-३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. २८ डिसेंबर)  रोजी प्लास्टिक पतंगच्या विरोधात कारवाई करीत  ५०० प्लास्टिक पतंग जप्त केली. या कारवाईत १०,०००/- रुपये दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध  पथकाद्वारे लक्ष्मीनगर झोनमधील ७ पतंग दुकानांची तपासणी करुन ५०० प्लास्टिक पतंग जप्त करण्यात आले. शोध पथकाने १० झोन मध्ये ५७ दुकानांची तपासणी केली.             याशिवाय उपद्रव शोध पथकाने ३ […]

-स्वच्छता, डागडुजी, देखरेखीकडे लक्ष देण्याचे दिले निर्देश नागपूर : अंबाझरी तलावालगत साकारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद स्मारकस्थळी मंगळवारी (ता.२८) महापौर दयाशंकर तिवारी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण स्मारक परिसराची पाहणी करून परिसरातील स्वच्छता, स्मारकस्थळाची डागडुजी आणि संपूर्ण देखरेखीकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले.             याप्रसंगी कार्यकारी अभियंता अजय मानकर, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, नोडल अधिकारी स्वच्छता डॉ.गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्रीकांत वाईकर, स्मारक स्थळाच्या देखरेखीची जबाबदारी […]

चंद्रपूर : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत चंद्रपूर शहरातील नागरिकांसाठी स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात झिरो डम्प, प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट, ट्रान्स्परन्सी (डिजिटल इनाब्लेमेन्ट ) आदी विषय यात आहेत. येत्या ३० डिसेंबर रोजीपर्यंत या स्पर्धेत सहभागी होता येईल.   चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर यावर राणी हिराई सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली […]

   मुंबई : राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर पदाच्या रिक्त जागा भरण्याबाबत कृषि विभाग कार्यवाही करत आहे. सध्या आवश्यकता तपासून तासिका आणि मानधन तत्वावर पदे भरण्याच्या सूचना कृषि विद्यापीठांना केल्या असून पदोन्नतीचा विषयही लवकर मार्गी लावण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.             विधानपरिषदेत सदस्य सतिश चव्हाण यांनी लक्षवेधीद्वारे कृषि विद्यापीठातील रिक्त पदांचा प्रश्न मांडला होता.             कृषिमंत्री दादाजी भुसे म्हणाले, राज्यातील […]

    मुंबई: राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी सर्व पदभरती,नव्याने इमारतींचा विकास तसेच जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी दर्जाची ३७० पदे भरली जाणार आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे,अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत दिली.           विधानपरिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे  यांनी राज्यातील आरोग्य विभागाशी संबधित  उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना श्री. टोपे […]

 मुंबई : ठाणे जिल्ह्यातील कौसा रूग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानपरिषदेत दिली.          विधानपरिषद सदस्य ॲड निरंजन डावखरे यांनी  ठाणे महापालिकेच्या कौसा रुग्णालयाची उभारणी तसेच उभारणीच्या कामाला लागलेला विलंबासंबधी लक्षवेधी मांडली.            नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, या कामाच्या मान्यतेसाठी ५४ कोटी रूपयांच्या खर्चास मान्यता दिली होती. तसेच पावसाळा वगळून २४ महिन्यांची मुदत कंत्राटदाराला […]

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील अवर्षण भाग व तसेच मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील  आहे अशी माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.              विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कृष्णा –भीमा स्थिरीकरण योजनेला गती मिळाली नाही तरी या योजनेसंदर्भात शासन करीत असलेली कार्यवाही याबाबत लक्षवेधी मांडली.              जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले,पावसाळ्यात कृष्णा खोऱ्यातून वाहून जाणारे […]

मुंबई : वृक्षतोडीच्या घटना जर कुठे घडत असतील तर अशा वृक्षतोडीबाबत कडक कारवाई करणार असल्याची माहिती वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत दिली.             विधानपरिषद सदस्य अरूण लाड यांनी कडेगाव-पलूस वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड तसेच या परिसरात करण्यात येणारी लागवड याबाबत शासन करत असलेली कार्यवाहीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली.             राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कडेगाव-पलूस वन परिक्षेत्राची निर्मिती सन २०१४ मध्ये झाली असून कडेगाव-पलुस […]

मुंबई : औरंगाबाद जिल्ह्यातील जलसंधारण विभागात सन २०१७ ते २०२० मध्ये करण्यात आलेल्या स्टेशनरी खरेदीबाबत चौकशी करू, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी विधानपरिषदेत दिली.              विधानपरिषद सदस्य अंबादास दानवे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील जलसंधारण विभागात सन 2017 ते 2020 या कालावधीत बोगस बिलांवर स्टेशनरी खरेदी करून मोठ्या प्रमाणात घोटाळ झाला आहे. पुरवठादार कंपनीने  दोन एजन्सीनी एकाच व्हॅट क्रमांकाची बिले सादर केली आहेत […]

  मुंबई :  मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी विनाअनुदानित प्राथमिक शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानपरिषदेत सांगितले.              विधानपरिषद सदस्य कपिल पाटील  यांनी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विनाअनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तरांच्या प्रश्नांबाबत शासन कोणती कार्यवाही करत आहे अशी लक्षवेधी सूचना मांडली.                  शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले,मुंबई महापालिका क्षेत्रातील  विनाअनुदानित प्राथमिक  शाळांतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना […]

-शिक्षण विशेष समितीच्या बैठकीत ठराव पारित नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे मनपाच्या शाळेत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. जे दिव्यांग विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी इयत्ता आठवी ते दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मनपातर्फे टॅब देण्यात येणार आहेत. असा ठराव मंगळवारी (ता.२८) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात शिक्षण समिती सभापती प्रा. […]

-K R Malkani was a fiercely nationalist journalist: Governor Bhagat Singh Koshyari      Mumbai –   Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari described former Lt Governor of Puducherry and senior journalist K R Malkani as a fierce nationalist journalist who dedicated his life in the service of the motherland.        The Governor was speaking at a programme organized to commemorate the Birth […]

-के आर मलकानी जन्मशताब्दी वर्षानिमित्त राजभवन येथे कार्यक्रम संपन्न मुंबई  : पाँडिचेरीचे माजी नायब राज्यपाल दिवंगत नेते के.आर. मलकानी हे विलक्षण प्रतिभा लाभलेले प्रखर राष्ट्रवादी पत्रकार होते. अनेक उत्तमोत्तम पत्रकार व स्तंभलेखकांना सोबत घेऊन ऑर्गनायझर हे वृत्तपत्र त्यांनी घरोघरी पोहोचविले व वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. दिवंगत मलकानी यांनी आपले संपूर्ण जीवन मातृभूमीसाठी समर्पित केले, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी […]

मुंबई : राज्यात कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कंत्राटी कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.             अकोला येथील महामार्गाजवळ क्रमांक सहावर एका खासगी कंत्राटदाराकडून रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. त्या डांबरीकरणाच्या प्लाँटमध्ये 21 नोव्हेंबर रोजी स्फोट होऊन झालेल्या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला. हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणात कठोर कारवाई करावी, अशी लक्षवेधी सूचना सदस्य […]

  मुंबई  : राज्यातील मराठी उद्योजकांची कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध (लिस्टेड)  होत असल्याचा राज्याला अभिमान असून मुंबई शेअर बाजारातही आता मराठी टक्का वाढत असल्याचे उद्गार उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी काढले.             सुप्रिया लाइफसायंन्स लिमिटेड या कंपनीचा लिस्टिंग समारंभ बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे झाला. यावेळी कंपनीचे सीएमडी सतीश वाघ, बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान, विविध क्षेत्रातील उद्योजक आणि गुंतवणूकदार उपस्थित होते. यावेळी उद्योगमंत्री श्री. देसाई बोलत […]

नागपूर २८ : मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अ‍ॅक्वा आणि ऑरेंज लाईनवरील २४ मेट्रो स्थानकांवरून प्रवासी सेवा सुरू झालेली आहे. जागतिक दर्जाच्या, सोयीस्कर मेट्रो वाहतूक व्यवस्थेकडे नागरिकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दोन्ही मार्गावरील प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. आता लवकरच रिच-२ म्हणजे सीताबर्डी इंटरचेन्ज ते ऑटोमोटिव्ह चौक या मार्गिकेवरील मेट्रो सेवा देखील सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गिकेवरील स्थानकांचे कार्य वेगाने […]

-नागपुर मध्ये चंदीगड महानगरपालिका निवडणुक विजया चा जल्लोष आपने 35 पैकी 14 जागा जिंकल्या, चंदीगड महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला नागपुर – आम आदमी पार्टीने, चंदीगड महानगरपालिकेच्या निवडणुकीत अभूतपूर्व निवडणूक पदार्पण करताना, विजयी झाला – 35 पैकी 14 जागा जिंकल्या आणि चंदीगड महानगरपालिकेतील सर्वात मोठा पक्ष बनला. आम आदमीच्या भल्यासाठी काम करण्याच्या पक्षाच्या इच्छेमुळे, समर्पक नागरी समस्यांकडे लक्ष […]

– Agro Vision Concludes Nagpur : Union Minister Nitin Gadkari announced that the country’s first agro convention centre is being set up in Nagpur. The concluding ceremony of Agro Vision was held on Monday at the Kavivarya Suresh Bhat Hall. He was addressing the attendees.. MP RamdasTadas, Vice Chancellor of MAFSU Dr. Ashish Paturkar, former MLA Pasha Patel, former MLA […]

Nagpur : At present oranges from our region are being exported to Bangladesh and Nepal. If we take the necessary precautions, we have great opportunities to export oranges even to other countries said Dinesh Kumar. He was speaking at a seminar on exportable production of bananas and oranges organized at Agro Vision on Sunday. Associate Dean of PunjabraoDeshmukh Agricultural University […]

नागपूर – उपराजधानी नागपूर जिल्हा इंटक द्वारे कामगारां संबंधीच्या समस्या बाबतचे निवेदन माननीय आमदार तथा अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी श्री विकास ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून सादर केले आहे या प्रसंगी नागपूर जिल्हा तील एस टी महा मंडळ, मेट्रो, स्टार बस, मिहान, एमआयडीसी, पोस्टल, बँक, महानगरपालिका कचरा उचलणाऱ्या गाड्यावर कामगार आणि इतरही क्षेत्रात कामगारांनी न्याय मिळवून देण्यास त्यांच्या कामगार संघटना चळवळीस […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com