– सनातन संस्था द्वारा आयोजित विशेष कार्यक्रम: ‘अंधश्रद्धा निर्मूलन या छुपा अर्बन नक्सलवाद! पुणे :- सनातन धर्म को नष्ट करने के लिए शहरी नक्सलवादियों द्वारा लगातार साजिशें रची जा रही हैं। डॉ. नरेंद्र दाभोलकर और कॉ. गोविंद पानसरे जैसे आधुनिकतावादी की हत्याओं में सनातन संस्था को दोषी ठहराने के लिए अंधश्रद्धा निर्मूलन समिति और शहरी नक्सलवादियों की साजिश थी, ऐसा […]

नागपूर :-पोलिस ठाणे अंबाझरी अंतर्गत फुटाळा तलाव येथे दि. १६/०८/२०२४ रोजी दुपारी ०१.२५ वा. एक अठरा वर्षाची मुलगी फुटाळा तलावात उडी मारून जीव देण्याचा प्रयत्नात दिसत आहे अशी माहिती पोलीस ठाणे अंबाझरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांना प्राप्त झाली. त्यांनी अंबाझरी तलावाकडे पेट्रोलिंग करणारे बिट मार्शल यांना तात्काळ जाण्यास सांगितले. बीट मार्शल हे घटनास्थळी गेले. त्या ठिकाणी बीट मार्शल […]

– जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून अर्ज आमंत्रित – विविध 30 ट्रेड्स मधील कौशल्यधारकांना मागणी गडचिरोली :- जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यास विविध क्षेत्रातील 30 ट्रेडसमधील 10 हजार कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. हे मनुष्यबळ पुरविण्यासाठी राज्य शासनासोबत सामंज्यास्य करार झाला असून प्रत्येक जिल्ह्यातील 150 ते 250 उमेदवारांना 4 महिने जर्मन भाषा व शिष्टाचार तसेच आवश्यकतेनुसार कौशल्यवृध्दीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याकरीता […]

– स्वच्छतेचे काम स्वच्छ बचतगटासोबत – संवाद यवतमाळ :- दिग्रस तालुक्यातील ग्रामपंचायत कळसा येथे उमेद आणि प्रकल्प संचालक पाणी व स्वच्छता यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतेचे काम स्वच्छ बचतगटासोबत संवाद मोहिम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आवश्यक असल्याचे यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश नाटकर यांनी सांगितले. यावेळी सरपंच […]

– संशोधकांना सोबत घेऊन केली संत्रा बागांची पाहणी ! वरूड :- विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून अमरावती जिल्ह्याला ओळख आहे. मात्र, सध्या संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी वरूड मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संत्रा बगीच्यात जाऊन संत्रा पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या. तसेच कृषी अधिकाऱ्यांकडून त्यांनी संत्रा गळतीची कारणे जाणून घेतली. शेतकऱ्यांचे […]

– लोकसेवा हक्क कामकाजाचा आढावा यवतमाळ :- अमरावती विभागाचे राज्य लोकसेवा हक्क आयुक्त डॅा.एन.रामबाबू यांनी सेवा हमी कायद्यांतर्गत जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या सेवांचा आढावा घेतला. सर्वसामान्यांना वेळेत सेवा मिळाव्यात यासाठी शासनाने कायदा केला आहे. त्यामुळे कमी त्रासात, पारदर्शपणे सेवा मिळणे आवश्यक आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीला जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, अप्पर जिल्हाधिकारी अनिल […]

– सद्भावना दिवसची घेतली शपथ  नागपूर :- देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयात आयोजित छोट्या ठिकाणी कार्यक्रमात मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अजय चारठाणकर यांनी उपस्थितांना सद्भावना दिवस ची शपथ दिली. यावेळी उपायुक्त प्रकाश वराडे, अधिक्षक राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, प्रमोद […]

नवी दिल्ली :- बदलापूर येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे. या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी गठीत करण्याचे तसेच, कर्तव्यात कसूर करणार्‍या तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेत जलदगती न्यायालयात खटला चालविण्यासाठी सुद्धा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत. या खटल्यासाठी विशेष […]

नागपूर :- अंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) के संस्थापकाचार्य ए. सी. भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद के प्रिय शिष्य श्रील लोकनाथ स्वामी महाराज के निर्देशन में अन्नामृत फाउंडेशन नागपुर द्वारा सिम्स हॉस्पिटल, बजाज नगर के प्रांगण में जनरल वार्ड के मरीजों के रिश्तेदारों को प्रतिदिन नियमित रूप से लंच एवं डिनर वितरण के कार्यक्रम का आज से शुभारंभ हुआ। रामानुज […]

– महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे साखळी उपोषण नागपूर :- महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या वतीने 20 ऑगस्ट रोजी, संविधान चौकात साखळी उपोषण करण्यात आले. यावेळी साखळी उपोषणात असंख्य कंत्राटी कामगारांची उपस्थिती होती. वीज उद्योगातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती तिन्ही कंपनीतील कंत्राटी कामगारांची नेतृत्व करणारी संघटना आहे. सर्व पदाधिकारी, कंत्राटी अधिकारी, सर्व कामगारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

Mumbai :- Maharashtra Governor C P Radhakrishnan visited the Grand Memorial of Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar at Indu Mills Compound in Mumbai and reviewed the progress of its construction on Tue (20 Aug). Union Minister of State for Social Justice and Empowerment Ramdas Athawale, Maharashtra’s Minister for Youth Affairs and Sports Sanjay Bansode, senior government officers, Nagsen Kamble, Bhante […]

– बच्चियों से दुर्व्यवहार के मामले में संस्थाचालक के खिलाफ कार्रवाई की जायेगी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की चेतावनी मुंबई :- बदलापुर के एक स्कूल में बच्चियों के साथ दुर्व्यवहार को मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने बेहद गंभीरता से लिया है और चेतावनी दी है कि अगर ऐसी कोई घटना हुई तो संस्थाचालक के खिलाफ भी कार्रवाई की जाएगी. आरोपी को […]

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील विविध विकास कामांची माहिती दिली आहे. बुधवार २१ ऑगस्ट २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत हे मनोगत प्रसारित होणार आहे. जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या माध्यमातून […]

मुंबई :- शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारत बांधकामांच्या निविदा प्रक्रिया येत्या महिनाअखेर पूर्ण कराव्यात तसेच विहित कालमर्यादेत या सर्व इमारतींचे बांधकाम पूर्णत्वास नेण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांनी दिल्या. शासकीय तंत्रनिकेतन इमारतींच्या बांधकामासंदर्भात मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री चव्हाण यांनी संबंधितांना सूचित केले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा […]

मुंबई :- लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मान्यतेसाठी लवकरच ठेवण्यात येईल, अशी ग्वाही इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. लोणारी समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात मंत्री सावे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयकुमार गोरे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता […]

मुंबई :- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल कंपाऊंड येथे निर्माण होत असलेल्या भव्य स्मारकाची पाहणी केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समानतेसाठी आपले जीवन समर्पित केले. डॉ.आंबेडकर यांचे इंदू मिल येथील भव्य स्मारक ही त्यांना यथोचित आदरांजली असून या स्मारकामुळे देश विदेशातील लोकांना डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची […]

– आयजी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी – तीन पोलिस निलंबित, फास्टट्रॅक सुनावणी, उज्वल निकम विशेष सरकारी वकील : देवेंद्र फडणवीस मुंबई :- बदलापूर येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे. या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी गठीत करण्याचे तसेच, कर्तव्यात कसूर करणार्‍या तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. […]

यवतमाळ :- राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पांतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या जल साक्षरता व पाण्याचा कार्यक्षम वापर या बाबतच्या चित्ररथाचा शुभारंभ पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या शुभारंभाप्रसंगी पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार […]

यवतमाळ :- पशुधन असलेल्या गावांमध्ये जनावरांसाठी उत्तम दर्जाचे वैरण उत्पादन व्हावे यासाठी शासनाच्यावतीने वैरण विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी वैरण विकासाचे क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी वणी तालुक्यातील कायर येथे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अँड. निलेश हेलोंडे पाटील यांनी भेट देऊन गायरान क्षेत्रावर कुरण विकास कार्यक्रमाची पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी गावकरी तसेच […]

नवी दिल्ली :- महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन आज साजरा करण्यात आला. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात येते. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची शपथ दिली. यावेळी रुपिंदर सिंग यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com