संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- सर्वोच्च न्यायालयाच्या अनुसुचित जाती – जमातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण करण्याच्या व क्रिमिलेयर अट लागु करण्याच्या निर्णया विरूद्ध राष्ट्रपती,पंतप्रधान यांना कामठी चे तहसीलदार गणेश जगदाळे मार्फत कामठी शहरातील बहुजन रिपब्लिकन एकता मंच, भीम आर्मी, बहुजन समाज पार्टी,वंचीत बहुजन आघाडी,कामठी महिला संघ, अशा विविध बहुजन संघटनेच्या वतीने निवेदन देऊन भारत बंद आंदोलनाला पाठींबा देत या आंदोलनात नागरिकांनी […]

– संत्रा उन्नती प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी !  – संत्र्याचे भाव कोसळले ; संत्रा प्रक्रिया उद्याेग रखडले ! मोर्शी :-विदर्भाच्या कॅलिफोर्नियात मोर्शी तालुक्यातील दापोरी परिसरामध्ये ठाणाठुनी येथे १०० एकरा पेक्षा अधिक जमिनीवर मागील ८ वर्षापासून काम सुरू असलेला जैन ईरिगेशन, कोकाकोला व शासन उपकृत असलेला संत्रा उन्नती प्रकल्प नव्याने उदयास येणारा संत्रा उन्नती प्रकल्प हा संत्रा उत्पादक […]

नागपूर :- श्रीकृष्ण जयंती (जन्माष्टमी) दिनानिमित्त सोमवार २६ ऑगस्ट रोजी शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहे. या संदर्भातील आदेश मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी निर्गमीत केले आहे. उपायुक्त यांच्या आदेशानुसार, श्रीकृष्ण जयंती (जन्माष्टमी) दिनानिमित्त सोमवार दिनांक २६ ऑगस्ट २०२४ ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. नागपूर […]

नागपूर :- मौझा पेवठा येथील कमलेश उईके आणि नितेश बागबंडे यांचा आशिष मेश्राम यांच्या शेतात झालेल्या विद्युत प्राणांतिक अपघाताशी महावितरणचा दुरान्वयानेही संबंध नसून सदर अपघात हा वीज तारा चोरीच्या उद्देशाने वीज तारा तोडून टाकत असतांना झाला असल्याची पुष्टी विद्युत निरीक्षक आणि स्थानिक पोलीसांनी केली असल्याची माहिती महावितरणतर्फ़े देण्यात आली आहे. याशिवाय, शेतमालक आशिष मेश्राम यांनी त्यांच्या लेखी जबाबात या दोन्ही […]

नागपूर :-अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्षा अलका लांबा यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरात “महिला न्याय आंदोलन” दि. २९ ॲागष्ट २०२४ रोजी आयोजीत करण्यात आले आहे, त्यासंबंधात नागपूर शहर महिला काँग्रेस च्या अध्यक्ष ॲड. नंदा पराते याच्या अध्यक्षतेखाली देवडिया काँग्रेस भवन येथे महिला काँग्रेसच्या शहर कार्यकारणीच्या पदाधिकारींची सभा झाली, त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या […]

नागपूर :- महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेमधून लाडकी बहीण योजना सुरू केली, यावर्षी महिलांना रक्षाबंधन निमित्ताने पहिला हप्ता डीबीटी द्वारे वितरित करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे तसेच ६५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा तीर्थयात्रा योजना सुरू केलेली आहे, अशा अनेक योजना कल्याणकारी योजना सुरू करून […]

– भद्रावती तालुक्यातील राळेगाव, मनगाव, थोराना, नागलोन, पाटाळा,कुचना, कोंढा, शेंबळ (वरोरा) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांमध्ये तसेच पाटाळा विद्यलयात बुक व साहित्य वाटप चंद्रपूर :- विद्यार्जन करणारे विद्यार्थी आणि त्यांना या प्रक्रियेत मदत करणारे शिक्षक यांचे बंध- अनुबंध चैतन्यपूर्ण स्वरुपाचे हवेत. शिक्षकाला मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकाराची भूमिका निभावताना विद्यार्थ्यांवर सुसंस्कार, नीतमूल्य, सकारात्मक जीवनदृष्टी यांची सुंदर नक्षी उमटवायची आहे. त्यातूनच […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – आजपासून बेमुद्दत साखळी उपोषण कामठी :- नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या येरखेडा ग्रामपंचायत अंतर्गत लोकसंख्या ही 35 हजाराच्या घरात असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या अयोग्य नियोजनामुळे येरखेड्यात विविध मूलभूत समस्यांचा डोंगर साचला आहे.तसेच ग्रा प च्या अक्षम्य दुर्लक्षामुळे विकासकामे खोळंबली आहेत.परिणामी ग्रा प प्रशासन निष्क्रिय ठरत आहे.तेव्हा गावाचा विकास हाच एक ध्यास मनात धेरून विकासात्मक दृष्टिकोनातुन […]

  संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी – बदलापूर येथील लहान बालिकेवर झालेल्या अत्याचारविरोधात आज मौदा तालुक्यातील महिलांद्वारे निषेध मोर्चा काढत राज्यपालांना निवेदन देण्यात आले कामठी :- मौदा तालुक्यातील महिलांनी निषेध मोर्चा करत राज्यपालांना निवेदन देत मागणी केली कि, सदर आरोपीस फाशीची शिक्षा होईल याच पद्धतीने जलदगतीने खटला चालवून नराधमाला फाशी देण्यात यावी. तसेच सदर घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता 12 तास […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचा व क्रिमिलेअर ची अट लागू करण्याचा संदर्भात दिलेला निर्णय हा अन्यायकारक असून या निर्णयाचा निषेध करण्यात येत आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वर्तमान परिस्थितीत असलेले आरक्षण उध्वस्त होण्याची भिती अनुसूचित जाती जमातीमध्ये असल्यामुळे महाराष्ट्र राज्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येऊ नये तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या संदर्भात महाराष्ट्र राज्यातून […]

– मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार नागपूर :- नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट, नागपूर आणि मॉरिशस सरकार यांच्यात आज मुंबई येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली असून, मॉरिशसमधील कॅन्सर उपचारात आता नागपूरचा फार मोठा सहभाग राहणार आहे. मॉरिशसचे केंद्रीय मंत्री अ‍ॅलन गानू आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार, मॉरिशसमधील […]

2010 नंतर विशेषतः देशात आणि राज्यात एकाकी असंख्य पी आर कंपन्यांचे पीक आले, राजकीय नेत्यांचे आणि पक्षांचे विविध जाहिराती आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून महत्व वाढवून अमुक एखाद्या नेत्याला किंवा तमुक एखाद्या पक्षाला सत्तेत आणणे हि जबाबदारी प्रामुख्याने या पी आर कंपन्या सांभाळतात, विशेषतः राजकीय पी आर कंपनीकडून मोदी आणि भाजपाची वाढलेली लोकप्रियता त्यातून त्यांना मिळालेली सत्ता तेव्हापासून तर या पद्धतीच्या कंपन्यांचे […]

नागपूर :- विदर्भातील पौराणिक अष्टविनायका पैकी नागपूरचे आराध्य दैवत असलेली श्री गणेश मंदिर टेकडी स्टेशन रोड सीताबर्डी नागपूर येथे मंदिराचे जीर्णोद्वारांचे काम पूर्ण झाल्याबद्दल 16 आगस्ट रोजी वास्तूपूजन वेदमूर्ती पंडित विश्वनाथ शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ॲड. मधुरा सुमित जोशी अड. सुमित गणपतराव जोशी यांच्या हस्ते वास्तुपूजन करण्यात आले. त्यानंतर प्रसाद वितरण करण्यात आले. तसेच दुसऱ्या दिवशी 17 ऑगष्ट रोजी महाप्रसादाचे आयोजन […]

नागपुर :- लायंस क्लब नागपुर प्रीमियम का 7 वां शपथ ग्रहण समारोह हाल ही में रामदासपेठ में सम्पन्न हुआ। इसमें मुख्य अतिथि व इस्टालिंग ऑफिसर एम जे एफ लायन भरत भलगट ने नवनिर्वाचित अध्यक्ष लायन विनय उद्देशी, सचिव लायन सुनील साहू, कोषाध्यक्ष लायन प्रमोद गुरमुले, उपाध्यक्ष द्वय लायन प्रदीप रुखियाना, अनुराग टालाटूले, सह सचिव लायन रजनी साहू, सह कोषाध्यक्ष लायन […]

नागपूर :- भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त महावितरण कार्यालयात नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी महावितरण कार्यालयातील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना सद्भावना दिवस प्रतिज्ञा दिली. महावितरणच्या काटोल मार्गावरील विद्युत भवन येथे जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची, तसेच सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक […]

नागपूर :- सर्वोच्च न्यायालयाचे इतिहासीक निर्णयाचे स्वागत करतो. सर्वोच्च न्यायालयाने सात न्यायाधीशांच्या उपस्थित अनुसूचित जाती, जमातीतील सामाजिक न्याया पासून शेकडो वर्षे वंचित, उपेक्षित, असलेल्या या जातींना समान पातळीवर आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्यायाच्या, समतोल, समतेच्या भूमिकेतून आणि राज्य घटनेच्या तरतूदी नुसार सात न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयानुसार राज्यांनी या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांच्या मार्फत […]

Nagpur :- The “Tang Soo Do Championship” held on 11th August 2024 at Sugat Budha Vihar, Nagpur, was a day filled with excitement and exceptional performances from young martial artists. The competition featured intense matches in both the Events; Fight and Kata categories for all age category boys and girls. Rasmine Kaur Dari showcased outstanding skills to secure the gold. […]

– त्रिवेणी संगीत समारोह 2024 शनिवारी व रविवारी – अमृत प्रतिष्ठान, नागपूर (संगीत, कला, संस्कृती व शैक्षणिक कार्याला समर्पित) – ” चिन्मय” ४१ ब, सेंट्रल एक्साईज लेआऊट खामला, नागपूर -२५ नागपूर :- गुरुवर्य पं.अमृतराव निस्ताने ‘संगीत निपुण’ भातखंडे संगीत विद्यापीठ लखनऊ, भूतपूर्व प्राचार्य चतुर संगीत महाविद्यालय नागपूर, भारतीय शास्त्रीय संगीत शैलीतील गायक, संगीतकार, संगीतज्ञ, वाग्गेयकार आणि कुशल गुरू अशी त्यांची […]

नागपुर :- श्रावण मास के पवित्र अवसर पर आर्ट ऑफ़ लिविंग नागपुर चैप्टर की ओर से रविवार, 25 अगस्त को शाम 5 बजे सुरेश भट्ट सभागृह, रेशिमबाग में विशेष कामनापूर्ति रुद्र पूजा का आयोजन किया गया है। वैदिक शास्त्रों में दुखनिवारण, इच्छापूर्ति एवं समृद्घि हेतु रुद्र पूजा के आयोजन का उल्लेख है। सभी शिव भक्त इस रुद्र पूजा में आमंत्रित […]

नई दिल्ली :-कैट द्वारा दो दिवसीय राष्ट्रीय व्यापारी सम्मेलन के दूसरे दिन, 22 अगस्त को भाजपा कि वरिष्ठ नेता, पूर्व केंद्रीय मंत्री तथा कैट की राष्ट्रीय सलाहकार  स्मृति ईरानी द्वारा राष्ट्रीय महिला सम्मेलन का उद्घाटन होगा। इसी दिन महिलाओं को संबोधित करते हुए सलाह देगी कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश को विश्व की सबसे शक्तिशाली अर्थव्यवस्था बनाना चाहते हैं इसलिए […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com