मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची तयारी’ या विषयावर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. राज्यात गणेशोत्सव उत्साहात सुरु असून मुंबईतील गणेशोत्सव देशातच नव्हे तर परदेशातही सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या दहा दिवसांच्या कालावधीत देश-विदेशातून लाखो भाविक गणेशोत्सवासाठी मुंबईमध्ये दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर राज्यशासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून गणेशोत्सव […]

मुंबई :- शासकीय/महानगरपालिका/अनुदानित/खाजगी विनाअनुदानित आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या सर्व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे हमीपत्र लिहून घेण्याबाबत निर्देश देण्यात आले नसल्याचे वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुषच्या आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या तसेच, विहित मार्गाने बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या एससी, एसटी ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना १०० टक्के […]

मुंबई :- व्यक्तिमत्व विकासाचे तसेच सृजनशीलता वाढीस लागण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन म्हणजे वाचन! वाचनामुळे आनंद मिळतो. विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यासाठी त्यांना पुस्तकांकडे आकर्षित करावे आणि लहान वयातच वाचनाची गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभागामार्फत महावाचन उत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात 11 सप्टेंबर, 2024 पर्यंत 96,639 (88.95 टक्के) शाळांमधून 12,30,557 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती, महाराष्ट्र […]

– पारशी समुदायासह केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री साधणार संवाद मुंबई :- केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाद्वारे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मुंबई येथे शनिवार 14 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 ते दु. 3.30 वाजेपर्यंत जिओ पारशी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार हे समुदायाशी संवाद साधणार आहेत. पारशी लोकसंख्या स्थिर […]

– आतापर्यंत 1 लाख 20 हजाराहून अधिक उमेदवारांची नोंदणी मुंबई :- शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवार दि. १३ सप्टेंबर २०२४ ही शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत […]

ना पत्ता ना नंबर ना गाव ना शहर ठाऊक, ना नमूद केलेले अशा राज गोखले नावाच्या व्यक्तीचा रा स्व संघाविषयीचा एका वेगळ्या विषयावरचा लेख अलीकडे वाचण्यात आला, संघ विरोधकांची डोकी कशा पद्धतीने चालू शकतात त्यावरचा हा डोक्याला झिणझिण्या आणणारा लेख, त्यावर लिहिणे बोलणे आवश्यक वाटले. लेखाची जी सुरुवात आहे त्यावरून नेमका विषय आणि गाभा लगेच तुमच्या लक्षात येईल, मी जरी […]

Mumbai :-The eco-friendly Ganesh, installed at the residence of Maharashtra Governor C. P. Radhakrishnan was immersed in an artificial pond at Raj Bhavan on the fifth day of Ganeshotsav on Wed (11 Sept). The Governor bid farewell to Ganesh after performing the aarti along with his family members and officers and staff of Raj Bhavan. The Governor had desired that […]

प्रधानमंत्र्यांना गणपतीचे दर्शन घ्यायचे होते. त्यांनी ते घ्यावे. यासाठी सरन्यायाधीशांचेच घर का निवडावे ? हे फार झाले. प्रधानमंत्री वा सरन्यायाधीश हे जेंव्हा वागतात तेव्हा ते खाजगी नसते. ते देशाचे असते. दोघांनाही लिखित अलिखित जबाबदाऱ्या सांभाळायच्या असतात. ते आद्य असते. तेच कसे निसटू द्यायचे ? इथे ते निसटलेले दिसतेय. ते दर्शन खाजगी असेल तर सार्वजनिक का केले ? स्वतः प्रधानमंत्र्यांनी ते […]

– ‘काँग्रेस हटाओ आरक्षण बचाओ‘ चा एल्गार – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आ. आशीष शेलार यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार मुंबई :- अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षणविरोधी वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सचिव आ. पंकजा मुंडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष आ. […]

चंद्रपूर :- जैन धर्मातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे क्षमायाचना आहे. क्षमा हे वीरांचे भूषण आहे. ज्यामध्ये अहंकार नसतो. क्षमावाणी पर्व मन, शब्द आणि शरीरातून क्षमा करण्याचा संदेश देत असून जैन धर्मियांचे पर्युषण पर्व म्हणजे क्षमा आणि प्रेमाचा उत्सव असल्याचे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले. जैन समाजातर्फे आयोजित जैन भवन […]

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेल्या २५ कृत्रिम कुंड व ३ फिरत्या विसर्जन कुंडात एकुण ३७२५ मूर्तींचे विसर्जन बुधवार १२ सप्टेंबरपर्यंत करण्यात आले आहे. शहरात दीड दिवस,दोन दिवस,पाच दिवसाच्या गणपतीचीही स्थापना करण्यात येत असल्याने त्या त्या दिवशी विसर्जन व्यवस्था सुरळीत ठेवण्याची गरज भासते. उत्‍सवादरम्‍यान होणारी गर्दी टाळण्‍याकरिता महापालिका प्रशासनातर्फे घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी झोननिहाय […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकातर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी कृत्रिम हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात घनकचरा व्यवस्थान विभागातर्फे संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. डॉ. गजेन्द्र महल्ले, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग यांनी सांगितले की, पांचव्या दिवशी 2942 श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन विविध ठिकाणी करण्यात […]

मुंबई :- राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी, राजभवन येथे स्थापन केलेल्या गणरायाचे बुधवारी (दि. ११) गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी राजभवन येथे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. राज्यपालांनी कुटुंबातील सदस्य तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांचेसह गणरायाची आरती केल्यानंतर बाप्पाला निरोप दिला. राज्यपालांच्या सूचनेनुसार गणेश मूर्तीचे समुद्रात विसर्जन न करता कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. गणेशमूर्ती विसर्जन करताना पाणी प्रदूषित होऊ […]

– शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकाचा भद्रावती तालुक्यातील कोंढा, मांजरी, नंदोरी (बु. ), डोगंरगाव(खडी) येथील शाळेत जाऊन सत्कार सप्ताह सुरु चंद्रपूर :- शिक्षकच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात कारण ते विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शैक्षणिक वर्षांमध्ये सर्वात प्रभावशाली व्यक्ती असतात. वर्गात नेतृत्वाची भूमिका दिल्यास विद्यार्थ्यांचा आत्मबल आणि आत्मविश्वास वाढेल. आत्मविश्वास असलेले विद्यार्थी आव्हानांना तोंड देण्यासाठी, स्वतःला व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या समुदायांमध्ये सक्रियपणे योगदान […]

नागपुर :- इलेक्ट्रॉनिक सामान, पिछले कुछ वर्षों में गैजेट्स के उपयोग में वृद्धि के कारण ई- कचरे का उत्पादन बढ़ गया है। प्रशासन ने इसके प्रबंधन के लिए एक निजी संस्था को नियुक्त किया है। हालांकि, यह तथ्य सामने आया है कि नगर निगम के विभिन्न जोनों में अब भी बड़ी मात्रा में ई- कचरा पड़ा हुआ है. ऐसे में […]

नागपुर :- नागपुर जिला मध्य सहकारी बैंक के तत्कालीन अध्यक्ष और पूर्व मंत्री सुनील केदार से 153 करोड़ रुपये के घोटाले और 1444 करोड़ रुपये के ब्याज की वसूली की मांग को लेकर भाजपा नेता आशीष देशमुख के नेतृत्व में 13 सितंबर को रामटेक में मार्च निकाला जाएगा. दो महीने के भीतर किसानों और खाताधारकों को पैसा वितरित करने की […]

– शनिवारला निघणार पालखी दिंडी – सोमवारला भव्य महाप्रसाद बेला :- पंचक्रोशीतील प्रख्यात संत बालयोगी संत रामचंद्र महाराज यांचा समाधी सोहळा नजीकच्या कडाजना टेकडीवरील आश्रमात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने गेल्या 9 सप्टेंबर पासून अखंड हरिनाम जपाचा धार्मिक सप्ताह सुरू झाला आहे.शनिवारला (ता 14) महाराजांच्या प्रतिमेची भव्य पालखी दिंडी यात्रा कडाजना येथून बेला गावाकडे निघणार आहे. तेव्हा असंख्य भक्तांची मांदियाळी […]

– बरबडी येथे ग्रामगीता ग्रंथ पारायण अनु्ष्ठाण समाप्ती बेला :- ध्यान, ग्रंथ पारायण,साधना व उपासनेने देव कळतो. म्हणून नित्यनेमाने ग्रंथ पारायण व ध्यान करा अध्यात्माचे केंद्र हे संत आहे. असे मौलिक मार्गदर्शन सद्गुरु ब्रह्ममूर्ती शेषानंद महाराज यांनी भक्तांना केले. ते बरबडी येथील आदिनाथ गुरु माऊली सेवाश्रमात आयोजित ग्रामगीता ग्रंथ पारायण अनुष्ठानच्या समाप्ती प्रसंगी बोलत होते. यावेळी पारायणाचार्य रवींद्र गाडगे (बुटीबोरी), […]

नागपूर :- मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म नंबर ६ येथे एक वृध्द बेशुध्दावस्थेत आढळला. रेल्वे डॉक्टर राजेश ढगे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. यासंदर्भात उपस्टेशन व्यवस्थापकाकडून लोहमार्ग पोलिसांना माहिती देण्यात आली. एएसआय रवींद्र फुसाटे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. मृतकाचे वय अंदाजे ६० वर्ष आहे. अंगावर कपडे नाहीत. त्याला एक हात आणि एक पाय नाही. त्याची ओळखही पटली […]

गडचिरोली :- जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदांवर 89 अनुकंपा प्रतिक्षा यादीतील 89 उमेदवारांना निमणूक देण्यात आली. यासाठी 10 सप्टेंबर रोजी गट-क व गट-ड मधील प्रतिक्षासुचीमधील उमेदवारांना त्यांची जेष्ठता, शैक्षणिक अर्हता व पदांचे उपलब्धतेनुसार समुपदेशन घेण्यात आले होते. गट-क संवर्गात एकुण 51 पदांवर तर गट-ड संवर्गात एकुण 38 पदांवर अशी एकुण 89 पदांवर जिल्हा […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com