आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुरोगामी सामाजिक चळवळीचे संविधान बचाओ महाराष्ट्र बचाव अभियान

नागपूर :- यंदाची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जायचे आहे. महायुतीत आणि भाजपात उमेदवार दिल्यानंतर पक्षातील नेत्यांनी त्या उमेदवाराला निवडून आणायचे आहे. जिंकण्यासाठी काम करायचे आहे. कुठल्याही परिस्थितीत बंडखोरी खपवून घेणार नाही, असा इशाराच भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित भाजप कार्यकर्ता संवाद बैठकीत ते […]

नवी दिल्ली :- भारतीय जनसंघाचे प्रणेते आणि विचारवंत दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली. कॉपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अपर निवासी आयुक्त नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांनी दिनदयाळ उपाध्याय […]

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई   नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (24) रोजी शोध पथकाने 63 प्रकरणांची नोंद करून 29,600/- रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे (रु. 200/- […]

– आरक्षण संपविण्याची भाषा करणाऱ्याला आगामी निवडणुकीत अद्दल घडवा – पीरिपाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन – राज्यात ‘युवा चेतना दिन’ उत्साहात साजरा नागपूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन चळवळीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करणार, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केले आहे. सोमवारी सायंकाळी नागपुरातील आनंद नगरातील पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मुख्य […]

नागपूर :-” स्वच्छता ही सेवा है ” अभियान के तहत नागपुर महानगर पालिका अंतर्गत सभी झोनों में UPHC स्वास्थ्य केंद्रों में 6 दिवसीय कर्मचारी स्वास्थ्य शिविर की शुरुआत की गई। मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी तथा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल के मार्गदर्शन में स्वच्छता ही सेवा अभियान चलाया जा रहा है। स्वास्थ्य शिविर के माध्यम से सफाई कर्मचारियों के शुगर, […]

यवतमाळ :- नेहरु युवा केंद्र, मेरा युवा भारत युवा कार्यक्रम विभाग, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्यावतीने इंटर्नशिप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत श्री दत्त हॉस्पीटल अँन्ड रिसर्च सेंटर यवतमाळ येथे दि. 19 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबर या कालावधीमध्ये आरोग्य विषयक इंटर्नशिप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाकरीता माय भारत पोर्टलवर इच्छुक युवकांचे ऑनलाईन […]

गडचिरोली :- ग्रामीण भागातील नागरिकांना कर्करोग, हृदयरोग व किडनीचे आजार असल्यास त्यांना उपचारासाठी अनुषंगीक बाबींकरिता मदत व्हावी म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत 15 हजार रुपये अनुदान देण्यात येते. दुर्धर आजाराच्या अधिकाधीक रुग्णांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे. जिल्हा परिषदांनी आपल्या कार्यक्षेत्रामधील रहिवाशांचे आरोग्य, सुरक्षितता, शिक्षण इत्यादी किंवा त्यांच्या सामाजिक आर्थिक किंवा सांस्कृतीक […]

गडचिरोली :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीच्या वतीने दिनांक २८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन जिल्ह्यातील सर्व न्यायालयात करण्यात आले आहे. सर्व संबंधीत पक्षकारांनी लोक अदालतीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश आर.आर. पाटील यांनी केले […]

नागपूर :- निवडणूक काळात अन्य राजकीय पक्ष सभा, रोड शो यासारख्या कार्यक्रमांवर भर देतात मात्र भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष असा आहे की जो कार्यकर्त्यांच्या आधारे निवडणूक लढवतो. कार्यकर्त्यांच्या बळावरच भारतीय जनता पार्टीने अनेक निवडणुकीत आजवर यश मिळवले आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही बूथ पातळीवरच्या भक्कम संघटनेच्या आधारे भारतीय जनता पार्टी राज्यात पुन्हा सरकार बनवेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित […]

कोलंबिया :- अमेरिका, कोलंबिया में 12 से 20 सितंबर, 2024 तक आयोजित अंतर्राष्ट्रीय खान बचाव प्रतियोगिता-2024 (IMRC – 2024) में वेकोलि की टीम ने समग्र रूप से द्वितीय स्थान हासिल किया। साथ ही, प्राथमिक उपचार की श्रेणी में द्वितीय स्थान प्राप्त किया। इस अंतर्राष्ट्रीय खान बचाव प्रतियोगिता में वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (वेकोलि) की रेस्क्यू टीम ने कोल इंडिया लिमिटेड का […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- येथील समाजकार्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्राचार्य डॉ. रुबीना अन्सारी होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. राष्ट्रपाल मेश्राम व डॉ. गिरीश आत्राम यांची उपस्थिती लाभली होती. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. डॉ.  गिरीश आत्राम  यांनी […]

नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावान मानसपुत्र ,आंबेडकर चळवळीचे जेष्ठ रांस्ट्रिय लोक नेते भारतीय रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक,अध्यक्ष आणि राज्य सभेचे माजी उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे जन्म शताब्दी वर्ष 25 सप्टेंबर पासून प्रारंभ होत आहे . बॅरी राजाभाऊ खोब्रागडे यांनी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नंतर आंबेडकरी आंदोलन आणि रिपब्लिकन चळवळीला गतिमान करून मागासवर्गीय व बहुजन समाजाला सामर्थ शाली बनविण्यासाठी […]

नागपूर :- नागपूर महापालिकेचे प्रथम महापौर व माजी मंत्री बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांची जयंती निमित्त मंगळवारी (२४) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी मनपा हिरवळीवर स्थापित त्यांच्या पुतळ्यावर माल्यार्पण करून अभिवादन केले. बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रीमंडळात महत्वाच्या विभागाचे मंत्री होते. भारतीय क्रिकेट बोर्ड भूतपूर्व अध्यक्ष होते. मुंबईचे सुप्रसिद्ध वानखेडे स्टेडियम त्यांचा नावावर आहे. त्यांची मुलगी कुंदा […]

नागपूर :- गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या महायुतीतील सहभागाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आज भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी पूर्णविराम दिला. धनुष्यबाण आणि घड्याळ सोबत घेऊनच महायुती निवडणुकीला समोर जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणूक तयारीच्या दृष्टीने नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात आजोजित भाजप कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष […]

यवतमाळ :- निती आयोगाच्यावतीने आकांक्षित तालुका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात झरी जामणी तालुक्याचा समावेश आहे. कार्यक्रमांतर्गत ‘विविध शासकीय विभाग जिल्हा परिषद शाळेत’ हा अनोखा उपक्रम तालुक्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध विभागांचे गावस्तरावरील शासकीय कर्मचारी एकत्र येऊन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या विभागाचे गाव स्तरावरील कार्य, जबाबदाऱ्या आणि सद्यस्थितीत सुरू असलेले विविध उपक्रम आणि योजना याबद्दल विद्यार्थ्यांना […]

यवतमाळ :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने न्याय सेवा सदन येथे मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर होते. कार्यक्रमाला जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव के. ए. नहार तर प्रमुख वक्ते जी. आर. कोलते व प्रशिक्षित मध्यस्थ न्यायाधीश शेख मो. जुनेद मो जलाल तसेच वकील मंडळी, विधी महाविद्यालयातील विद्यार्थी, पीएलव्ही उपस्थित होते. […]

– जिल्हास्तरीय बॅंकर्स समितीचा आढावा यवतमाळ :- बॅंकांनी प्राथमिक क्षेत्रांतर्गत व्यावसायीक व मुलभूत कर्जांचे प्राधान्याने वाटप करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी केल्या. महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय बॅंकर्स समितीचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह अग्रणी बॅंक प्रबंधक अमर गजभिये, रिजर्व बॅंकेचे प्रबंधक हर्षल चितळीकर, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी अतुल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी प्रमोद लहाळे, स्टेट बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक […]

नागपूर :- अलीकडच्या काळात जंगलाशेजारील गावात वाघांचा व जंगली प्राण्यांचा वावर वाढल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. नागपूर जिल्ह्यातील रामटेक व इतर वनक्षेत्रात जंगलात चरायला गेलेल्या पाळीव जनावरांसह गुराखी, शेतकरी, आदिवासी यांच्यावर हल्ले झाले आहेत. हे लक्षात घेता जंगलाचे असलेले क्षेत्र व या क्षेत्रात वाघांची नेमकी असलेली संख्या ही तपासून घेतली पाहिजे. जर संख्या अधिक झाली असेल तर तेथील वाघांना इतर […]

नागपूर :- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वनविकास महामंडळाच्या वेबसाईटचे लोकार्पण आज वन विकास महामंडळाच्या मुख्यालयात करण्यात आले. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वणबल प्रमुख शोमिता बिस्वास या प्रत्यक्ष तर वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, वनविभागाचे उपसचिव विवेक होशिंग ऑनलाईन उपस्थित होते. वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड आदी यावेळी उपस्थित होते.

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com