· राहुल गांधी यांची विधाने मागासवर्गीयांचे हक्क नाकारणारी · डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचा विकास करणार · मोदी 3.0 चे 100 दिवस – विकसित भारताकडे वाटचाल · प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा नागपूर :- जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि आता राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केले. त्यांचे विधान अत्यंत गंभीर असून, त्यांचे पोटातील ओठावर आले. राहुल गांधी जेव्हा […]

नागपुर :- टिमकी भानखेडा स्थित हिन्दी उच्च प्राथमिक शाला के प्रांगण में भगवान गणेश विसर्जन के अवसर पर ओम नवयुवक गणेशोत्सव मंडल एवं विठ्ठल रुक्मिणी उदयी बाई देवस्थान के संयुक्त तत्वावधान में सामाजिक कार्यकर्ता किशोर उमरेडकर के आयोजन में जागरूकता के मद्देनजर पर्यावरण के बेहतरी मे कुंडी व पौधे वाटप का मनोरम कार्यक्रम मनपा आयुक्त व प्रशासक डा, अभिजीत चौधरी […]

As written in my previous blog, there are few posts of DCP’s and one post of Additional CP getting vacant, it will be filled after Ganapati Bappa leaves us on the 17th. There is tremendous competition now to who will be occupying which zone. Already 3 names that I made here in my blog are Dr. Sudhakar Pathare who is […]

– भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र मुंबई :- राहुल गांधी यांनी आरक्षण रद्द करण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपा नेत्यांनी राहुल गांधी यांना धारेवर धरले. या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राहुल गांधी यांच्यावरील टीकेला आक्षेप घेतला होता. खर्गे यांच्या पत्राला भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी पत्राद्वारेच […]

Ø जागतिक बांबू दिनी चर्चासत्राचे आयोजन Ø चर्चासत्राला पद्मश्री पुरस्कार विजेत्यांची उपस्थिती मुंबई :- जागतिक तापमानातील वाढ, वातावरणातील बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या वाढत्या प्रमाणामुळे मानवजाती आणि पृथ्वी धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. या मानवजाती आणि पृथ्वीला वाचविण्यासाठी बांबू शेती करणे अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले आहे. १८ सप्टेंबर हा दिवस जगभरात बांबू दिन […]

Ø ६३५ चौ.फूटापेक्षा जास्त क्षेत्रफळाची सदनिका Ø सदनिकाधारकाला वाहन पार्किंगची सुविधा मुंबई :- अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रशासनाला दिले. यामुळे आता अभ्युदय नगर म्हाडा वसाहत पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानपरिषद सदस्य प्रविण दरेकर यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक घेतली […]

मुंबई :-  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दि.१७ सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्ताने दि.१७ सप्टेंबर, ते दि.१७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत कार्यरत विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सामुदायिक आरोग्य शिबिरामध्ये सुमारे १५०० रुग्णालयांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नगरविकास, ग्रामविकास विभाग, धर्मादाय आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान […]

– जश्ने ईद मिलादुन्नबी पर निकाला भव्य जुलुस   हिंगना :- प्यारे आका मोहम्मद सल्ललाह अलैय व सल्लम की आमद (जन्मदिन) पर हिंगना तहसील में विविध स्थानों पर सोमवार को भव्य रैली (जलसा) निकाल कर जश्ने ईद मिलादुन्नबी मनाई गई। विवीध स्थानों पर रैली के स्वागत तथा अल्पहर, शरबत आदि की व्यवस्था कि गई थी। रायपुर हिंगना में जमा मस्जिद से […]

बुलढाणा :- राज्यातील महिलाभगिनींच्या जीवनात सुखासमाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ही योजना निरंतर चालू राहण्यासाठी शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली असून यापुढेही हात आखडता घेणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा […]

– आयुक्तांच्या हस्ते “स्वच्छता ही सेवा २०२४” अभियान सुरु – स्वच्छ नागपूरसाठी पुढाकार घेण्याचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांचे आवाहन नागपूर :- केंद्रीय गृह निर्माण तथा शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत नागपूर महानगरपालिकेनद्वारा ‘स्वच्छता ही सेवा २०२४’ हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ या संकल्पनेस अनुसरून राबविण्यात येत आहे. […]

– ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाला निरोप  मुंबई :- अनंत चतुर्दशीनिमित्त गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी पुष्पवृष्टी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, देवेन भारती आदी यावेळी उपस्थित होते. मंडपात आगमनापूर्वी सुवासिनींनी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- तालुक्यातील अजनी येथील सेंट जियानेली कॉन्व्हेंट स्कूलच्या विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्याचा स्कूलच्या वतीने गौरव करण्यात आला सेंट जियानेली कॉन्व्हेंट स्कूल मध्ये आठव्या वर्गात शिकणारी प्रांजल देवेंद्र येडे नी कोल्हापूर येथे झालेल्या झोन शालेय मैदानी स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात गोळा फेक (शॉट पुट) या प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविला असून कोल्हापूर येथे होणाऱ्या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – 23 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ कामठी :- शेतकऱ्यांच्या शेतातील ई पीक पाहणी 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर पर्यंत होती.मात्र शेतकरी ई पीक पाहणी नोंदणी पासून वंचीत राहू नये यासाठी शासनाने 23 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. उर्वरीत शेतकऱ्यांनी 23 सप्टेंबर पर्यंत आपल्या शेतातील पिकाची ई पीक पाहणी नोंदणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार गणेश जगदाडे यांनी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :-श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, कामठी येथे २० सप्टेंबर रोजी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. या केंद्राअंतर्गत जीवन विज्ञान आणि फार्मास्युटिकल विज्ञानातील विशेष प्रशिक्षण कार्यक्रम प्रदान करणे तसेच फार्मास्युटिकल आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील शिकणाऱ्यांची रोजगार क्षमता वाढविणे हा प्रमुख उद्देश आहे. या समारंभात कॉलेज […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- मागील काही दिवसापासून कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात वाघाची दहशत पसरली असून गादा,वरंभा गावातील गाईवर वाघाने हल्ला चढविल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत.या घटनेच्या चर्चेला विराम मिळत नाही तोच काल श्री गणेश विसर्जन दिवशी 17 सप्टेंबर ला दिवसा ढवळ्या दुपारी 3 वाजता बोरगाव गावातील बाळाजी मेश्राम यांच्या शेतात चरत असलेल्या गाईवर हल्ला चढविल्याची घटना घडली ज्यामुळे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – येरखेडा ग्रामपंचायत ला नगर पंचायत चा दर्जा मिळवून देण्यासाठी 28 दिवसापासून पुकारले होते ‘आरसा दाखवा आंदोलन’ कामठी :- नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या येरखेडा ग्रामपंचायत अंतर्गत लोकसंख्या ही अंदाजे30 ते 35 हजाराच्या घरात असून सन 2011 च्या जनगणनेनुसार 15 हजार 727 इतकी लोकसंख्या आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या अयोग्य नियोजनामुळे येरखेड्यात विविध मूलभूत समस्यांचा डोंगर साचला […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – गणपती बाप्पा मोरया….पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात गणरायाचे विसर्जन कामठी :- दहा दिवसीय गणेशोत्सवाच्या अनंत चतुर्दशी पर्वावर गणरायाचे कामठी तालुक्यात ठिकठिकानी गणपती बाप्पा मोरया ….पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात थाटात विसर्जन करण्यात आले. मंगलमय वातारणात श्री गणेशाचे भक्ती भावाने भजन, पूजन,आराधना, व आदरातिथ्य केल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात डीजेच्या वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप देत […]

आज सावनेर क्रीडा संकुलातील क्रीडाप्रेमींनी खासदार श्यामकुमार बर्वे यांना निवेदन देत क्रीडा संकुलासाठी दोन सेट कबड्डी मॅट आणि एक सेट कराटे मॅट उपलब्ध करून देण्याची मागणी केली. युवक कॉंग्रेस सावनेर कळमेश्वर विधानसभा अध्यक्ष राजेश खंगारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ही मागणी केली. यावेळी राहुल धोंगडे, सौरभ सबले, अजय महाजन, रूपेश कमाले, तुषार गायकवाड, मृणाल हरडे, मनीष रुशिया आणि पंकज महंत उपस्थित […]

मुंबई :-राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. त्यांनी यावेळी गणरायाची आरती केली. राज्यपालांनी वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला देखील भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी आमदार ॲड. आशिष शेलार यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

भाजपचा एक प्रभावी आमदार ध्वनिक्षेपकावरुन, लोकांच्या उपस्थितीत विशिष्ट धर्मियांना उद्देशून भयंकर असे बोलला. ती ‘क्लिप’ सर्वत्र सतत फिरतेय. ते बोलणे कायदा व सुव्यवस्थेला सरळ धुडकावणे दिसते. तरीही त्यावर मुस्लिमेतरांनी फारसे व्यक्त होऊ नये हे चांगल्या लोकशाहीचे लक्षण वाटत नाही. राजकीय पक्षही यावर गप्पगार आहेत हे त्याहून चिंताजनक आहे. त्या आमदाराचे वडील आज केन्द्रात मंत्री आहेत. ते आमदार सरळ सरळ धमकावतांना […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com