-माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्यासह अन्य. नागपूर. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. भाजपा प्रदेश सचिव तथा नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजयपेयी यांच्या प्रतिमेला ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पुष्पमाला अर्पण करून वंदन […]

नागपुर –  जिल्हा प्रशासन युद्धस्तरावर कार्यरत. मंगलवारपासून  9pm to 6am नागपुरात जमावबंदीची कडक अंमलबजावणी जाहीर. सर्व दुकाने, आस्थापना, बंद करा, यात्रा, कार्यक्रम, लग्न रात्री ९ पर्यतच होतील : जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी,महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ यांची आरोग्य यंत्रणेसोबत तातडीची बैठक.  ओमायक्रोन संसर्ग रोखण्यासाठी नागपुरातही रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत जमावबंदी घोषित. रुग्ण संख्या वाढ झाल्यास वैद्यकीय पूर्वतयारीसाठी आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा […]

सावनेर– स्थानीय अरविंद इंडो पब्लिक स्कूल में सुरों के शहंशाह मोहम्मद रफी का जन्मदिन पूरे हर्षोल्लास के साथ मनाया गया। स्कूल के प्राचार्य राजेंद्र मिश्र ने सदन को संबोधित करते हुए मोहम्मद रफी के जीवन से जुड़ी कुछ घटनाएं बतायी। कैसे 13 वर्षीय रफी ने पार्श्व गायन शुरू किया और मुंबई में गायन क्षेत्र में एक स्वर्णिम अध्याय रचा। उनका […]

– नागपूरकर झाले लोटपोट  – खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा आठवा दिवस  नागपूर – अख्‍ख्‍या महाराष्‍ट्राला कोरोनासारख्‍या कठीण काळातही आपल्‍या विनोदांनी हसवणारे महाराष्‍ट्राचे अत्‍यंत लाडके हास्‍य कलाकार समीर चौगुले, अरुण कदम, विशाखा सुभेदार यांच्‍या हास्‍यविनोदांच्‍या चौकारांनी नागपूरकर रसिक लोटपोट झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून साकारलेल्‍या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्‍या आठव्‍या दिवशी म्‍हणजे शुक्रवारी ईश्‍वर देशमुख महाविद्यालयाच्‍या पटांगणावर लोकप्रिय मराठी विनोदी कार्यक्रम […]

 -कोल फिल्ड्स के दोषी सेवानिवृत्त तथा वर्तमान अधिकारियों में अफ़रा-तफ़री नागपूर – कोल इंडिया लिमिटेड की सभी अनुसांगिक सहायक सभी सातों कंपनियों विशेषतः वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड (WCL) के जिम्मेदार अधिकारियों पर बर्खास्तगी की खंजीर लटक रही है?तत्संबंध मे आल इंडिया सोसल आर्गनाईजेशन ने केंद्रीय  कोयला मंत्रालय भारत सरकार,सतर्कता मुख्यालय नई दिल्ली तथा तथा कोल फिल्ड्स लिमिटेड मुख्यालय कोलकाता का […]

नागपुर – वित्त वर्ष 2020-21 के लिए GSTR 9 और 9C दाखिल करने की नियत तारीख 31 दिसंबर 2021 है, लेकिन चूंकि GST में कुछ महत्वपूर्ण मुद्दे हैं, जिन पर स्पष्टीकरण, संशोधन और परिपत्र जारी करने के लिए सरकार को तत्काल ध्यान देने की आवश्यकता है, जो व्यापार करने में आसानी प्रदान करेगा, बेहतर होगा। अनुपालन और मुकदमेबाजी को कम […]

-शेतक-यांची नुकसान भरपाई देऊन, कोल वासरी दुसरी कडे स्थातंरीत करण्याची मागणी.  कन्हान : – गट ग्राम पंचायत घाटरोहणा (येसंबा) व गट ग्राम पंचायत वराडा (वाघोली) शिवारा लगत येसंबा  गावा जवळ गुप्ता कोल वासरी महा मिनरल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी याच वर्षी सुरु झाली असुन ही कंपनी गावापासुन ५०० मीटर अंतरावर असुन कंपनीत पोक लँड व जेसीबी मशीनने उघडयावर कोळशा बारीक करून […]

नागपूर – डॉ.आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी नागपूर येथील राष्ट्रीय छात्र सेना विभागातील माजी सार्जंट हरीश ढोबळे यांची नुकतीच नियुक्ती इंडियन कोस्ट गार्डच्या असिस्टंट कमांडंटपदी करण्यात आली आहे. ते सावनेर तालुक्यातील केळवद या छोट्याशा गावातील असून ढोबळेंनी एन.सी.सी च्या ‘सी’ सर्टिफिकेट परीक्षां ‘अ’ श्रेणीमध्ये उत्तीर्ण केली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या इंडियन कोस्ट गार्ड मधील नियुक्तीबद्दल त्यांचे नागपूर NCCचे कमांडर ग्रुप कॅप्टन एम.कलीम […]

नागपूर : थोर स्वातंत्रय्‍ सैनिक सामाजिक चळवळीचे प्रणेते, शिक्षक आणी श्यामची आई सारख्या कित्येक पुस्तकांचे लेखक साने गुरुजी यांच्या जन्मदिना निमित्त मा.उपमहापौर श्रीमती मनिषा धावडे, नगरसेविका श्रीमती हर्षला साबळे व नगरसेवक श्री.प्रमोद चिखले यांनी सकाळी बालोद्यान, सुभाष रोड स्थित साने गुरुजी यांच्या प्रतिमेला म.न.पा.तर्फे पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.             या प्रसंगी माजी नगरसेवक मनोज साबळे, मिलीन्द येवले, संजय राय, हेमंत गावंडे, राकेश गुप्ता, किशोर […]

  -Priced at INR 14,999, CAMON 18 sports a segment first 48 MP Ultra Clear Selfie camera with 48MP AI Triple rear camera powered by TAIVOSTM -Consumers can avail free complimentary Buds 2 worth INR 1999 with every purchase of CAMON 18 -TECNO CAMON 18 will be available across brand’s 50K+ retail touchpoints PAN India starting 27th Dec New Delhi,  […]

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आयोजित लसीकरण लकी ड्रॉची सोडत महापौर राखी कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात बालकांच्या हस्ते कुपन काढून विजेत्यांची घोषणा करण्यात आली. महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाचा टक्केवारी वाढावी व नागरिकांना लसीकरणास प्रोत्साहन मिळावे, यासाठी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून लसीकरण बंपर लकी ड्रॉची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार दि. १२ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२१ दरम्यान […]

-स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे ‘हितगुज’ कार्यक्रमात माधुरी साकुळकर यांचे प्रतिपादन नागपूर. मुलीच्या लग्नाचे वय 21 करण्याच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. याच सूत्राला धरून आज लग्नाचे वय या विषयावर संस्थेने हितगुज या सदराखाली कार्यक्रम आयोजित केला होता. आजच्या युगात मुलीचा लग्नाचा विचार करताना तिची मानसिक तयारी, शरिराची प्रगल्भता बघूनच मुलींच्या लग्नाचा विचार करावा, असे प्रतिपादन स्त्री चळवळीच्या कार्यकर्त्या माधुरी साकुळकर यांनी यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना केले. अखिल भारतीय […]

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात जानेवारी महिन्यात ३ तारखेपासून पुढील २१ दिवस जॅपनीज एन्सेफलायटिस (जेई) प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. पालकांनी आपल्या एक ते पंधरा वर्षांपर्यंतच्या मुलांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.  लसीकरण मोहिमेची अमलबजावणी करण्यासाठी मनपा स्तरावर समन्वय समितीची बैठक सभागृहात पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, मुख्य वैद्यकीय अधिकारी वनिता गर्गेलवार, जागतिक आरोग्य […]

-नागरिकांनी जागृत राहून वस्तू खरेदी करावे – उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांचे नागरीकांना आवाहन..  रामटेक :- राष्ट्रिय ग्राहक दीन हा दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो .२४ डिसेंबर १९८६  ला या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तहसील कार्यालय रामटेक येथे उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांच्या अध्यक्षतेखाली , पुरवठा विभागाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दीन साजरा करण्यात […]

-राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा भंडारा : स्वत:च्या व कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू व सेवा खरेदी करतो. म्हणजेच आपण ग्राहक होय. ग्राहक म्हणून आपण कोणतीही वस्तू खरेदी केल्यास बील घेणे गरजेचे आहे. कोरोना कालावधीत ऑनलाईन खरेदी वाढली असून खरेदी करतांना ग्राहकांचे हक्क व कर्तव्याबाबत ग्राहकांना माहिती असण्याबरोबरच आपल्या हक्कांबाबत जागरुक राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष […]

रामटेक – पाचशे वर्ष झालीत जरी सद्गुरु आहेत समाधी भितरी ,श्रद्धा भाव विश्वासापरी ,दर्शन देती आजही अशा या पाचशे वर्ष पूर्व झालेल्या सद्गुरु समाधीचे नुतनीकरण या वर्षी सन 2021 ला करण्यात आले .आणि त्याचे लोकार्पण या सद्गुरूच्या नवरात्रात करण्यात येत आहे .व्हाईट मार्बल ची ही पांढरी शुभ्र उभी समाधी,वर तुळशीवृंदावन . मध्यभागी भगवान नारायण काळ्या पाषाणाच्या मूर्तीत विराजमान आहेत.मार्बलवर कोरलेले […]

रामटेक :- स्वच्छतेचा सुवर्णमहोत्सवा अंतर्गत श्रीराम गड मंदिर परिसर रामटेक , तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन ,दिवाणी न्यायालय ,भूमी अभिलेख कार्यालय येथे   उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांच्या अध्यक्षतेखाली विविध सामाजिक संघटना यांच्या तर्फे गडमंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी  उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते , तहसीलदार बाळासाहेब मस्के , परिषद च्या प्रभारी मुख्याधिकारी अर्चना वंजारी , एसएनटी कॉलेजच्या प्राचार्या संगीता टक्कमोरे , लाड , […]

 -Kavita Krishanamurti presented Mohd. Rafi Award Mumbai – Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the 13th Mohammad Rafi Lifetime Achievement Award to renowned music composer Pt Hridaynath Mangeshkar. The Governor also presented the Mohammad Rafi award to playback singer Kavita Krishanamurti. In absense of Kavita Krishnamurthi, the award was accepted by her husband and renowned violinist Dr L Subrahmaniam. The awards […]

नागपुर – गत 2 वर्षो में कोरोना महामारी ने स्वास्थ्य और स्वस्थ शरीर के महत्व को मानव जगत को अच्छी तरह समझा दिया है। तद्हेतु विदर्भ के 13 लाख व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था नाग विदर्भ चेंबर ऑफ  काॅमर्स द्वारा व्यापारी भाईयों को अपने स्वास्थ्य के प्रति जागरूक करने के उद्देश्य से “सायकल चलाओ-स्वास्थ्य बनाओं” के नाम से रविवार […]

मुंबई : राज्यातील लोकप्रतिनिधींनी आयपीसीसीच्या (इन्टरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज) अहवालाचा गांभीर्याने विचार करून आपल्या मतदार संघात पर्यावरणपूरक उपक्रम राबवून वातावरणीय बदलामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची झळ कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.             विधानमंडळ सचिवालय, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आणि राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत वातावरणीय बदल या विषयावर आज विधानभवन येथे विधिमंडळ सदस्यांसाठी सादरीकरण करण्यात आले. […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com