नागपूर :- नागपूर महानगरपलिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळात आहे. नागपूर शहरात रक्ताचा तुडवडा जाणवू नये याकरिता नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन यांनी गणेशोत्सव मंडळांना आपल्या मंडळात रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार विविध शिबिरांद्वारे आजवर 461 इतके युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे. नागपूर […]

1) गडचिरोली आरमोरी रा. म. क्र. 353 सी वरील (पाल नदी) 2) गडचिरोली चामोर्शी रा. म. क्र. 353 सी वरील (शीवनी नदी) 3) अहेरी देवलमारी मोयाबिनपेठा रस्ता राज्यमार्ग (वट्रा नाला) ता. अहेरी 4) भेंडाळा गणपुर बोरी रस्ता (हळदीमाल नाला)तालुका चामोर्शी 5) शंकरपूर हेटी मार्कंडादेव फराळा घारगाव दोडकुली रस्ता (मार्कंडादेव जवळील नाला) तालुका चामोर्शी 6) भेंडाळा हरणघाट रस्ता राज्यमार्ग (दोडकुली नाला)ता. […]

नागपूर :- दिघोरी येथील संतकृपा प्रोव्हिजन या मोबाईल शॉपी मधे मोठी चोरी अंदाजे ८० हून अधिक मोबाईल चोरी गेले ज्याचीअंदाजे किंमत ३५ ते ४० लाख रू आहे एकूण ३ चोर या सहभागी असल्याची प्राथमिक माहिती आहे . यातील १ चोर आत शिरून माल घेऊन गेला दुकानाचे मालक सचिन गावंडे यांनी हुडकेश्वर पोलिसात तक्रार दिली असून पुढील तपास सुरु आहे.

गडचिरोली :- छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (SARTHI), पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने महाराणी सईबाई सारथी रोजगार व स्वयंरोजगार कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत कुणबी मराठा, मराठा-कुणबी, कुणबी मराठा समाजातील युवती व महिलांकरीता नि:शुल्क तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण अंतर्गत वुड कार्विंग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि. २० सप्टेंबर २०२४ ते १७ ऑक्टोबर […]

Nagpur :- Fireman Jaidev of Army Ordnance Corps continues his winning streak. He has won another Bronze medal in 5K meter run at the World Firefighters Games 2024 at Aalborg, Denmark. Jaidev’s achievements are even more remarkable considering his hearing and speech impairment and yet participating in open categories and excelling. His impressive tally now stands at two Silver medals […]

Nagpur :- ‘MARGDARSHIKA’ a Guide &Companion for Serving personnel, Veterans, Veer Naris and their dependents, compiled by Records Brigade of The Guards was released on the occasion of 28th Biennial conference of Brigade of The Guards Regimental Centre by Lt Gen JB Chaudhari, PVSM SM VSM, Col of the Guards Regt on 13 Sep 2024. The aim of the Booklet […]

– राज्य भूवैज्ञानिय कार्यक्रम मंडळाची ६०वी बैठक – गोंदिया-छत्तीसगड क्षेत्रात युरॅनियमचे पूर्वेक्षण नागपूर :- भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाद्वारे खनिज सर्वेक्षण व समन्वेषणाच्या १२ भूवैज्ञानिय योजनांमुळे नागपूर जिल्ह्यात कायनाईट-सिलीमनाईट या खनिजांचे साठे शोधण्यात आले असून नागपूर शहर, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात चूनखडक तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यात बॉक्साइट खनिजांची विपूल प्रमाणात साठे उपलब्ध असल्याचा शोध घेण्यात आला आहे. परमाणु खनिज संचालनालयातर्फे गोंदिया व […]

– शिवरायांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून शिवजयंती उत्सव सुरु केला – किशोर कन्हेरे  नागपूर :- रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधून काढली असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प्रमुख मोहन भागवत यांनी केले त्याचा निषेध आम्ही करीत आहोत. १८८० साली पुण्यावरून महात्मा जोतिराव फुले हे रायगडावर जाऊन आणि तिथे त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढली हृयाचा महत्त्वपूर्ण […]

– भाजप जिल्हा व महानगरतर्फे ‘संविधान बचाओ, काँग्रेस हटाओ’ आंदोलन चंद्रपूर :- काँग्रेस सत्तेपासून दूर राहिली तरच देशात सुख, शांती, समृद्धी नांदू शकते. कारण काँग्रेस सत्तेसाठी जगते तर भाजप राष्ट्रहितासाठी काम करते. त्यामुळे राष्ट्रहित साधायचे असेल, तर काँग्रेसला दूर ठेवावे, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. राहुल […]

– उत्कृष्ट अभियंत्यांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते गौरव नागपूर :- सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अभियंता दिनाच्या निमित्ताने उत्कृष्ट अभियंता पुरस्कार-२०२३-२४ कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अभियंत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे अभियंता दिनाचे आयोजन […]

मुंबई :- दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी २१ सप्टेंबर रोजी सकाळी ७.०० वाजता जुहू बीच, मुंबई येथे राज्य सरकार, स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी सांगितले. दलामल हाऊस, नरीमन पाँईंट येथे आयोजित आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस निमित्ताने समुद्रकिनारा स्वच्छता मोहीमेच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. दराडे म्हणाले, केंद्रीय पर्यावरण, […]

मुंबई :- कृषिपंपाच्या वीज कनेक्शनसाठी शेतकऱ्यांनी अनेक वर्षे वाट पाहण्यापासून मागणीनुसार तत्काळ कृषिपंप अशी राज्याची वाटचाल ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजने’मुळे झाली आहे. आगामी काळात सौर कृषिपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार […]

मुंबई :- गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करणारी एसटी 9 वर्षानंतर प्रथमच नफ्याच्या महामार्गावर धावू लागली आहे. आर्थिक संकटामध्ये रूतलेल्या एसटीने आता भरारी घेतली असून महामंडळाची आर्थिक घोडदौड सुरू झाली आहे. ऑगस्ट महिन्यात 31 विभागांपैकी 20 विभागांनी नफा कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाला 16 कोटी 86 लाख 61 हजार रुपये इतका नफा झालेला आहे. तब्बल 9 वर्षांनी एसटी […]

मुंबई :- महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला स्टार्टअप्सना निधी तसेच आर्थिक पाठबळ देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेत राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे, देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे हा योजनेचा उद्देश आहे.या योजनेसाठी १०० कोटी निधीची तरतूद करण्यात आली असून, सुमारे एक हजार स्टार्टअप्सना २५ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य […]

मुंबई :- कौशल्य विकास विभागामार्फत राज्यातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये ‘संविधान मंदिर लोकार्पण ‘ हा कार्यक्रम उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील एक हजार महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र शुभारंभ’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना शुभारंभ’ प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते दि. २० सप्टेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास […]

– आरक्षण संपवण्याची काँग्रेसची सुप्त इच्छा – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे टीकास्त्र नागपूर :-अमेरिकेमध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षण विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुक्रवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सचिव आ. पंकजा मुंडे, मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते ठिकठिकाणी या आंदोलनात सहभागी झाले. आरक्षण संपवणे ही काँग्रेसची […]

Nagpur :- The Nagpur Municipal Corporation has received a total of 926 participants application for city’s Aapda Mitra/ Sakhi programme. · The Aapda Mitra/ Aapda Sakhi will be community volunteers who will act as first responders within the community. The volunteers will be provided with a one day training workshop in which they will be introduced to theoretical concepts of […]

Mumbai :- Maharashtra Governor C.P.Radhakrishnan on Thursday (12 Sept) interacted with members of the Finnish Parliamentary delegation of Commerce Committee led by Sakari Puisto at Raj Bhavan, Mumbai. Vice Chancellors of MU, SPPU, BAMU and MSSU were present. Consul General of Finland in Mumbai Erik af Hällström was also present. Both sides appreciated the significance of meeting on the 75th […]

– ४४५३ गरोदर मातांची सुद्धा तपासणी : आणखी १४ आरोग्य मंदिर सुरू होणार नागपूर :-  नागपूर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे संचालित करण्यात येणारे आयुष्मान आरोग्य मंदिर (आरोग्य वर्धिनी केंद्र) चा नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ मदत आहे.आता पर्यंत १,१८,६३० लाभार्थ्यांची बाह्यरुग्ण विभागात निशुल्क तपासणी झाली असून ४४५३ गरोदर मातांची सुद्धा तपासणी करण्यात आली आहे. आरोग्य मंदिरात सर्व सेवा नि:शुल्क उपलब्ध करण्यात […]

– पूरग्रस्त भामरागडची पाहणी गडचिरोली :- जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर येवून अनेक भागात नागरिकांचे घर व शेतीचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नागरिकांना नुकसान भरपाई देण्याचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले. मंत्री धर्मरावबाबा आत्रम यांनी आज भामरागड येथे […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com