डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीसाठी माध्यम प्रतिनिधीची व्यवस्था छत्रपती हॉलमध्ये करण्यात आली आहे. फक्त निवडणूक आयोगाकडून प्रवेशिका मिळालेल्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रवेश मिळणार आहे. प्रवेशद्वारावर आपली यादी दिली आहे. आपल्याजवळील हिरव्या रंगाची प्रवेशिका दाखवून आपल्याला प्रवेश मिळेल. या ठिकाणी बैठक व्यवस्था, संगणक सुविधा व खानपानाची व्यवस्था केली आहे. मतमोजणीची प्रत्यक्ष प्रक्रिया ८ वाजता सुरू होईल. माध्यम कक्षात आपले […]

नागपूर :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या 14 डिसेंबर रोजी होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उदया मंगळवारी सकाळी 8 वाजता पासून मतमोजणी प्रक्रियेला जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे सुरुवात होईल. उदया दुपारपर्यंत निवडणुकीचा निकाल अपेक्षित आहे.              या निवडणुकीत 10 डिसेंबरला प्रत्यक्ष मतदान झाले असून मतदानाची टक्केवारी 98.93 टक्के इतकी होती. […]

नागपुर :-  प्रत्येक विभागाला त्यांच्या अधिनस्त असणाऱ्या कार्यालयामध्ये जेथे दहा किंवा दहापेक्षा जास्त कर्मचारी आहेत. अशा आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे अनिवार्य असल्याचे अतिरीक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांनी सांगितले. कामाच्या ठिकाणी महिलांचे लौगिक छळापासुन संरक्षण ( प्रतिबंध,मनाई व निवारण ) कायदा 2013 या कायद्यान्वये शासकीय खाजगी सर्व आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्याच्या अनुंषंगाने अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या दालनात सर्व […]

नागपूर :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता. १३ डिसेंबर) रोजी ०३ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. २४,००० चा दंड वसूल केला. पथकाने ३८ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

                           दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम                          दोन हजार लाभार्थ्यांची तपासणी                          एक हजार 911 दिव्यांगत्व प्रमाणपत्र, युडीआयडी कार्ड वितरण             […]

चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूरतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या उषाताई बुक्कावार यांची ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे.    चंद्रपुरातील उषाताई बुक्कावार या बहुआयामी व्यक्तिमत्व असून, विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सेवा केली आहे. त्यांना बागकामाची आवड आहे. १९९२ पासून त्या बागकामाचे प्रशिक्षण घेतात. २००२ मध्ये त्यांनी महिला संस्कार कलशची स्थापना केली. यात 400 भगिनीचा सहभाग […]

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियानांअंतर्गत दुर्गापूर रोड तुकूम येथे येथील शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय परिसरात “माझा कचरा; माझी जबाबदारी” कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पर्यावरण विषयक जनजागृती व श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महाविद्यालयाच्या परिसरात नागरिकांकडून कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. घरातील खरकटे व शीळे अन्न, मृत जनावरे व प्लास्टिक कचरा येथे नागरिकांकडून […]

तर भाजप नेत्यानी मोदी सरकारकडुन इंपिरिकल डाटा राज्य सरकारला मिळवुन द्यावा. नागपुर – मा.सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ओबीसी आरक्षणाबाबत काढलेल्या राज्य सरकारच्या वटहुकुमाला स्थगिती दिल्याने ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा एकदा धोक्यात आले आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात येण्यास केवळ भाजप शासित केंद्र सरकार जवाबदार असल्याचे मत ओबीसी अभ्यासक डॉ ऍड अंजली साळवे यांनी व्यक्त केले. देशात सर्वत्र ओबीसी आरक्षणावर […]

–रामटेक परिसराच्या विविध समस्या, विशेषतः रामटेक परिसराच्या पर्यटन विकासाचे रखडलेले काम सुरू करण्याच्या मागणीसाठी हे उपोषण  रामटेक :- रामटेकचे माजी आमदार आणि भाजप नेते डी. मल्लिकार्जुन रेड्डी हे 21 डिसेंबर 2021 रोजी त्यांच्या वाढदिवशी रामटेक विधानसभा मतदारसंघातील विविध समस्यांवरून एकदिवसीय उपोषणाला बसणार आहेत….  या आधी  रेड्डी मनसरचा टोल नाका हटवण्यासाठी उपोषणाला बसले होते. काही दिवसांनी सरकारला हा टोलनाका येथून हटवावा लागला. […]

भंडारा : कोरोनाचा प्रादुर्भाव, एस. टी. महामंडळाचे राज्यव्यापी संप व आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्ह्यात 14 ते 28 डिसेंबर 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) लागू करण्यात आले आहे. याअंतर्गत पुढीलप्रमाणे निर्बंध लावण्यात आले असून यात शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा […]

नागपुर – जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ (केंद्रीय व जिल्हा समिती) च्या वतीने जैन कलार समाजभवन, रेशीमबाग, नागपूर येथे स्वातंत्रता संग्राम सेनानी, माजी आमदार, माजी महापौर व समाज भूषण स्व. रा. पै. समर्थ (गुरुजी) यांच्या अर्धाकृती प्रतिमेचे अनावरण आणि जैन कलार समाज न्यासात नमूद असलेले सर्व मा. देणगीदारांचा सत्कार समारंभ यशस्वीपणे आयोजित केले. मा. श्री. यादवराव शिरपूरकर (माजी अध्यक्ष-जैन कलार समाज) यांच्या शुभहस्ते आणि […]

नागपुर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा ८१ वा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर च्या वतीने सुरेश भट सभागृह येथे व्हरचुअल रॅली च्या माध्यमातून ऑनलाईन साजरा करण्यात आला.यावेळी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील प्रमुख मान्यवरांचे प्रोजेक्टच्या माध्यमातून मनोगत लाभले. आदरणीय मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आला. यावेळी […]

भंडारा : शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2021-22 मधील धान खरेदीसाठी 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत NEML पोर्टलवर सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण करण्याकरीता शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली होती. परंतू सदर कालावधीत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण न झाल्यामुळे काही शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिले होते व त्यानंतर या हंगामात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री करता येत नव्हते. […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com