यंग चांदा ब्रिगेडचे आंदोलन म्हणजे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा अवमान   चंद्रपूर : ‘दिव्याखाली अंधार’ ही म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय जर बघायचा असेल तर चंद्रपूरच्या स्थानिक आमदाराचे कार्यकर्तृत्व बघा. स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्याने केलेल्या कामावर गालबोट लावून सुपर प्रसिद्धीसाठी आंदोलनाचे उद्योग सुरु केले आहेत. त्यामुळे मनपाच्या कामावर घोटाळ्याच्या आरोप लावताना आधी आपल्या “दिव्याखालचा अंधार” बघा आणि मगच दुसऱ्याला “फाईव्ह स्टार” देण्याची […]

कामठी – भारतीय घटनेचे शिल्पकार  भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती तील सहकार महर्षी बाबासाहेब केदार मार्केट यार्ड येथील कार्यालयात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिकेत शहाणे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली याप्रसंगी अनिकेत शहाने आम्ही बाबासाहेबांच्या जीवनीवर प्रकाश टाकल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व व्यापक नेते […]

  नागपूर –   प.पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ६५ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त प. पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध संयुक्त जयंती समिती, उंटखाना, नागपूर तर्फे पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डॉ. आंबेडकर यांना दोन मिनिट स्तब्ध राहून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला संजय आंभोरे, राजेंद्र साठे,सहदेव भगत,चंदु खोब्रागडे,सुजाता सुके,चेतन गणवीर, शकुंनबाई सुके, बेबीनंदा खोब्रागडे, न्यायाबिंदू ताकासांडे, अनुसया […]

-महिलांची कुचंबणा ठीक ठिकाणी घाणीचे साम्राज्य    बेला : उमरेड तालुक्यातील सर्वात मोठे गाव असणाऱ्या बेला येथील बसस्थानकावर सार्वजनिक मुत्रीघर आहेत .परंतु ते प्रवासी निवारा मागे उकिरड्यावर उरफाटे बांधले आहे . त्यामुळे प्रवासी, नागरिकांसाठी गैरसोयीचे ठरत आहे .प्रसाधनगृहाचे दार उलट्या दिशेने असल्यामुळे विद्यार्थिनी व महिलांना ते दिसतच नाही.परिणामी, त्यांना संकोचाने इतस्ततः भटकावे लागते यात त्यांची कुचंबणा होत आहे.पुरुष दारासमोर दगड-विटा-सिमेंट कॉंग्रेसच्या […]

नागपूर  : सर्वसामान्यांच्या हातात अधिकार, कर्तव्य आणि देशाची सूत्रे देणाऱ्या महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज महापरिनिर्वाण दिनी राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मत्स्य पालन व युवक कल्याण, क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दीक्षाभूमी येथे विनम्र अभिवादन केले. आज सकाळी 11 वाजता डॉ. नितीन राऊत, सुनील केदार, आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री राजेंद्र […]

नागपूर : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी भारतीय जनता पक्षातर्फे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. भाजपा प्रदेश सचिव तथा नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी सत्तापक्ष नेते संदीप जाधव, प्रमोद तभाने, अभय गोटेकर, विजय चुटेले, लखन येरावार, गोपीभाऊ कुमरे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांना पुष्प अर्पण […]

नागपूर – फुले-शाहू-आंबेडकर यांच्या जीवनावर व संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा, फुले आंबेडकर यांच्या संयुक्त स्मृती निमित्ताने महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला प्रबुद्ध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व बुद्धिस्ट इंटरनेशनल स्कूल इसासानी च्या संयुक्त विद्यमाने जयताला येथील रमाबाई आंबेडकर नगर मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात परिसरातील विद्यार्थ्यांनी  मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता. त्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमाचे […]

चंद्रपूर : शहरातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी चंद्रपूर शहर महानरपालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत २८ बाह्यसंपर्क आरोग्य शिबीर होत आहेत. या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, बालाजी वार्ड येथे आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन नगरसेवक प्रशांत दानव यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे  नगरसेवक विशाल निंबाळकर उपस्थित होते. या शिबिरात प्राथमिक आरोग्य […]

राष्ट्रवादी उद्योग-व्यापारी आघाडी तर्फे आयोजन व पारितोषिक वितरण (प्र) दवलामेटी ,वाडी – लावा परिसरातील  ग्रामीण युवक व विद्यार्थि यांना पोलीस व सैन्य  भर्ती साठी प्रशिक्षण व मार्गदर्शन करणारे “360 अथेलेटिक क्लब” चा सहयोगाने  राष्ट्रवादी उद्योग-व्यापारी आघाडी तर्फे रविवार ला सकाळी लावा- ते दवलामेटी रस्त्याने विद्यार्थि ची मेरोथॉन रणिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी पक्षाचे क राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या […]

रुग्ण डिस्चार्ज01 एकूण डिस्चार्ज58973 एकूण पॉझिटिव्ह60106 क्रियाशील रुग्ण00 आज मृत्यू शून्य एकूण मृत्यू1133 रिकव्हरी रेट98.11 टक्के मृत्यू दर01.89 आजच्या टेस्ट352 एकूण टेस्ट477510 भंडारा  : जिल्ह्यात रविवारी शून्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.5) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 01 आहे. रविवारी 352 व्यक्तींची चाचणी केली असता एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आता एकही सक्रिय रुग्ण नाही. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58973 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची […]

नागपुर – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उत्कृष्ट समाजकार्यासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील २८ महिला डॉक्टरांना रविवारी (दि. ५) राजभवन येथे ‘मेडीक्वीन एक्सलन्स’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महिलांच्या आरोग्यासाठी कार्य करणाऱ्या मेडीक्वीन या संस्थेतर्फे महिला डॉक्टरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मेडीक्वीनच्या संस्थापिका डॉ प्रेरणा बेरी – कालेकर, गोवर्धन इको व्हिलेजच्या महिला सक्षमीकरण कार्यक्रम प्रमुख डॉ संध्या सुब्रमण्यन व […]

नागपुरा – नागपुरातील प्रसिद्ध अनेस्थिशिया अर्थात भुलतज्ञ डॉ. अशोक जाधव (एम डी) यांचे नुकतेच पुणे येथे दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 70 वर्षाचे होते. डॉ.अशोक  जाधव हे अनेक दिवसांपासून अल्झायमर या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. डॉ.अशोक जाधव यांनी तब्बल 40 वर्षे नागपूरात विविध रुग्णालयात भुलतज्ञ (अनेस्थिशिया स्पेशालिस्ट) म्हणून कार्य केले. ते नागपूरात विविध […]

मुंबई: रूग्णसेवा हीच पवित्र सेवा आहे. आपली सेवा जेव्हा आपण असीम शक्तींना समर्पित करतो तेव्हा यश निश्चीतच प्राप्त होते. वैद्यकीय क्षेत्रात समर्पक भावनेने कार्य करताना संशोधनही होणे गरजेचे असल्याचे सांगून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महिला डॉक्टरांचे त्यांच्या समाजकार्याबद्दल अभिनंदन केले. आज राजभवन येथे मेडीक्वीन या महिलांच्या आरोग्यासाठी काम करत असलेल्या संस्थेतर्फे राज्यभरातील समाजकार्य करणाऱ्या महिला डॉक्टरांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी राज्यपाल […]

कामठी – महापरिनिर्वान दिना निमित्त दिनांक 6 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10:00 वाजता विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विशेष बुध्द वंदना घेण्यात येईल. तसेच सकाळी 10:30 वाजता *डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र* येथे अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत *परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येईल. त्या नंतर सकाळी 11:00 वाजता जयस्तंभ चौक […]

नागपूर: महा मेट्रोच्या अँक्वा लाईन मार्गिकेवर १ ते १० डिसेंबर दरम्यान मेट्रो सेवा लोकमान्य नगर स्टेशन ते झाशी राणी चौक स्टेशन पर्यंत होती. पण ठरलेल्या वेळेच्या आधीच कार्य पूर्ण झाल्याने आता ही सेवा येत्या ७ डिसेंबर (मंगळवार) पासून पूर्ववत होत आहे. महा मेट्रोच्या रिच-४ अंतर्गत असलेल्या सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान कमिशनिंग कार्य होऊ घातलेल्या कार्यामुळे ही […]

नागपूर :  महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त 3 डिसेंबर हा दिवस स्वच्छ दूध उत्पादन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ.अनिल भिकाने, संचालक विस्तार शिक्षण, म.प.म.वि.वि यांच्या मार्गदर्शनात स्वच्छ दूध उत्पादन दिवस निमित्त कृषी विज्ञान केंद्र, दूधबर्डी, ता.कळमेश्वर, जि. नागपूर यांच्या वतीने स्वच्छ दूध उत्पादनाबद्दल पशुपालकांना मार्गदर्शन  करण्यात आले. सदर कार्यक्रमात डॉ. सारीपुत लांडगे, वरिष्ठ वैज्ञानिक तथा प्रकल्प समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, दूधबर्डी, नागपूर यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याबद्दलच्या मार्गदर्शनात […]

-वितरण प्रणालीत योग्य खाद्यान्न शेवटच्या घटकाला मिळावे -केंद्रीय सचिव सुधांशू पांडे यांच्याकडून पूर्व विदर्भाचा आढावा  नागपूर :   महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भात धानाच्या परंपरागत वाणांची समृध्दता आहे. मात्र हल्ली या पौष्टिक असणाऱ्या वाणांकडे भाजारभाव, उपलब्धता, खरेदी प्रक्रीया आदीमुळे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. धानाच्या पौष्टिक प्रजातीचे उत्पादन वाढवणे, या भागातली संशोधनाची संस्कृती जीवंत राहणे गरजेचे असून त्यासाठी राष्ट्रीय अन्न महामंडळामार्फत ( एफसीआय ) तसेच राज्याच्या अन्न व नागरी […]

नागपूर – केंद्रीय  सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नागपूर येथील क्षेत्रीय कौशल विकास पुनर्वसन व दिव्यांगजन सशक्तिकरण केंद्र-सीआरसी  नागपूर, अली यावर जंग नेशनल इंस्टीट्यूट ऑफ स्पीच अंड हेअरींग मुंबई यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त  दिव्यांग बालक व त्यांच्या मातांसाठी  बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर येथे जंगल सफारीचे आयोजन करण्यात आले होते.  या जंगल सफारीला जिल्हा परिषद नागपूर […]

 नागपुर – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय अंतर्गत येणा-या प्रादेशिक सेंद्रीय शेती केंद्र  ( आरसीओएफ ), गोंडखैरी, नागपूरतर्फे     सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय उत्पादन प्रमाणीकरण या विषयावर एक  जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सिव्हिल लाइन्स, नागपूर येथील विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सभागृहात   आयोजित कार्यक्रमामध्ये   डॉ. ए.स.राजपूत प्रादेशिक संचालक,   प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित  होते.  यावेळी  केंद्राचे प्रादेशिक संचालक डॉ. ए.एस.राजपूत यांनी सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी सेंद्रिय उत्पादकांसाठी […]

– लसीकरणासाठी पुढे येण्याचेही केले आवाहन -संसर्गाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी झाली आता नागरिकांची वेळ गडचिरोली जिमाका : कोरोनाच्या ओमीक्रॉन या विषाणूच्या धर्तीवर शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना म्हणून यापुर्वी दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना रद्द करून नव्याने सुधारीत उपाययोजना नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या कोरोनाच्या संभाव्य लाटेला रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरून व संपुर्ण लसीकरण करून सहकार्य करावे असे आवाहन […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com