नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण घेता यावे यासाठी त्यात संगणकाची उपलब्धता ही बाब अडसर ठरत होती. मनपाच्या शाळेत येणा-या गरीब, गरजू विद्यार्थ्यांचे आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे. एलकेम कंपनीद्वारे सी.एस.आर. निधीमधून आणि सह्याद्री फाउंडेशनच्या सहकार्याने नागपूर महानगरपालिकेला एक बस देण्यात आली असून त्यामध्ये संगणक शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. या बसचे गुरूवारी (ता.२) मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, एलकेम कंपनीचे प्रबंध निदेशक अय्यर श्रीनिवासन […]

रुग्ण डिस्चार्ज 00 एकूण डिस्चार्ज 58972 एकूण पॉझिटिव्ह 60106 क्रियाशील रुग्ण 01 आज मृत्यू शून्य एकूण मृत्यू 1133 रिकव्हरी रेट 98.11 टक्के मृत्यू दर 01.89 आजच्या टेस्ट 461 एकूण टेस्ट 476304 भंडारा : जिल्ह्यात गुरुवारी शून्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.2) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 00 आहे. गुरुवारी 461 व्यक्तींची चाचणी केली असता एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आता एक सक्रिय रुग्ण आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58972 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60106 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 76 हजार 304 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60106 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये […]

आ.कृष्णा खोपडे यांचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथराव शिंदे यांना पत्र   नागपूर : महाराष्ट्र गुंठेवारी कायदा 2020 नुसार अनधिकृत अभिन्यासातील भूखंड नियमित करण्याकरिता लागणारे विकास शुल्क व प्रशमन शुल्क याबाबतचा शासन निर्णय (जी.आर.) दि.18/10/2021 रोजी नगर विकास विभागाने काढलेला आहे. या शासन निर्णयानुसार सध्या प्रचलित विकास शुल्काच्या तीन पट वाढ व अधिकचे बांधकामासाठी अतिरिक्त शुल्क आकारणार असल्याचे […]

नागपुर – नागपुर शहर पोलीस दलातील पोलीस अंमलदार सपोउपनि श्री संजय सिताराम यादव नेमणुक पो-स्टे- नंदनवन,यांचा मुलगा  साहिल संजय यादव, वय २२ वर्ष यांनी भारतीय नौसेना अकादमी येथून 101 बॅच मध्ये सब लेफ्टिनेंट पदाचे मुळ प्रशिक्षण घेवुन पास आऊट झाले आहे. सपोउपनि संजय यादव यांनी नागपुर शहरात पोलीस स्टेशन  पाचपावली, वाहतुक, मुख्यालय, गुन्हे शाखा, नंदनवन इत्यादी ठिकाणी मागील ३० वर्षापासून […]

सर्व पक्षांची मोट बांधून कॉंग्रेससह एक नवीन आघाडी तयार होतेय ;त्याला एक सामुहिक नेतृत्व देण्याचे काम पवारसाहेब करत आहेत…  मुंबई  – आम्ही ममतादीदी सोबत राहणार की कॉंग्रेससोबत राहणार याची चिंता काहींना वाटतेय परंतु जे स्वतःला चाणक्य समजत होते त्यांना मात देणारे पवारसाहेब चाणक्य आहेत हे लक्षात घ्यावे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी […]

तुमसर – आम आदमी पार्टी दिल्ली में जैसे तीसरी बार सरकार  बन चुकी है व् पंजाबी , गोवा , उत्तर  प्रदेश के आने वाले चुनाव पर भी आम आदमी पार्टी का जोर बढ़ रहा है लोग दिल्ली में हुए विकास की तरह सभी राज्यों के चुनाव में आम आदमी पार्टी के उम्मदवारो को महत्व दे रहे है , दिल्ली में […]

कामठी – विधान परिषद सदस्य ( एमएलसी ) के लिए स्थानीय प्राधिकार कोटे की सीटों के चुनाव में ग्राम गांव के सरपंचों को मतदान का अधिकार देने की मांग सरपंच परिषद से संगठना के तालुका अध्यक्ष व खैरी ग्राम पंचायत के सरपंच बंडू कापसे ने केंद्रीय पंचायती राज व ग्रामीण विकास मंत्री गिरिराज सिंह से की है। सरपंच बंडू कापसे […]

छत्तीसगड, दन्तेवाड़ा  -छत्तीसगढ़ राज्य के दंतेवाड़ा जिले मे जिला पोलिस बल द्वारा माओवादियों को मुख्यधारा मे लाने के लिये चलाये जा रहे लोन वर्राट (घर वापस आइये) अभियान को लगातार सफलता मिलता नजर आ रहा है। इस अभियान के तहत जिले मे सक्रीय सैकोडों माओवादियों ने समर्पण किया है। आज दुबारा इसी अभियान के तहत 10 लाख के इनामी दो […]

नागपुर – महानिर्मिती पावर प्लांटों मे कार्यरत महानिर्मिती रोजंदारी मजदूर सेना के संस्थापक कामगार नेता भाई बाबू भालाधरे का पांचवा पुण्यस्मरण बुध्दिष्ठ पद्धति से परित्राण पाठ के साथ मनाया गयाl संम्भाजी नगर स्थित छत्रपती शिवाजी,शाहू आंबेडकर मिशन कार्यालय मे आयोजित केन्द्रीय अध्यक्ष चैनदास भालाधरे की अध्यक्षता मे पुण्यस्मरण की औपचारिकताएं पूर्ण की गयी . इस मौके पर पुण्यस्मरण परित्राण पाठ […]

बंगाल – बंगाल की खाड़ी और उससे सटे अंडमान सागर पर गुरुवार को कम दबाव का क्षेत्र अच्छी तरह से चिह्नित हो गया और इसके पश्चिम-उत्तर-पश्चिम की ओर बढ़ने और अगले 12 घंटों के दौरान दक्षिण-पूर्वी खाड़ी के ऊपर एक अवसाद में केंद्रित होने की संभावना है। भारत मौसम विज्ञान विभाग ने गुरुवार को कहा कि एक डिप्रेशन बनने के […]

भिंड (मध्य प्रदेश) -“एक बार फिर से विदेशी वित्त पोषित ई-कॉमर्स कंपनियों, विशेष रूप से अमेज़ॅन का सरकार पर दबदबा तब दिखाई दिया जब मध्य प्रदेश सरकार ने भिंड के एसपी श्री मनोज कुमार सिंह को अमेज़न के ई पोर्टल पर मारिजुआना (गांजा) रैकेट की बिक्री के खुलासे के  18 दिनों के भीतर ही स्थानांतरित कर दिया, इस पूरे मामले […]

  New Delhi – “ Once again the clout of foreign funded e-commerce companies particularly Amazon on the Government became visible yesterday when the Madhya Pradesh Government transferred Bhind SP Shri Manoj Kumar Singh within 18 days of busting of sale of marijuana ( Ganja) racket which was conducted through Amazon e commerce portal and the Bhind SP dared to made […]

नागपुर – शिक्षण संचालक प्राथमिक दिनकर टेमकर यांची २९ नोव्हेंबर रोजी सेंट्रल बिल्डिंग, पुणे येथे भेट घेऊन महाराष्ट्रातील आरटीई फाऊंडेशनचे सदस्य असलेल्या शाळांना प्रलंबित प्रतिपूर्ती तातडीने दयावी असे आग्रहाची भूमिका मांडली. थकीत १६०० कोटी मंजूर न झाल्यास हिवाळी अधिवेशनात धडक मोर्चा काढण्याचा इशारा आरटीई फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.सचिन काळबांडेनी शासनास दिला. तसेच पुष्कळच्या मुद्देह्यावर चर्चा केली, महत्वाचे मुद्दे खालील प्रमाणे:- १) […]

  शिक्षणाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत   नागपूर :  कोविड महामारीनंतर प्रथमच पहिली ते चवथीपर्यंतच्या शाळा सुरु झाल्या असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. ग्रामीण भागातील शाळेत पहिल्याच दिवशी 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक चिंतामण वंजारी यांनी  कळमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गौंडखैरी येथे भेट देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. नागपूर जिल्ह्यातील कोविड प्रोटोकॉल पाळत इयत्ता […]

– घनकचरा व्यवस्थापनासाठी मनपा सुरु करणार ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ मोहीम चंद्रपूर : शहरातील प्रत्येक प्रभागात कचरा संकलनाच्या कामाची तपासणी मनपायुक्त राजेश मोहिते यांच्यामार्फत सुरु आहे. त्याअंतर्गत वडगाव प्रभागाची तपासणी केली असता बरेचसे नागरिक व फ्लॅटधारक घंटागाडीमध्ये कचरा न देता खुल्या भूखंडावर कचरा फेकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरामध्ये जागोजागी कचऱ्याचे ढिगारे निर्माण होत आहेत. सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्तांनी वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता), मुख्य […]

मुंबई: सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेअन्वये, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती या महसुली विभागांकरिता राज्य सेवा हक्क आयुक्तांची  नियुक्ती केली आहे. या 5 आयुक्तांना नवीन प्रशासकीय इमारती मधील आयोगाच्या कार्यालयात महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी शपथ दिली.             श्रीमती चित्रा विकास कुलकर्णी, यांची आयुक्त, राज्य लोकसेवा हक्क आयोग, नाशिक महसुली विभाग,  श्री. दिलीप मोहनराव शिंदे, आयुक्त, राज्य लोकसेवा हक्क आयोग, पुणे महसुली विभाग, श्री. अभय बुद्धदेव यावलकर, आयुक्त […]

मास्क के लिये जुर्माने का फरमान वापस ले सरकार नहीं तो व्यापारियों का तीव्र विरोध करेंगे – अश्विन मेहाड़िया नागपूर – विदर्भ के 13 लाख व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था नाग विदर्भ चेंबर ऑफ काॅमर्स के अध्यक्ष श्री अश्विन प्रकाश अग्रवाल (मेहाड़िया) ने सचिव श्री रामअवतार तोतला के साथ उपजिल्हाधिकारी श्रीमती सुजाता गन्धे एवं म.न.पा. के अतिरिक्त आयुक्त श्री […]

मुंबई  – आपले हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. गोरगरिब गरजूंचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘ग्रामीण गृहनिर्माण योजने’ अंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना आवास देण्याचे शासनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. पालघर जिल्ह्यात वाडा प्रमाणे ‘आशियाना घरकुल प्रकल्प’  स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने राबविल्यास राज्यातच नव्हे तर देशात पालघर जिल्हा मार्गदर्शक ठरेल असे कृषी मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. […]

मुंबई : नागरिकांना शहरात राहायला आवडले पाहिजे, सोयी सुविधा सहज उपलब्ध झाल्या पाहिजेत तर त्या शहराचा खऱ्या अर्थाने विकास होतोय असे म्हणता येईल. मुंबईचा विकास गेली अनेक वर्षे होत आहे परंतु मागील काही वर्षांमध्ये जगभर वातावरणीय बदल होत असल्याने शाश्वत विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. ऑब्झर्वर रिसर्च फाऊंडेशन (ओआरएफ) आणि महाराष्ट्र शासनाच्या […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com