– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सहकुटुंब शाह दाम्पत्याचे स्वागत मुंबई :-  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट देवून श्री गणरायाचे दर्शन घेतले.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाह यांचे श्रीगणेशमूर्ती, शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री सरिता फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, कन्या दिविजा फडणवीस,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह […]

– पीओपी मुर्तीमुळे पर्यावरणास धोका, – वाडी नप.चा उपक्रम वाडी(प्र):- वाडी येथील प्रगती विद्यालय येथे नगरपरिषद वाडी तर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2024 व माझी वसुंधरा 5.0 आयोजित पर्यावरण पूरक गणपती उत्सव साजरा करण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भाविकांनी पी ओ पी च्या मूर्ती ची स्थापना करण्याऐवजी मातीपासून बनविलेल्या मूर्तींला प्राधान्याने पसंती देऊन पर्यावरण सुरक्षेसाठी सहकार्य करून आपण आपले सण इको फ्रेंडली […]

– मंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नांतून श्री फकिरजी महाराज व श्री नामदेव महाराज संस्थांनचा कायापालट यवतमाळ :- नेर तालुक्यातील धनज माणिकवाडा येथील श्री फकिरजी महाराज संस्थान व श्री नामदेव महाराज देवस्थान या ‘ब’ वर्ग श्रेणीतील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी ग्रामविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून दोन्ही संस्थानसाठी एकूण सहा कोटी ३३ लाखांचा […]

मुंबई :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे स्वागत केले. गृहमंत्री शाह यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री शाह यांचे शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना ‘शासन आपल्या दारी’ […]

– राज्यात २५ हजार तर नागपूर विभागात १ हजार ७१९ उमेदवारांची नोंदणी – योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन – येत्या १३ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येणार नागपूर :- शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. राज्यात एकूण ५० हजार योजनादूत नेमण्यात येणार असून रविवार दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात २५ हजार तर नागपूर विभागात […]

मुंबई :-आपल्या स्थापनेपासून गेल्या ३० वर्षांमध्ये नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने देशाच्या आर्थिक विकासात आणि विकास सर्वसमावेशक करण्यात क्रांतिकारक योगदान दिले आहे. आज नॅशनल स्टॉक एक्सस्चेंज लहान गावापासून मोठ्या शहरातील गुंतवणूकदाराला धनसंपदा निर्मितीमध्ये सहभागी होण्याची संधी देत आहे. विकसित भारताचे लक्ष्य गाठताना नॅशनल स्टॉक एक्स्चेंजसह देशातील वित्तीय संस्थांची भूमिका महत्वाची असेल असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी येथे केले. बांद्रा कुर्ला […]

– मुंबई समाचारने विश्वसनीयता जपली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई :- कोणतेही स्थानिक वर्तमानपत्र चालवणे खूप कठीण काम आहे. २०० वर्षांपासून गुजराती भाषेमधून प्रकाशित होणारे मुंबई समाचार या वृत्तपत्राने विश्वसनीयता जपली आहे असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज येथे केले. मुंबईत हॉटेल सहारा स्टार, सांताक्रुझ येथे मुंबई समाचार या वृत्तपत्राचा २०३ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘मुंबई समाचार २०० […]

– कृषिमंत्री यांच्या पाठपुराव्याला यश; महाराष्ट्रात ९० दिवसांसाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता मुंबई :-  कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये ९० दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थन […]

पुणे :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी संस्थान समितीच्यावतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची प्रतिमा देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, खासदार श्रीरंग बारणे, म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, […]

– ह.भ.प मारुती महाराज कुरेकर यांचा 93 वा आणि ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांचा 70 वा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न पुणे :- वारकरी संप्रदाय हा वारकरी पंथाला आपले संपूर्ण जीवन अर्पण करणारा; राज्याला, देशाला समाज प्रबोधनाची दिशा देणारा, चुकले माकल्यांना सन्मार्गाची दिशा देणारा असून समाज घडविण्याचे काम वारकरी संप्रदाय करतो, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आळंदी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी च्या इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल (IIC) आणि इनक्युबेशन सेंटर द्वारे दि. ६ सप्टेंबर २०२४ ला स्मार्ट इंडिया हॅकेथॅान (SIH) २०२४ साठी परीक्षण स्पर्धा म्हणून एसकेबी इंटरनल हॅकॅथॉन २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. SIH पोर्टलवर उद्योग, सरकारी कार्यालये आणि प्रयोगशाळांनी पोस्ट केलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संस्थेच्या ११ संघांमध्ये ही […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- प्रज्ञा शिल बौद्ध विहार खसाळा ता. कामठी जि. नागपूर द्वारा आयोजित बौद्ध धम्म संस्कार शिबिर शनिवार दि. ०७.०९.२०२४ रोजी संपन्न झाले त्या शिबिराला पिरिपा चे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात असे सांगितले की बौद्ध विहार हे धम्म संस्काराचे केन्द्र आहे. ज्या प्रमाणे आपले प्रथम […]

Ø योजनादूतास मासिक 10 हजार मानधन Ø 13 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज आमंत्रित Ø दूत नागरिकांना देईल योजनेची माहिती  यवतमाळ :- सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच त्यांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यात 1 हजार 444 योजना दूत नेमण्यात येत असून त्यासाठी दि.13 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात […]

नवी दिल्ली :- भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान देणारे आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा उभारणारे क्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रूपिंदर सिंग यांनी उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी प्रतिमेस पुष्प […]

• प्रतिष्ठापना व पूजन करून केली सर्वमांगल्याची कामना कोराडी :- भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी श्री गणरायांचे आगमन झाले. त्यांनी सहकुटुंब श्रींची प्रतिष्ठापना व पूजन केले. श्री गणेशाचे आगमन सर्वांच्या जीवनात आनंद व सुखाचे नवे पर्व घेऊन येवो, अशी प्रार्थना करताना श्री गणेश चतुर्थी आणि श्रीगणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. ते शुभेच्छा देताना म्हणाले की, महाराष्ट्रात […]

यवतमाळ :- महाराष्ट्रात आज श्री गणेश चतुर्थीनिमित्त सर्वत्र मंगलमूर्ती श्री गणेशाची स्थापना होत आहे. विघ्नहर्ता बाप्पाचे आगमन हे सर्वांना सुखावणारे आहे. आज विराजमान होत असलेल्या गणपती बाप्पाने सर्वांची मनोकामना पूर्ण करावी. सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंदाची कृपादृटी करावी, असे साकडे श्री चरणी घातल्याचे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. पालकमंत्री संजय राठोड यांच्या […]

Nagpur :- Delhi Public School MIHAN hosted a crucial Cyber Safety and Security Awareness Session on 06th September, 2024 to address the escalating concerns surrounding cybercrime in our increasingly digitized world. Sanskar Bajaj and Priyanshu Dixit, students of IIIT Nagpur, conducted an effective session by engaging the students in an informative dialogue to discuss on various aspects of Cyber Safety. […]

– Indian Traders Snub Chinese Products as massive demand for Indian Goods – CAIT  Nagpur :- Ganesh Chaturthi a widely celebrated Hindu festival in India will be celebrated with unprecedented fervour across the country with expected business of over 25000 crore said the Confederation of All India Traders with Indian traders completely snubbing Chinese Products. CAIT Secretary General Emeritus Praveen […]

नागपूर :- श्री गणेश मंदिर टेकडी नागपूर हे नागपूर वासीयांचे आराध्य दैवत असून विदर्भातील अष्टविनायका पैकी एक पौराणीक श्रध्दास्थान आहे. श्री गणेश उत्सवानिमीत्य कार्यकारीणी मंडळातर्फे भव्य तयारी करण्यात आली आहे. “श्री” च्या गाभा-यातील सजावट पंकज अग्रवाल यांनी केली आहे. विशेष म्हणजे भक्तांना दर्शनाकरीता कोणतेही गैरसोई होणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात आली आहे. श्री गणेश चतुर्थी निमित्य दहा दिवस महाप्रसादाचे […]

– ना. नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश  – विविध समस्यांचा घेतला आढावा नागपूर :- नागपूर शहराचा होत असलेला विस्तार आणि वाढती लोकसंख्या यादृष्टीने शहरातील मलजलवाहिनी तसेच जलवाहिन्यांचा तयार असलेला मास्टर प्लॉन अद्ययावत करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागपूर शहरातील विविध विषयांच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com