– क्योंकि उन्हें मनमाफिक भाव नहीं मिल रहा इसलिए आंदोलनकारी आम नागरिक/यात्री सह सरकारी बसों का नुकसान पर उतारू होते जा रहे नागपुर :- विधानसभा चुनाव पूर्व और नवरात्र के ऐन मौके पर आम यात्रियों की रक्तवाहिनी (स्टार बसों) की हड़ताल करवाकर भाजपा विधायक प्रवीण दटके न सिर्फ आम नागरिकों बल्कि रोजाना आवाजाही करने वाले विद्यार्थियों सह मां दुर्गा भक्तों […]

रामधाम (मंनसर):- कलार समाज सर्ववर्गीय रामटेक, पारसिवनी मौका जि नागपुर एवम रामधाम तिर्थक्षेत्र के संयुक्त तत्वावधान में दिनांक 6 अक्टूबर 2024 को रामधाम तिर्थक्षेत्र के प्रांगण में बनाए गए मंदिर में भगवान सहस्रबाहु मुर्ति प्राण प्रतिष्ठा समारोह संपन्न हुआ. सुबह पुरोहितों द्वारा मंत्रोच्चार के साथ चंद्रपाल एवं संध्या चौकसे ने पूजा अर्चना कर श्रेत्र के लोगों के सुखी समृद्धी जीवन […]

मुंबई :- देशामधील बांबू आधारित उत्पादकांना ‘होमेथॉन-2024’ व्यासपीठ देऊन पर्यावरण रक्षणासाठी बांबू लागवड आणि प्रक्रियेची चळवळ उभारणाऱ्या राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत संतुलित विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांना यंदाचा ‘हरित नायक’ (Green Hero) पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. देशामध्ये वास्तु निर्माणाच्या क्षेत्रातील ‘नरेडको’ महाराष्ट्राच्यावतीने ‘ होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो 2024’ या प्रदर्शनाचे आयोजन 4 […]

– माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – नक्षलग्रस्त भागात रस्ते, पायाभूत सुविधा, इंटरनेट, उद्योग, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांत प्रभावी विकास कामे नवी दिल्ली :- राज्यात डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी कारवायांना तोंड देण्यासाठी तसेच नक्षलग्रस्त भागातील स्थानिक रहिवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने केली आहे. माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राने […]

मुंबई :- ‘सर्वस्पर्शी सरकार : दोन वर्ष महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची’ या शासनाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाला कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भेट दिली. माहिती व जनसंपर्क विभागामार्फत गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या प्रदर्शनाला यावेळी कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, कौशल्य विकास आयुक्त प्रदीप डांगे यांनीही भेट दिली. यावेळी चित्रकार नरेंद्र बोरलेपवार उपस्थित होते. […]

– १० ऑक्टोबर रोजी लकी ड्रॉ द्वारे होणार निकाल घोषित चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालीकेतर्फे राबविण्यात आलेल्या एक विद्यार्थी एक झाड स्पर्धेचा निकाल १० ऑक्टोबर रोजी घोषित केला जाणार असुन लकी ड्रॉ द्वारे स्पर्धेचे विजेत्यांना पुरस्कृत केले जाणार आहे. शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष लावणे व त्यांना जगविणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने का आवश्यक आहे याची जाणीव शालेय जीवनातच व्हावी या उद्देशाने […]

– चंद्रपूर येथे स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार मेमोरीयल महाराष्ट्र मिनी स्टेट बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन चंद्रपूर :- महाराष्ट्राचे वर्णन ‘चांदा ते बांदा’असे केले जाते. त्यातच ही वाघांची भूमी आहे. वाघ हे पराक्रमाचे प्रतिक आहे. त्यामुळे येथील खेळाडू हा वाघासारखाच पराक्रम गाजविणारा असावा. यासाठी आपण जिल्ह्यात खेळाडूंसाठी अनेक दालने उभी करण्याचा निर्धार केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू राज्य, राष्ट्रीयस्तरावर आणि पुढे ऑलम्पिकमध्ये […]

Nagpur :-The Maharashtra Directorate has achieved a remarkable feat, securing the runner-up position at the All India Vayu Sainik Camp 2024, held at Jalahalli Air Force Station, Bengaluru. This impressive achievement demonstrates the team’s unwavering dedication, perseverance, and hard work. The Maharashtra Directorate’s exceptional skill and teamwork were on full display as they secured an impressive array of medals across […]

नागपूर :- राष्ट्रीय आदिम कृती समिती या संघटनेकडून मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील जनगणना अहवालानुसार एकूण ४५ अनुसूचित जमातीची एकूण लोकसंख्या १.३६ कोटी आहे. या एकूण ४५ जमातीपैकी सन १९७७ पूर्वीच्या क्षेत्रबंधनातील राखीव क्षेत्रातून निवडून आलेले १२ जमातीचे २५ आमदार एकत्र येऊन हलबा, गोवारी,धनगर,माना,कोळी,ठाकूर,हलबी,मन्नेवारलू , धोबा, महादेव कोळी इत्यादी ३३ जमातीवर अन्याय करीत आहेत. त्यामुळे शासन […]

कोदामेंढी :- रामटेक – भंडारा रोडच्या मधोमध असणाऱ्या खात रेल्वे फाटकावरील उडान पुलावरून कोणताही गाजावाजा न करता वाहतूक सुरू झाल्याने येथील व परिसरातील चाळीस गावातील भंडारा येथे शिक्षण घेणारे शालेय, महाविद्यालयीन, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, भंडारा जिल्हा रुग्णालयात जाणारे रुग्ण, ग्राहक वर्ग, व्यापारीवर्ग ,चार चाकी व दुचाकी वाहन चालक या सर्वांची रेल्वे गाड्यांच्या आवागमनच्या वेळेत तास, अर्धा तास बंद खात […]

स्वत:चा पक्ष फोडणं, दुसऱ्यांचा फोडणं, स्वत: पक्षांतर करणं, दुसऱ्यांकडून करवून घेणं, विरोधकांशी हातमिळवणी करणं विरोधीपक्षीय सत्ताधाऱ्यांना ठरवून जेरीस आणणं वगैरे राजकारणातील नकारात्मक उपद्व्याप करण्यात सर्वाधिक माहिर मराठी नेता शरच्चंद्र पवार यांच्यावर पुतण्यानं काय पाळी आणली पाहा. एवढ्यात काकांची भाषणं म्हणजे नुसता तळतळाट असतो. पक्ष सोडून दादावासी झालेल्या नेत्यांची ते अक्षरश: हजेरी घेताना दिसतात. एरवी शांतपणे बोलणारे पवार ते हेच का, […]

– स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित मल्टीमीडिया शोचे लोकार्पण नागपूर :- स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित ‘स्वामी विवेकानंद : कहानी अनुभूती की’ या मल्टीमीडिया शो च्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि जीवनकार्य युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित मल्टीमीडिया शोचे […]

– वाडी येथील चारपदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण नागपूर :- वाडीचा विकास गेल्या पाच दशकांपासून जवळून बघतोय. आज वाडीचे चित्र बदलले आहे, याचा आनंद आहे. एकेकाळी या रस्त्याने जाणे अवघड होते. रस्ता खराब होताच, पण ट्रक उभे राहायचे. गोडाऊन्स होते. अपघात व्हायचे. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना लोकांना करावा लागत होता. आज या उड्डाणपुलामुळे अमरावती महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे, असा […]

– हिंदू राष्ट्र समन्वय समिति की ओर से मुख्यमंत्री और गृहमंत्री सहित 4 पुलिस थानों में शिकायतें दर्ज पुणे :- इस्राइल और आतंकवादी संगठन हिजबुल्ला के बीच चल रहे युद्ध में इस संगठन के प्रमुख सैयद हसन नसरुल्ला को इस्राइल ने मार गिराया। हिजबुल्ला को अमेरिका और अन्य 60 देशों ने ‘आतंकवादी संगठन’ घोषित किया है। ऐसे में छत्रपति शिवाजी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पाश्वरभूमीवर कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे देशातील कोना कोपऱ्यातून लाखोंच्या संख्येच्या वर अनुयायी येणार आहेत.तेव्हा ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला येणाऱ्या नागरिकांना सोयी सुविधा पुरविणे तसेच वाहतूक व्यवस्थाच्या उद्देशाने आज दुपारी 1 दरम्यान ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे सह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रमानगर उडान […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भाजी मंडी परिसरात एका तीन चाकी सायकल रिक्षा ने अवैधरीत्या गोमांस वाहून वाहून नेणाऱ्या रिक्षा वर जुनी कामठी पोलिसांनी धाड घालून अवैधरीत्या वाहून नेणारे 400 किलो गोमांस जप्त करण्यात आल्याची कार्यवाही काल सायंकाळी 7 च्या सुमारास केली असून या धाडीतून 200 रुपये प्रति किलो प्रमाणे 400 किलो […]

– राधा कृष्ण की जोड़ी रही आकर्षक, वरिष्ठ सदस्यों ने भी किया गरबा नागपुर :- नवरात्रि के अवसर पर शहर के गुजराती महिला समाज ने सुंदर गरबा का आयोजन धंतोली के गुजराती समाज भवन में किया। गरबे का आगाज माताजी की लाणी व आरती के साथ हुआ। कार्यक्रम का मार्गदर्शन चेयर पर्सन ज्योत्सना जोशी ने किया । सचिव गुंजन मेहता […]

नागपुर :- केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्री किरण रिजिजू से अखिल दिगंबर जैन संस्था के प्रतिनिधिमंडल ने भेट कर ज्ञापन सौंपा। अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था के राष्ट्रीय महामंत्री नितिन नखाते के नेतृत्व में मंत्री किरण रिजिजू का शाल, श्रीफल, सम्मान चिन्ह, धर्म दुपट्टा, मोतियों की माला, स्मारिका देकर सम्मानित किया गया। केंद्रीय अल्पसंख्यक आयोग में योग्य प्रतिनिधित्व, महाराष्ट्र राज्य जैन […]

कोदामेंढी :-“मालक नाही घरी, नोकर मजा मारी “या उक्तीप्रमाणे येथील विकास कामे सुरू असून संबंधित वरिष्ठ प्रशासनाचे याकडे पूर्णता दुर्लक्ष असल्याने बांधकामे निकृष्ट दर्जाचे होत आहे तर नागरिक विविध समस्यांनी ग्रस्त आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,येथील वार्ड क्रमांक तीन स्थित महात्मा ज्योतिबा फुले चौकातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या परिसरात शेड बांधकाम ,वॉल कंपाऊंड व इतर […]

नागपुर :- हजरत बाबा ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह की दरगाह में पहुंच कर अमेठी के सांसद किशोरीलाल शर्मा ने चादर पेश की और देश में अमन व भाईचारे के लिए दुआ मांगी. साथ ही उन्होंने हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट के सचिव ताज अहमद राजा को कांग्रेस नेता एवं लोकसभा में विपक्ष के नेता राहुल गाँधी को ताजबाग में चादर पेश करने […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com