मुंबई, दि. २१ डिसेंबर – उल्हास नदीच्या काठावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी तसेच नदीतील प्रदूषण नियंत्रण आणण्यासाठी कल्याण – डोंबिवली महापालिका आणि ठाणे जिल्हा परिषदेने मोहिम हाती घ्यावी अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज दिल्या. उल्हास नदीच्या परिसरात अतिक्रमण आणि नदी पात्रात औद्योगिक आणि नागरी वसाहतीतील दूषित पाणी मिसळून प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून आल्या होत्या. त्याबाबत […]

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव पाचवा दिवस नागपूर, 21 डिसेंबर– भारतीय शास्‍त्रीय संगीताचे उत्तर भारतीय म्‍हणजेच हिंदुस्‍थानी व दक्षिण भारतीय म्‍हणजेच कर्नाटक संगीत असे दोन प्रकार आहेत. या दोन्‍ही प्रकारांचा उत्‍कृष्‍ट मिलाप खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाच्‍या पाचव्‍या दिवशी नागपूरकरांना अनुभवायला मिळाला. बासरी वादक पं. राकेश चौरस‍िया व तबला वादक ओजस आडिया या हिंदुस्‍थानी शैलीच्‍या वादकांसोबच दक्षिण भारतीय शैलीचे बासरी वादक पं. शशांक सुब्रमण्‍यम […]

  नागपूर – आज गाडगे महाराजांची पुण्यतिथी आम आदमी पार्टी नागपूर यांनी गाडगे महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरंजली देण्यात आली. हा कार्यक्रम राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने नागपूर सचिव भूषण ढाकूलकर, विदर्भ युवा संयोजक पियुष आकरे, उत्तर नागपूर संयोजक रोशन डोंगरे, मध्य नागपूर संघटन मंत्री अग्रवाल, नागपूर युवा उपाध्यक्ष गौतम कावरे, दक्षिण-पश्चिम उपाध्यक्ष पुष्पा डाबरे, […]

नागपूर, 20 डिसेंबर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून साकारलेल्‍या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्‍या चौथ्‍या दिवशी संगीताचार्य पं. द. वी. काणेबुवा प्रतिष्‍ठानच्‍यावतीने भारतरत्‍न पं. भीमसेन जोशी जन्‍मशताब्‍दी महोत्‍सवाचे औचित्‍य साधून ‘व्‍होकल क्‍लासिकल अँड लाईट क्‍लासिकल’ या शास्‍त्रीय गीत-संगीताच्‍या कार्यक्रमात विदुषी मंजुषा पाटील व त्‍यांच्‍या चमूने सुगम शास्‍त्रीय संगीत व नंतर पं. विजय घाटे यांचा मेलोडिक रिदम सादर करून रस‍िकांची मने […]

 सावनेर – संतगाड़गे बाबा स्मृति दिन मनाते हुए अरविन्द इंडो पब्लिक स्कूल हेती (सुरला) ने गाडगे महाराज की प्रतिमा पर माल्यार्पण कर दीप प्रज्वलित कर उन्हें श्रद्धांजलि दी। गाड़गेबाबा का  जन्म 23 फरवरी 1876 को महाराष्ट्र के अमरावती  जिले के शेणगांव अंजनगांव में हुआ था। उनका बचपन का नाम डेबूजी झिंगराजी जानोरकर था उन्होंने महाराष्ट्र के कोने-कोने में अनेक धर्मशालाएं, […]

नागपूर  – नागपूर जिल्हा बसपाच्या वतीने आज संत गाडगेबाबा यांच्या 65 व्या स्मृतिदिना निमित्त मेडिकल चौकातील गाडगेबाबा धर्मशाळा परिसरातील संत गाडगेबाबांच्या पुतळ्याला शहर प्रभारी शंकर थुल, शहर महासचिव विलास मून, दक्षिण पश्चिम चे अध्यक्ष ओपुल तामगाडगे, महासचिव विशाल बनसोड, सुरेंद्र डोंगरे ह्यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी नागपूर माजी प्रदेश सचिव उत्तम शेवडे, नागोराव जयकर, शहर सचिव उमेश मेश्राम, […]

 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आज मतदान   नागपूर दि. 20 :  नागपूर जिल्ह्यातील कुही व हिंगणा येथे होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीसाठी व वानाडोंगरी येथे उद्या 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी स्थानिक मतदारांना एक दिवसाची सार्वजनिक सुटी मतदानासाठी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी या संदर्भातील अधिसूचना आज जारी केली आहे.       21 डिसेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील नगरपंचायत कुही, हिंगणा तसेच वानाडोंगरी […]

नागपूर – नागपूर विद्यापीठाच्या पाली व बुद्धीस्ट स्टडीज पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी *बुद्धिस्ट स्टुडंट्स असोसिएशन* च्या माध्यमातून आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ संजय दुधे यांना भेटून विविध समस्यांचे एक निवेदन सादर केले. या निवेदनात 3 वर्षांपासून रेंगाळत असलेल्या आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्राच्या वास्तूचे लोकार्पण व्हावे. बौद्ध अध्ययन, डॉ आंबेडकर विचारधारा व डॉ आंबेडकर चेअर विभागातील विभाग प्रमुखांच्या व […]

२ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई नागपूर, ता. २० :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता. २० डिसेंबर)  प्लस्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजा संदर्भात दोन झोनमध्ये कारवाई केली. लक्ष्मीनगर आणि सतरंजीपुरा झोनमधील ४१ पतंग दुकानांची तपासणी करुन ८५ प्लास्टिक पतंग आणि ३ नॉयलॉन मांजा जप्त करण्यात आले. तसेच रु. ७,०००/- चा दंड ही लावण्यात आला. उपद्रव शोध पथकाद्वारे  २ […]

आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी – तहसिलदार बाळासाहेब मस्के..  22 ला तहसील कार्यालयात होणार मतमोजणी रामटेक :- बेलदा , पटगोवारी , मनसर , खैरी , इत्यादी ग्रामपंचायती साठी पोटनिवडणूक  आज होणार असून चार ग्रामपंचायती साठी ऐकून ६ केंद्रावर  सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच  वाजेपर्यंत निवडणूक प्रक्रिया होणारआहे… सर्व केंद्रांवर पूर्व  तयारी झालेली आहे. सर्व केंद्रावर  सहा पथक अशे ३० कर्मचारी राहणार […]

जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीची आढावा बैठक   नागपूर, दि. 20 : डिसेंबर महिन्यापर्यंत खर्चाची स्थिती अल्पप्रमाणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात आचारसंहिता होती. पुन्हा महानगरपालिकेची आचारसंहिता प्रस्तावित असू शकते. अशावेळी योग्य नियोजन करून विकास कामे पूर्ण करा, त्यासाठी नियोजन करा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले.       जिल्हा नियोजन समितीवरील कार्यकारी समितीची आढावा बैठक बचत भवन येथे आज पार पडली. या […]

  उद्या सकाळी 7.30 वाजेपासून मतदानाला सुरुवात जिल्हा परिषदेच्या 39 तर पंचायत समितीच्या 79 निर्वाचक गणांसाठी मतदान एकूण 7 लक्ष 68 हजार 866 मतदार बजावणार हक्क भंडारा, दि. 20 : जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक करिता 21 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 39 तर पंचायत समितीच्या 79 निर्वाचक गणांसाठी 1322 मतदान केंद्रावर […]

   सोलापूरसह चार जिल्ह्यांतील २२ लाख मुलांना लस देणार   मुंबई दि. २० : राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांत जानेवारी महिन्यात जपानीज एन्सेफलिटीस प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी केले. या चार जिल्ह्यांतील एक ते पंधरा वर्षांपर्यंतच्या सुमारे बावीस लाख […]

– गडचिरोली जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर गुणसंवर्धीत तांदूळ वितरण प्रकल्प सुरु   मुंबई, दि. २० : ॲनिमिया आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी, केंद्र शासनाकडून २०२२ पर्यंत राज्यासाठी सर्व जिल्ह्यांना गुणसंवर्धित तांदुळ म्हणजेच फोर्टीफाईड राईस वाटप करण्यात येणार आहे. या तांदळाच्या वितरणासाठी प्रशासकीय यंत्रणांनी त्यांच्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.             मंत्रालयातील दालनात सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत […]

गंजीपेठ येथे भारतमातेच्या म्यूरलचे अनावरण नागपूर, ता. २० : देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. नागपूर शहरामध्येही याच अनुषंगाने स्वातंत्र्याचा जागर सुरू असून देशाभिमान बाळगणारे अनेक कार्य सुरू आहेत. त्याच संकल्पनेतून भारतमातेचे म्यूरल साकारण्यात आले आहे. भारतमातेचे हे म्यूरल शहरातील तरुणांना देशसेवेची प्रेरणा देईल, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.             स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून […]

चंद्रपूर, ता. २० : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करून कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. शहरातील १०० टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. चंद्रपूर शहरातील ९५ टक्के म्हणजेच २ लाख २८ हजार ३४७ नागरिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली. यातील ५९ टक्के नागरिकांनी लसीची दुसरी मात्रा देखील घेतली आहे. […]

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण हौशी जिल्हा कबड्डी असोसिएशन चंद्रपूर, आदर्श विद्यार्थी क्रीडा मंडळ चंद्रपूर व नगरसेवक संजय कंचर्लावार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन चंद्रपूर – कामगार नेते, माजी नगराध्यक्ष स्व. रमेशभाऊ कोतपल्लीवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात राष्ट्रसंत तुकडोजी इंदिरानगर क्रीडा मंडळाने पुरुष गटात विजेतेपद, तर महिला गटात श्रीराम वार्ड बल्लारपूर या क्रीडा चमूने विजेतेपद […]

चंद्रपूर, ता. २० : कोविड-१९ या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना शासनातर्फे ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी  शासनाने विकसित केलेल्या पोर्टलवर ‘कोविड19’ मुळे मृत पावलेल्या व्यक्तींचे नातेवाईक, वारसांना ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. अर्ज भरण्‍याकरीता मृत व्यक्तीच्या नातलगांना साहाय्य करण्यासाठी आणि सविस्तर माहिती समजावून सांगण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत तळ मजल्यावर हेल्पडेस्क स्थापन करण्यात आले आहे. […]

कांद्री परिसरात श्री दत्त पालखी शोभायात्रे ने गाव भ्रमण करण्यात आले.  कन्हान : – कांद्री येथील श्री दत्त मंदिरात दरवर्षी श्री दत्त जयंती महोत्सव साजरा केला जातो. परंतु मागील दोन वर्षापासुन शहरात व परिसरात कोरोनाचा प्रार्दु भाव असल्याने श्री दत्त जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला नसल्याने या वर्षी दोन दिवसी य कार्यक्रमाने कांद्री येथे श्री दत्त जयंती महोत्सव विविध […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com