संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रेल्वे मार्गावरून धावनाऱ्या अहमदाबाद हावडा एक्सप्रेस वर अज्ञात उपद्रवीकडून दगडफेक केल्याची घटना उंटखाना जवळ गतरात्री घडली असता रेल्वेगाडीतील प्रवासीत एकच खळबळ माजली. दरम्यान रेल्वे गाडीतील नेमून असलेले रेल्वे सुरक्षा दल च्या पथकाने रेल्वे गाडी थांबवून तपासणी केली असता रेल्वे गाडीचे कोचचे खिडक्याचे काचे फुटलेले दिसले यावर पोलिसांनी […]

– ६७ शाळांनी घेतला होता सहभाग चंद्रपूर :- शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष लावणे व त्यांना जगविणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने का आवश्यक आहे याची जाणीव शालेय जीवनातच व्हावी या उद्देशाने शाळांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वृक्षमित्र विद्यालय स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला असुन यात चिल्ड्रेन्स अकॅडेमी स्कुल,हिंदी माध्यमिक विद्यालय व लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कुल या शाळांना विविध वयोगटात प्रथम बक्षीस प्राप्त […]

– १ लक्ष रुपयांचे प्रथम बक्षीस – मागील वर्षी मिळाला होता मोठा प्रतिसाद चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छता ही सेवा व एकच लक्ष शहर स्वच्छ मोहीमेअंतर्गत शहरातील नागरिकांचे आपल्या शहराच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणात योगदान असावे या दृष्टीने सुंदर माझे उद्यान व सुंदर माझी ओपन स्पेस या २ स्वतंत्र स्पर्धा १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येत आहे. मागील […]

मुंबई :- नागरिकांमध्ये सागरी प्रदूषण विषयी जागृती करणे आणि स्वच्छतेचे महत्व पटवून देणे या उद्देशाने आंतरराष्ट्रीय सागरी दिनाच्या निमित्ताने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २१ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता जुहू किनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय वने, पर्यावरण […]

– मोतीबाग कारखान्यात उपक्रम नागपूर :- दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या मोतीबाग कारखान्यात पथनाट्याद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक विश्वलाल एन. यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य यांत्रिक अभियंता गुंजन वासनिक आणि कारखाना व्यवस्थापक बी. आर. मेश्राम यांच्या कारखाना आणि कार्यालयात स्वच्छता करून जनजागृती करण्यात आली. स्वच्छता सप्ताहांतर्गत स्काऊट-गाईडच्या मुलांनी स्वच्छता या विषयाला घेऊन पथनाट्य सादर केले. आपले घर, परिसर आणि कार्यालय स्वच्छ राहिल्यास […]

So this is a new book titled मला काही सांगायचंय on CM Eknath Sambhaji Shinde written by Dr. Pradip Dhaval. I remembered when Eknath Shinde was made the Chief Minister by the BJP, in his early days for hours and hours he use to speak on the mic addressing the rallies whenever opportunities came…be it Dussehra rally or foundation day […]

– अतिरिक्त आयुक्त गोयल यांच्या हस्ते “स्वच्छता दौड” च्या टी-शर्टचे अनावरण :मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन नागपूर :- ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ या संकल्पनेस अनुसरून केंद्र सरकारच्या “स्वच्छता ही सेवा २०२४’ अभियांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मनपा मुख्यालय सिव्हिल लाईन्स येथे रविवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता “स्वच्छता दौड” चे आयोजन करण्यात येत आहे. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल […]

नागपूर :- माहेश्वरी युवा संगठन सीताबर्डी, नागपुर द्वारा नवरात्री उत्सव के उपलक्ष में शुक्रवार दि.२० सितंबर २०२४ से मंगलवार ०१ अक्टूबर २०२४ तक माहेश्वरी पंचायत भवन ,अंसारी रोड, सीताबर्डी, नागपुर में रास गरबा प्रशिक्षण शिविर “झूमो तो ताल पे” का आयोजन किया जा रहा है| यह शिविर सभी के लिए खुला है और इसे दो ब्याचेस में आयोजित किया है. […]

Nagpur :-The countdown is on for HR Nexus 2024, a prestigious national HR conclave set to take place on September 21, 2024, at Utsav Hall, NADP, Nagpur. Powered by the National HRD Network (NHRD) and supported by IIM Indore as the knowledge partner, this event promises to be a pivotal platform for HR professionals, thought leaders, and industry experts. The […]

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवार (19) रोजी शोध पथकाने 42 प्रकरणांची नोंद करून 17,600/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक कामठी रेल्वे स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रेल्वे मार्गावरील रेल्वे किमी क्र 1115/11 वर नागपूर कडे जात असलेल्या पुरी एक्सप्रेस च्या धडकेने एका विवाहित तरुणाचा रेल्वे अपघाती होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी 2 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव सुरेश डायरे वय 40 वर्षे रा जुनी खलाशी लाईन कामठी असे आहे. .घटनेची […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे वर्धा येथे राज्यातील विविध कौशल्य कार्यक्रम व योजना आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यासाठी उपस्थित होते. या योजनेचा समाजातील विविध क्षेत्रातील कौशल्य शिकणारे व प्रात्यक्षिकांना होईल. कामठी फार्मसी महाविद्यालय येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र शासनाच्या प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान उपक्रमाअंतर्गत […]

– अधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसन – शालेय विद्यार्थी झाले मनपाचे स्वच्छता योद्धा ब्रँड अँम्बेसेडर नागपूर :- स्वच्छतेची सुरुवात ही आपण स्वतःपासून करावी, घरी येणाऱ्या कचरा संकलन गाडीत घराचा कचरा ओला व सुका असा वर्गीकृत करून द्यावा, ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवा, ओला कचऱ्यापासून खताची निर्मिती होते, कचरा फक्त कचराकुंडीत टाका आपल्या शालेय परिसरात भवती लोक कचरा टाकत असतील […]

यवतमाळ :- जिल्ह्यामध्ये आपले सरकार पोर्टलची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींचा शंभर टक्के निपटारा व्हावा यासाठी राज्य शानाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण सत्राचे विशेष संबोधक मुख्य सचिव ऑनलाईन व्हीसीद्वारे सहभागी झाले होते. प्रशिक्षण सत्रात ई-गर्व्हनन्स तज्ञ देवांग दवे व तांत्रिक सहाय्यक विनोद वर्मा यांनी सहभागी कर्मचाऱ्यांना या संदर्भात प्रशिक्षण दिले. सदर विशेष […]

– कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहन लाभासाठी प्रमाणिकरण आवश्यक यवतमाळ :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण करून घेण्यासाठी दि.30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. लाभासाठी या मुदतीत प्रमाणिकर करणे आवश्यक आहे. आधार प्रमाणिकरणासाठी महाआयटीच्यावतीने दि.१२ ऑगस्ट ते दि.१८ सप्टेंबर पर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती, तथापि या योजनेमध्ये […]

– अमेरिकेतील भाषणातील वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास – काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांचा भाजपावर पलटवार यवतमाळ :- या देशात निवडणूक आयोगासह केंद्रीय तपास यंत्रणा तसेच सर्वच घटनात्मक संस्थांचे अवमूल्यन भाजपाच्या गत दहा वर्षांच्या सत्ता कालखंडात झाले. आरक्षणविरोधी भूमिका घेण्यात भाजपा नेहमी अग्रेसर राहिलेला पक्ष आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला त्याचा परिणाम भोगावा लागला. एकंदरीत भाजपाचा आरक्षणविरोधी मूळ चेहरा झाकण्यासाठी आता या […]

– The world honored Maharashtra’s sustainable agricultural efforts Governor C P Radhakrishnan – Maharashtra will be made number one State in agriculture sector -Chief Minister Eknath Shinde Mumbai :- The world has endorsed Maharashtra’s efforts for sustainable agriculture by bestowing the world agriculture prize. Maharashtra has always been experimenting in the field of agriculture and this prize has proved it […]

– धम्मदीक्षा स्टेजचे काम ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण – सामाजिक न्याय विभागाचे सचिव आणि एनएमआरडीच्या आयुक्तांनी केली पाहणी नागपूर :- समाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या प्रमूख उपस्थितीत मंगळवार १७ सप्टेंबरला सकाळी दीक्षाभूमी परिसराची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाचे आयुक्त संजय मीना, भदंत ससाई उपस्थित होते. धम्मदीक्षा सोहळा २५ दिवसांवर आल्याने प्रस्ताविक अंडरग्राऊंड पार्किंगसाठी करण्यात आलेल्या […]

Nagpur :- Delhi Public School MIHAN was honored for its outstanding interactive learning programs at ‘MĪMĀṂSĀ – A Principals’ Conclave by ATHOS Edu Solutions, Nagpur’s Chapter’. The event, which brought together over 250 educational leaders, celebrated institutions that are redefining education with creativity and innovation. Principal, Nidhi Yadav shared insights on the school’s commitment to making learning exciting and engaging […]

नागपूर :-‘निज भाषा उन्नति अहै, सब उन्नति को मूल, बिनु निज भाषा ज्ञान के मिटे न हिय की शूल ‘ इस भाव को आत्मसात करते हुए हिंदी को 14 सितंबर 1949 को राजभाषा के रूप में मान्यता देकर इसे गौरवान्वित किया गया । हिंदी भाषा भारत की विविधता को एकता के सूत्र में बाँधने वाली एक कड़ी है । हिंदी […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com