नागपुर :- सोनी समाज मित्र मंडल की ओर से स्वाधिनता दिवस पर ध्वजारोहण गणेशपेठ स्थित मनपा के समाज भवन में हर्षोल्लास के साथ किया गया. सोनी समाज मित्र मंडल के अध्यक्ष सुरेश सोनीने ध्वजारोहण किया. इस अवसर पर महासचिव मनीष सोनी, कोषाध्यक्ष उदय सोनी, संगठन सचिव संदीप सोनी, वरिष्ठ सदस्य सर्वश्री प्रकाश वर्मा, राधेश्याम वर्मा, कांतिलाल सोनी, एडवोकेट राधेश्याम सोनी, […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या मोरभवन बस स्थानकावर प्रवाश्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी परिवहन विभागाला दिले. आयुक्तांनी सोमवारी (१९ ता.) मोरभवन बस स्थानकांची पाहणी केली. प्रवाश्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासाठी शेड सुध्दा उभारण्यात आले आहे. मनपा तर्फे मुरुम टाकून मोरभवन बस स्थानकाची जागा समतल करण्याचे कामाबद्दल असमाधान व्यक्त […]

– राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या आगामी निवडणुकीसाठी भाजपने रणनिती ठरवली आहे. क्लस्टर चेह-यांचा फार्म्युला भाजप वापरणार आहे. पक्षाच्या अध्यक्षपदाबाबतही महत्वाची अपडेट समोर आली आहे. भाजपची विधानसभेसाठी रणनीती ठरल्याची माहिती आहे. क्लस्टर चेह-यांचा फार्म्युला भाजप वापरणार आहे. मराठा, ओबीसी आणि आदिवासी नेत्यांवर जबाबदारी दिली जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सह पंकजा मुंडे, नारायण राणे, आशिष शेलार यांच्यावर मुख्य जबाबदारी […]

गोंदिया :- महाराष्ट्र राज्यातील राज्य शासकीय निम्न शासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय व हक्काची मागणी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतच्या शासनाच्या उदासीन धोरणामुळे राज्यातील सर्व कर्मचारी वर्गात तीव्र असंतोषाचे भावना निर्माण झालेली आहे जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीचा इतर मागण्या तात्काळ निघाली काढण्यात यावात यासंदर्भात तील शासनाला दिलेल्या नोटीस नुसार राज्यातील सर्व विभागाचे शासकीय निम्न […]

पुणे :- कृषि विभागातील राजपत्रित अधिकारी गट अ आणि गट ब मधील मंजूर २५८ पदांचा, रिक्त असलेल्या अन्य १ हजार १८ पदांचा समावेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत करण्याची मागणी स्पर्धा परीक्षार्थ्यांकडून करण्यात आली आहे. या संदर्भात तातडीने कार्यवाही न झाल्यास स्पर्धा परीक्षार्थी राज्यव्यापी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. अरविंद कायंदे, संग्राम नरळे, आकाश माने, रोहिणी […]

Mumbai :- Madhuri Patel, a dedicated wrestling athlete from SAI National Center of Excellence (NCOE), Mumbai, representing Khandwa, Madhya Pradesh, secured a bronze medal in the 50 kg women’s wrestling category at the U-23 National Championship held in Rohtak, Haryana, from 15th to 19th August 2024. Her outstanding performance is a testament to her hard work and the rigorous training […]

नवी दिल्‍ली :- लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली 19 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेसाठी भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी एकत्र आले होते . 30 जून 2024 रोजी लष्करप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जनरल द्विवेदी यांच्या नेतृत्वाखालील ही पहिली उच्चस्तरीय बैठक आहे. उद्या 20 ऑगस्टला ही बैठक पुढे सुरू राहणार असून या बैठकीला भारतीय सैन्याच्या सात कमांडचे जनरल […]

नवी दिल्‍ली :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात देशभरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि शिक्षण राज्यमंत्री, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार ) जयंत चौधरी या कार्यक्रमाला उपस्थित होते. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार आणि शिक्षण मंत्रालयाचे इतर अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी […]

महामहिम, महानुभाव, आपणा सर्वांचे बहुमूल्य विचार आणि सूचनांसाठी मी आपले हार्दिक आभार मानतो. आपण सर्वांनी आपल्या समान चिंता आणि महत्त्वाकांक्षा समोर मांडल्या. आपणा सर्वांच्या विचारांवरून हे स्पष्ट आहे की ग्लोबल साऊथ देशांमध्ये एकजूट आहे. आपल्या व्यापक सहभागाचे प्रतिबिंब आपल्या सूचनांमध्ये दिसून येते. आज आपल्या चर्चांमधून एकमेकांशी सामंजस्य राखत पुढे जाण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. यामुळे आपली सामायिक उद्दिष्टे प्राप्त करणे […]

नागपूर :- गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. अनेक मराठा आंदोलनकर्ते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केली जात आहे. आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मैदानात उतरलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केले आहे. “एकनाथ शिंदेंना आरक्षण द्यायचे आहे, पण देवेंद्र फडणवीस […]

– रक्षाबंधनानिमित्त पीयूष गोयल यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या महिला लाभार्थी नागरिकांची घेतली भेट – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी होण्यास मदत : पीयूष गोयल नवी दिल्‍ली :- पाकिस्तानातून आलेल्या दिल्लीस्थित निर्वासित महिलांनी आज रक्षाबंधनानिमित्त केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांना राखी बांधली. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी साध्वी ऋतंबरा आणि ब्रह्माकुमारी भगिनींसोबतही रक्षाबंधन सण […]

भिवापूर :- दिनांक १७/०८/२०२४ रोजी पोलीस भिवापूर येथील स्टाफ पोलीस स्टेशन भिवापूर ह‌द्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, भिसी हायवे रोडकडुन नांद गावाकडे टिप्पर अवैधरीत्या विनारॉयल्टी जात आहे. अशा मिळालेल्या विश्वसनिय माहिती वरून नमुद घटनास्थळी नाकाबंदी केली असता स्टाफसह नांद रोड सालेभट्टी शिवार येथे १) एम एच ४० सी डी ९९७५ चा चालक शाहरूख रउफ खान वय […]

बुटु‌टीबोरी :-दिनांक ०५/०७/२०२४ रोजी मौजा पिलकापार शिवारात फिर्यादी नामे आमिर बाबा शेख यांचे ईलेक्ट्रीक लाईनचे कामावरून कुणीतरी अज्ञात चोरांनी दिनांक ०५/०७/२४ चे १९:०० वा. ते दिनांक ०६/०७/२०२४ चे ०७:०० वा. दरम्यान फिर्यादीचे काम सुरू असलेल्या ठिकाणा वरून १) ९ मिटर लांबीचे ८ नग लोखंडी ईलेक्टीक पोल किंमती अंदाजे ३०,०००/- रू. २) ११ मिटर लांबीचे २ नग लोखंडी ईलेक्ट्रीक पोल किंमती […]

– २१ ऑगस्टच्या भारत बंदला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जाहिर समर्थन नागपूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातून सात दशकांहून अधिक काळ राबवल्या गेलेल्या आरक्षणाच्या धोरणाचा फायदा प्रत्येक वर्गाला मिळाला आहे. भारताच्या अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी)चे आरक्षण धोरण हे आर्थिक विकासाचे धोरण नसून सामाजिक न्यायाचे हत्यार आहे. परंतु, सुप्रीम कोर्टाच्या एससी-एसटी आरक्षणाच्या उपवर्गीकरण व क्रिमी लेअरबाबत 1 […]

गडचिरोली :- 21 व्या पंचवार्षिक पशुगणनेस येत्या 1 सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडुन दर पाच वर्षानी पशुगणना केली जाते. या मोहिमेत गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी-मेंढी, अश्व, वराह, कुक्कूट यांची गणना केली जाणार आहे. या पशुगणनेच्या अनुसार शासनाकडुन धोरण, योजना आखल्या जातात व त्यानुसार निधीची उपलब्धता केली जाते. शिवाय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे त्यानुसार लसीकरण, औषधाचा पुरवठा […]

गडचिरोली :- पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचे शासन निर्णय दिनांक १६ मार्च २०२४ अन्वये राजश्री शाहू महाराज जेष्ठ साहित्यीक व कलावंत यांना मानधन सन्मान योजना शासनाने लागू केलेली असून, जिल्हयातील पात्र साहित्यीक व कलावंत यांनी विहीत नमूना परिशिष्ट-१ मध्ये आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव विहित अटीची पुर्तता करुन गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचे मार्फतीने उप मुख्य कार्यकारी […]

– संत्र्याला लागली गळती ; निम्म्यापेक्षाही कमी संत्री झाडावर शिल्लक !  मोर्शी :- नागपुरी संत्री असं नुसतं नाव जरी काढलं तरी अनेकांना या भागातील संत्रा फळाबद्दल आकर्षक वाटते. परंतु हा संत्रा पिकवणारा शेतकरी मात्र सलग सातव्या वर्षी मेटाकुटीला आला आहे. त्याच मुख्य कारण म्हणजे संत्राबागांना लागलेली गळती. मागील दोन महिन्यांपासून अति पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हलाखीच्या परिस्थितीमध्ये सापडला आहे. सुरुवातीला […]

नवी मुंबई :- पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिनांक 7 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी शासनाकडून सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी 5 लक्ष रुपयांचे पहिले पारितोषिक देण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी. पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर दि.31 ऑगस्ट […]

– 3 हजार 282 उमेदवार झाले रुजू – प्रशिक्षण योजनेत ऑनलाईन सहभागी होण्याचे आवाहन नागपूर :- विविध क्षेत्रात केवळ अनुभव नसल्यामुळे पूर्णवेळ रोजगार मिळत नाही. अशा युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही महत्त्वकांक्षी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत विभागातील 7 हजार 347 युवकांची निवड करण्यात आली आहे. यापैकी 3 हजार 282 उमेदवार विविध आस्थापनांमध्ये रुजू झाले आहेत, अशी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी नागपूर :- मैत्र सख्यांचे सामाजिक संस्था, हिवरी नगर, नागपुर यांच्या सौजन्याने आणि प्रा.अवंतिका लेकुरवाळे यांच्या द्वारा आयोजित जेष्ठ महिलांसाठी काल दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी एक दिवसीय सहल चे आयोजन करण्यात आले होते. यात महादुला नगर रहिवासी जेष्ठ महिलांना फेटरी चिचोली ‘शांतिवन’, बुद्धवन व अदासा धापेवाड़ा अश्या तीन ठिकाणी भेट देवून दुपारी भोजनाचा आनंद घेत संध्याकाळी […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com