यवतमाळ :- युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्यादृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्राची स्थापना केली जात आहे. जिल्ह्यातीन 30 महाविद्यालयांमध्ये सुरू केलेल्या या केंद्रांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दि.20 सप्टेंबरला वर्धा येथून ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. या केंद्रांमध्ये स्व.रामभाऊ कोसलगे उच्च माध्यमिक विद्यालय, पोखरी ता. महागाव, ईश्वर देशमुख इन्स्टीट्यूट ऑफ फार्मसी दिग्रस, अमोलकचंद महाविद्यालय […]

यवतमाळ :- राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीक्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी दि.२५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीमध्ये नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येतो. पंधरवडा निमित्त जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमानिमित्त दि.26 नर्सिंग कॉलेज, सामान्य रुग्णालय, येथे नेत्रदान या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. सदर पथनाट्याच्या माध्यमातून नेत्रदानाची जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य […]

यवतमाळ :- ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी राज्य शासनाच्यावतीने धर्मवीर आंनद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्यावतीने आँटो चालकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहे. ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनेंतर्गत जिवनविमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्यविषयक लाभ, कर्तव्यावर असतांना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य, पाल्यांच्या शिक्षणासाठी […]

मुंबई :- केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव, सचिन कावळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.  

Mumbai :- Maharashtra Governor C. P. Radhakrishnan presided over an Eye Donation Awareness Camp on the occasion of the 74th birth anniversary of Prime Minister Narendra Modi at Raj Bhavan, Mumbai, on Tuesday, 17th September. Principal Secretary to the Governor Pravin Darade, Joint Secretary Shweta Singhal, Comptroller Jitendra Wagh, Dean of JJ Group of Hospitals Dr. Pallavi Sapale, Head of […]

– शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- रुग्णालयास भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांशी साधला संवाद – ‘चिठ्ठीमुक्त घाटी’ उपक्रमाचे कौतुक छत्रपती संभाजीनगर :- राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर भर आहे. छत्रपती संभाजीनगर येथील निवासी डॉक्टरांसाठी आवश्यक त्या सोयी- सुविधा उभारणीसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, त्यांच्या सुरक्षेबाबतही शासन डॉक्टरांच्या पाठीशी आहे, […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी येथील शैक्षणिक परिसरात विराजमान कामठी चा राजा चे थाटात मिरवणूक काढून महादेव घाट कॅन्ट कामठी येथे विसर्जन करण्यात आले. श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था, कामठी येथील शैक्षणिक परीसरात मागील १० दिवस कामठी चा राजा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दिनांक १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला संस्थेचे सचिव सुरेश भोयर […]

– मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन समारोह उत्साह में मनाया छत्रपती संभाजीनगर:- कृषि, संचार, उद्योगविकास से रोजगार का निर्माण, बुनियादी सुविधाएं विकास ऐसे सभी क्षेत्रों में मराठवाड़ा की समयबद्ध प्रगति करना ही सरकार का लक्ष्य है, यह प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आज मराठवाडा मुक्ति संग्राम दिन कार्यक्रम में किया. यहाँ सिद्धार्थ उद्यान में मराठवाडा मुक्ति संग्राम स्मृतिस्तंभ पर मुख्य शासकीय कार्यक्रम […]

मुंबई :- केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव, सचिन कावळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

मुंबई :- नेत्रदान हे महान कार्य असून या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यानंतर इतरांच्या माध्यमातून जगू शकतो. यासाठी नेत्रदान ही लोक चळवळ बनावी आणि सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या संकल्पनेतून जे.जे. रुग्णालय आणि राजभवन यांच्या संयुक्त विद्यमाने राजभवन येथे 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024 या कालावधीत नेत्रदान संकल्प अभियानाचे आयोजन […]

– World Agriculture Forum to felicitate Chief minister Shinde in presence of delegates from 20 countries Mumbai :-Taking a note internationally of the work done by chief minister Eknath Shinde in the fields of environment conservation, sustainable development and Green Maharashtra, World Agriculture Forum would felicitate Chief Minister Shinde as well as deputy chief ministers Devendra Fadnavis and Ajit Pawar. […]

नागपूर :- अमेरिका येथील जॉन एफ. कॅनडी स्कुलतर्फे आयोजित केलेल्या डिस्टिंग्विश्ड हम्फ्रे फेलोशिप प्रोग्राम ‘लिडरशिप फॉर 21- सेंचुरी’ या कार्यक्रमासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड झाली आहे. या फेलोशिपसाठी भारतातून त्या एकमेव अधिकारी आहेत. वॉशिंग्टन, डी.सी.येथे सरकारमधील किंवा सरकारबाहेरील वरिष्ठ व्यावसायिकांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या तीन आठवड्यांचा फेलोशिप प्रोग्राममध्ये, गंभीर समस्या असलेल्या क्षेत्रांमध्ये धोरण-स्तरीय जबाबदाऱ्या, नेतृत्व विकास सुलभ करणे, […]

– पोलिसांकडून २५ कार्यकर्त्यांना अटक नागपूर :- काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या आरक्षण संपवणाऱ्या विधानवरुन देशाचे वातावरण चांगलेच तापले असताना ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत यशवंत मनोहर यांनी राज्यघटना वाचवायची असेल तर इंडिया आघाडीला मतदान केले पाहिजे असे वक्तव्य केले. आरक्षणाबाबतच्या मनोहर यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या नागपूर शहर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी यशवंत मनोहर यांच्या घरासमोर नारे […]

– नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस धावली चंद्रपूर :- नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सेवा सुरू झाल्याने बल्लारपूर-चंद्रपुरातील प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विकासाला त्यामुळे चालना मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याला दिलेल्या या अनोख्या भेटीसाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले. देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

नवी दिल्ली :- महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थानात मोलाचे योगदान देणारे विचारवंत, झुंझार पत्रकार,आणि साहित्यिक प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रूपिंदर सिंग यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त सि्मता शेलार यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी […]

– नाडाच्या वतीने उद्या नवी दिल्ली येथे दुसऱ्या समावेशन परिषदेचे आयोजन नवी दिल्ली :- केंद्रीय युवा व्यवहार, क्रीडा, श्रम आणि रोजगार मंत्री श्री मनसुख मांडविया, तसेच केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री, रक्षा निखिल खडसे उद्या नवी दिल्ली येथे होणाऱ्या दुसऱ्या“समावेशन परिषदेत सहभागी होणार आहेत. भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाअंतर्गत नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (NADA) या दुसऱ्या”समावेशन परिषदेचे […]

– थीम: सर्वसमावेशक जल विकास आणि व्यवस्थापनासाठी भागीदारी आणि सहकार्य नवी दिल्ली :- आठव्या भारत जल सप्ताह-2024 चे आयोजन 17 ते 20 सप्टेंबर दरम्यान भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते करण्यात येईल. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील हिवरे बाजार (अहमदनगर), बजरवाडा (वर्धा) आणि खुरसापर (नागपूर) […]

नागपूर :- नगर की अग्रणी संस्था श्री अग्रसेन मंडल व्दारा आयोजित भगवान श्री अग्रसेन जन्मोत्सव गुरूवार दि. 03 अक्तुबर को बहुत ही धुमधाम से मनाया जायेगा। तद्हेतू जन्मोत्सव आयोजन समिती का गठन किया गया है जिसके लिये स्वागताध्यद्यक्ष अभय अग्रवाल, स्वागतमंत्री दिपक अग्रवाल, महिला संयोजिका सुमेधा चौधरी, युवा संयोजक  धवल केजडीवाल नियुकत किये गये है। रविवार दि. 29 सितंबर से […]

As written in my previous blog, there are few posts of DCP’s and one post of Additional CP getting vacant, it will be filled after Ganapati Bappa leaves us on the 17th. There is tremendous competition now to who will be occupying which zone. Already 3 names that I made here in my blog are Dr. Sudhakar Pathare who is […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com