*महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड* (नागपुर मेट्रो रेल परियोजना) नागपुर :- स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता इस संकल्पना के अनुरूप केंद्र सरकार के शहरी आवास एवं नगर विकास मंत्रालया द्वारा आयोजित स्वच्छता ही सेवा अभियानतंर्गत महा मेट्रो कि ओर से विभिन्न कार्यक्रम एवं उपक्रम का आयोजन किया गया है ! विविध परिसर मे आयोजित उपक्रम मे ज्यादा से ज्यादा नागरिक […]

– राज्यातील २१ प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता मुंबई :- राज्यात मोठे, मध्यम, लघू प्रकल्प व साठवण तलावांची कामे सुरू आहेत. सिंचनासाठी बळीराजाला मुबलक पाणी उपलब्धततेसाठी प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी. बळीराजाला सुखी, समृद्धी करण्यासाठी राज्याची सिंचन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रगतीपथावरील प्रकल्प पूर्ण करून राज्याच्या सिंचन क्षमतेत वाढ करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. […]

– वस्त्रोद्योगाला चालना देऊन रोजगार निर्मितीवर भर द्यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई :- वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी ‘इ-टेक्सटाईल’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या ‘इ-टेक्सटाईल’ प्रणालीचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. यावेळी वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव विरेंद्र सिंह व संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

– सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख कायम रहावी असे नियोजन करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई :- अटल सेतू, मुंबई-पुणे महामार्ग मिसिंग लिंक सारख्या प्रकल्पांमुळे पुणे आणि मुंबई ही महानगरे जवळ आली आहेत. त्याचा परिणाम म्हणून पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. विकास प्रक्रियेच्या नियोजनाची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची असून प्राधिकरणाने पुणे शहराची सांस्कृतिक शहर म्हणून ओळख […]

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक – पंढरपुरातील दर्शन मंडप, दर्शन रांगेसाठी 129 कोटींची तरतूद मुंबई :- राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यात श्री क्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप व दर्शन रांग या सुविधेसाठी 129 कोटी 49 […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात मागील काही महिन्यांपासून वाघ आला …गेला…असे वार्ता कायम असून बऱ्याचदा गायीचे भक्षण झाल्याच्या घटना निदर्शनास आले.नुकतेच एक दिवसा आधी कढोली गावात वाघाच्या पायखुना वरून गावात वाघ व त्याचा पिल्लू असल्याच्या चर्चेला विराम मिळत नाही तोच आज आजनी गावातील पांदण रस्त्यावर दिवसा ढवळ्या वाघ आल्याचे एका गावकरी ला दिसताच त्याने सावधगिरी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज ऑफ फार्मसी कामठी येथे राष्ट्रीय सेवा योजना दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद उमेकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता श्री राधेश्याम लोहिया, रासेयो समन्वयक डॉ मयुर काळे, सुप्रिया शिधाये तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत सामाजिक जागरूकता आणि सेवाभाव वाढविणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात […]

मुंबई :- अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला पण एन्काऊंटर विरोधकांचा झाला आहे. कालपासून त्यांची व पिलावळांची वक्तव्य पाहतोय,हा बेशरमपणा आहे. अफजल गुरुची ‘बरसी’ करता तशी आता अक्षय शिंदेची पण ‘बरसी’ करणार का? असा थेट सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी केला.मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार प्रदेश कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ […]

– मोर्शी तालुक्यातील एकमेव आदर्श शाळा ! – गावकरी व शिक्षकांच्या सामूहिक प्रयत्नातून शाळेचा कायापालट ! मोर्शी :- विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी आदर्श शाळा कशी असावी असा प्रश्न पडल्यास अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील जिल्हा परिषदेची शाळा हि उत्तम उदाहरण ठरेल. या शाळेत शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शाळेच्या व्यतिरिक्त वेळेतही शिक्षणाचे धडे दिले जातात. अल्पकालावधीतच शिक्षक व ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नाने या शाळेचा […]

नागपूर :- मध्य नागपूरातील गाडीखाना येथील मैदानात २५ शाळेतील शेकडो विद्यार्थी व पालकांना निःशुल्क हेल्मेट वाटप कार्यक्रम आयसीआयसी लोंबड विमा कंपनी व प्रभास फाऊंडेशन याच्या संयुक्तपणे घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक अनिल आदमने यांनी यशस्वीपणे केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महिला काँग्रेस शहराध्यक्ष ॲड. नंदा पराते तर प्रमुख पाहुणे म्हणून गणेशपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र नाचन, बजाज मॅडम, […]

Nagpur :- The All India Sainik Schools National Games 2024 kicked off at Sainik School Chandrapur, bringing together 42 Sainik Schools from across the country. The ceremony was inaugurated by Air Marshal Vijay Kumar Garg, AVSM, VSM, Air Officer Commanding-in-Chief, Maintenance Command Nagpur, who lit the ceremonial Mashal and released balloons, marking the start of the games.  Over 500 cadets […]

नागपूर :- ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना जाहीर झाल्यापासून विदर्भात केवळ तीन महिन्यात 3,541 शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसविण्यात आले असून 32,583 शेतकऱ्यांच्या अर्जावर काम सुरू आहे, अशी माहिती महावितरणच्या नागपुर प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारने यंदा 28 जून रोजी […]

रामटेक :- रामटेक तालुक्यातील मौजा झिंझरिया गावात मंगळवारी संध्याकाळी मिता बुद्धू कुमेर या वयस्कर महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या प्रकरणी गावातील लोकांमध्ये संताप असून देवलापार अप्पर तहसील कार्यालयावर साखळी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राजेंद्र मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन लोकांशी संवाद साधला. दरम्यान वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या […]

Nagpur :-National Academy of Defence Production (NADP) successfully hosted HR Nexus 2024, the largest HR event in Central India’s history. Organized under the aegis of the National HRD Network (NHRD) with IIM Indore as the knowledge partner and Yantra India Limited, Coal Indian Limited as the corporate sponsors, and IMT Nagpur, CIBMRD, RBU as Academic partners, the event brought together […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत आयोजित सेठ केसरीमल पोरवाल कॉलेज मैदानात आयोजित कबड्डी स्पर्धेत पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी विजय संपादन करत पोरवाल महाविद्यालयाच्या लौकिकात भर घातली.अंडर १९ मध्ये पोरवालच्या विद्यार्थिनींचा सामना प्रागतिक विद्यालय कोराडी सोबत झाला. पहिल्या डावामध्ये प्रागतिक विद्यालयाने नऊ गुण मिळविले तर पोरवालच्या विद्यार्थिनींनी १८ गुण होते. मात्र विपिक्षा […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने बहुतेक घरे बाधित होऊन जीवनावश्यक वस्तूचे नुकसान झाले होते .तेव्हा या अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्या बाधित घरधारकाना नुकसान भरपाई मिळावी यासाठी कामठी तालुक्यातील स्थानिक प्रशासनासह नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर यांच्या अथक प्रयत्नाला यशप्राप्त होत कामठी तहसील प्रशासनाला खावटी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- शासकीय नियमानुसार शाळा ,महाविद्यालय तसेच शालेय, महाविद्यालय वस्तीगृहापासून 100 मीटर अंतराच्या आत गुटखा वा तंबाकुजन्य पदार्थाचो विक्री करण्यात येऊ नये असे आदेश आहेत मात्र बऱ्याच ठिकाणी या आदेशाची अवहेलना तर होत नाही ना हे पडताळून पाहण्यासाठी कामठी नगर परिषद मुख्याधिकारी संदीप बोरकर व सहकारी कर्मचारी स्वच्छता अभियंता वीरेंद्र ढोके,विजय मेथीयां, दर्शन गोंडाने, सचिन बिल्लरवान,अमोल […]

नागपूर :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरच्या वतीने विश्वस्त विलासराव गजघाटे आणि विश्वस्त भंते नागदीपांकर यांच्या नेतृत्वात आज 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता. पत्रकार भवन येथील पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी पत्रकारांना दीक्षाभूमीसाठी अतिरिक्त जमिनीची मागणी करीत पत्रकारांना माहिती दिली. विलास गजघाटे, भंते नागदिपांकर, भैय्याजी खैरकार, अशोक सरस्वती, चंद्रबोधी पाटील, नरेश गायकवाड, राजेंद्र दहीकर, आस्तिक बागडे, सुरेश मून, राजकुमार […]

Mumbai :- The Governor of Maharashtra and Chancellor of universities C.P. Radhakrishnan presided over the Annual Convocation of the Dr Homi Bhabha State University at the Sir Cowasjee Jehangir Convocation Hall in Mumbai. Degrees were awarded to more than 1500 students passing the UnderGraduate and Postgraduate examinations. Ph D degree was awarded to 11 candidates. Medals and Certificates were presented […]

– सुधीर दिवे कुशल व उत्तम संघटक – देवेंद्र फडणवीस – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडूनही कार्याचा गौरव  नागपूर :- कामाचा प्रचंड आवाका, विषयाची जाण, धडाडी वृत्ती आणि प्रशासनाचा अनुभव असलेले सुधीर दिवे हे उत्तम व कुशल संघटक आहेत असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. सुधीर दिवे यांचा सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनुभव मला राजकीय जीवनात काम करत असताना […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com