वेकोलि त्रिपक्षीय सुरक्षा समिति की 48 वीं बैठक सम्पन्न  नागपुर – “कम्पनी – कर्मियों की सेफ्टी (सुरक्षा) प्रबंधन की सर्वोच्च प्राथमिकता है। कोयला-उत्पादन एवं प्रेषण या अन्य कार्यों के दौरान हर कर्मी की सेफ्टी का हमें ध्यान रखना है। टीम वेकोलि के हर सदस्य की जान कीमती है। अगर कहीं कुछ कमी है, तो उसे तुरत दूर किया जायेगा। “ […]

जिल्हा उद्योग मित्र समितीचा आढावा उद्योग क्षेत्रास सर्व सुविधा द्याव्यात नागपूर: जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत  विविध भागात उद्योग समुह विकसीत झाले आहेत. शहरालगतच्या बुटीबोरी, हिंगणा, वाडी  आदी औद्योगिक क्षेत्रात असलेल्या उद्योग समुहाला महामंडळाने सर्वसोयीसुविधा पुरवाव्यात व शहराचे  मानांकन वाढवावे. या उद्योगामुळे कोविडमुळे रोजगारापासून वंचित झालेल्या बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळेल. उद्योग समुहाने स्थानिकांना प्राधान्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना […]

-जिल्हाधिकारी संदीप कदम यांचे निर्देश 24 ते 31 डिसेंबर दरम्यान विशेष लसीकरण मोहीम लस न घेणाऱ्या नागरिकांना करणार फोनद्वारे समुपदेशन भंडारा, दि. 21 : लसीकरणाचे अपेक्षित उद्दिष्ट अद्यापही साध्य न झाल्याने विशेष मोहिमेद्वारे जिल्ह्यातील उर्वरीत लसीकरणाला चालना देण्यात येणार आहे. त्यासाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात यावे व ज्या नागरिकांचा अद्यापही दुसरा डोस प्रलंबित आहे. त्या नागरिकांना फोनद्वारे लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी […]

चंद्रपूर : शहरातील माता देवी महाकालीच्या मंदिरात मार्गशीष महिन्यानिमित्त मराठवाडा, आंध्र प्रदेश व तेलंगणा येथून भाविकांची गर्दी होत आहे. भाविक भक्तांना नदीच्या पात्रात पवित्र स्नान करता यावे, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून झरपट नदीच्या पात्राची स्वच्छता करण्यात आली. चंद्रपूरची महाकाली देवी विदर्भासह मराठवाडा आणि आंध्र प्रदेशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे भक्तगण चंद्रपूर शहरात वर्षभर येत असतात. सध्या मार्गशीष महिन्यानिमित्त देवीच्या दर्शनासाठी मराठवाडा, तेलंगणा […]

गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना अनोखी श्रद्धांजली : देशात पहिल्यांदाच सामुहिक पाढे वाचन कार्यक्रम नागपूर : थोर गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना नागपुरातील विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली. नागपूर शहरातील चिटणीस पार्क येथे एकाचवेळी सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी ‘बे एके बे’चे सामुहिक पाढे वाचन करीत देशभक्तीच्या संदेशासह गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना वंदन केले. विशेष म्हणजे, नागपूर शहरात आयोजित हा अनोखा उपक्रम चर्चेचा विषय ठरलेला असून […]

३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.२२) प्लास्टिक पतंग विरोधात शहरातील ४८ पतंग दुकानाची तपासणी केली. याशिवाय उपद्रव शोध पथकाने ३ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने शहरातील ३२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली […]

चंद्रपूर, ता. २२ : चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या दोन नागरिकांविरोधात महानगरपालिकेच्या पथकाने चारशे रुपयांचा दंड आकारला. तसेच मा. मुख्य न्याय दंडाधिकारी एस. एम. काळे यांनी थुंकणाऱ्या नागरिकांना दोन तासांसाठी कोठडीत ठेवण्याची शिक्षा सुनावली. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. असे असतानाही अनेक जण सार्वजनिक ठिकाणी थुंकतात. अशांवर निर्बंध घालण्यासाठी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या […]

-To Encourage Youth to speak ‘Khich Khich’ free 22 December 2021, Mumbai:  World’s #1 selling Cough and Cold brand*, Vicks announced today that it has roped in Bollywood Superstar Ranveer Singh as its new brand ambassador in India to build a deeper youth connect and inspire youngsters to speak confidently ‘khich khich’ free. Today’s youth actively seek newer ways to […]

Mumbai – The newly appointed Consul General of Qatar in Mumbai Ahmad Saad M H Al –  Sulaiti called on Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai on Wednesday (22 Dec). The Consul General told the Governor that Qatar is all set to host the much awaited FIFA World Cup football in 2022. He invited the Governor to […]

वर्ल्ड कप फूटबॉल पाहण्यास येण्याचे राज्यपालांना निमंत्रण करोना काळात द्रवरूप ऑक्सिजन उपलब्ध केल्याबद्दल राज्यपालांनी मानले आभार मुंबई – कतारचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत अहमद साद अल-सुलैती यांनी बुधवारी (दि. २२) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. सर्व जगाचे लक्ष लागून असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कपचे यजमानपद भूषविण्यास कतार सिद्ध झाला असून राज्यपालांनी वर्ल्ड कप पाहण्यासाठी कतारला यावे […]

मुंबई, २२ डिसेंबर – राज्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) बांधवांनी ‘कॉंशिभारा’ पासून अर्थात कॉंग्रेस,शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांपासून सावध राहावे, असे आवाहन बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी बुधवारी केले. राज्यातीलमहाविकास आघाडी सरकार आणि पूर्वीच्या भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण गमावले. कॉंग्रेस, शिवसेना, भाजप आणिराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ओबीसी आरक्षणाबाबादसर्वच राजकीय पक्ष उदासिन आहेत. अशात समाजबांधवांनी […]

अभिनेत्री संगीता तिवारी यांनी भेट देऊन लाईट हाऊस वॉटर पार्क येथे पर्यटकाचे मनोरंजन केले व पर्यटकांशी हितगुज साधून फिचरची शुटिंग करण्याचे  दिले आश्‍वासन                    पर्यटकमित्र चंद्रपाल चौकसे यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. रामटेक – पर्यटकमित्र चंद्रपाल चौकसे यांनी निर्मिती केलेला संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेले रामधाम तीर्थक्षेत्र व लाईट हाऊस […]

  WhiteHat Jr introduces ‘Code with Minecraft’, a highly engaging offering aimed at students aged 6-14 years Microsoft Education Edition Teacher Academy to help upskill teachers of WhiteHat Jr through specialized workshops   New Delhi, December, 2021: Microsoft India and WhiteHat Jr today announced a collaboration to provide students and teachers access to personalized and immersive learning experiences with Minecraft. […]

सावनेर –  स्थानीय अरविन्द इंडो पब्लिक स्कूल हेती (सुरला) में ‘अंतरराष्ट्रीय मानव एकता दिन’ मनाया  गया । कक्षा पांचवीं से दसवीं तक के विद्यार्थियों ने इसमें अपनी सक्रिय भागीदारी निभायी । अंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस हर वर्ष 2005 से 20 दिसम्बर को मनाया जात है। विविधता में एकता के महत्व को समझाने के लिए यह  दिवस मनाया जाता है। संयुक्त […]

नागपूर: 21 डिसेंबर – दिल्ली पब्लिक स्कूल के सामने कामठी रोड नागपुर में 23 दिसंबर से 25 दिसंबर तक भाटिया लॉन में प्रभु यीशु का जन्म मनाया जाएगा। कार्यक्रम प्रतिदिन सुबह 10 से 11 बजे और शाम 6 से 9 बजे तक होंगे। आयोजित कार्यक्रम में धर्माध्यक्ष डाॅ.एलीशा, भविष्यवक्ता डॉ.विपिन बावर और भविष्यवक्ता उपदेशक डॉ. आशीष विजागत द्वारा निर्देशित किया […]

नागपुर – दुबईहून नागपुरात आलेले चार प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. त्यामुळं नागपूर जिल्ह्यात 13 नव्या रुग्णांची भर पडली. गेल्या 12 दिवसांनंतर कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येचा आकडा हा दुहेरी झाला. त्यामुळं कोरोनाचा धोका नागपुरात वाढला आहे. नमुने जनुकीय चाचणीसाठी पाठविले आहे . दुबईतून नागपुरात आलेल्या चार प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं त्यांना एम्समध्ये स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. 40 व 29 […]

पुणे  – जुन्नर तालुक्यातील  बिबट्याच्या हल्ल्याचे (Leopard attack) सत्र सुरूच आहे. जुन्नर तालुक्यातील दत्तात्रय शिंदे आणि त्यांच्या पत्नी हौसाबाई शिंदे यांच्यावर बिबट्याने हल्ल्या केला आहे. जुन्नर जवळील बोरी बुद्रुक येथील सिद्धेश्वर मंदिराच्या जवळ बाईकवरून शिंदे दांपत्य जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण प्रसंगावधान दाखवत दत्तात्रय शिंदे यांनी बिबट्याने हल्ला केल्यानंतरही शिताफीने बाईक न थांबता स्पीडने पुढे नेली. मात्र, […]

बिहार –  बिहार का भोजपुर जिला नया कीर्तिमान स्थापित करने जा रहा है। भोजपुर जिले के गड़हनी, देवढ़ी स्थित बिहार डिस्टलरीज एण्ड बाटलर्स कंपनी से एशिया में सबसे ज्यादा एथेनाल का उत्पादन होगा। यहां रोजाना चार लाख लीटर एथेनाल का उत्पादन होगा। अगले साल के मार्च महीने से उत्पादन शुरू करने की योजना है। पहले से भी कंपनी ढाई लाख […]

दिल्ली  – इंडिया पोस्ट पेमेंट बैंक के अकाउंट होल्डर्स को एक लिमिट से कैश निकालने और डिपॉजिट करने पर चार्ज देना होगा। यह नियम 1 जनवरी, 2022 से लागू हो जाएगा। IPPB में तीन तरह के सेविंग अकाउंट्स खोले जा सकते हैं। जिसमें कई तरह की सुविधाएं मुहैया कराई जाती हैं। इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक के मुताबिक बेसिक सेविंग्स अकाउंट […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com