नागपुर, 19 जनवरी, 2022: भारत की अग्रणी इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता एथर एनर्जी, उनके नए रिटेल आउटलेट एथरस्पेस नागपुर के धरमपेठ में लॉन्च के साथ महाराष्ट्र में अपने रिटेल परिचालन को मजबूत करने के लिए पूरी तरह तैयार है। एथरका नया एक्सपीरियंस सेंटर राज्य में चौथा रिटेल आउटलेट होगा। एथरएनर्जी ने मुंबई, पुणे और नासिक में अपने अनुभव केंद्र शुरू करने […]

-आरोग्य विभागाचे आवाहन   भंडारा, दि. 19 : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी तो सात दिवसात बरा होत आहे. गृहविलगीकरण कालावधी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे सौम्य लक्षणे आढळली तरी तातडीने कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. वेळेत निदान व योग्य उपचार यामुळे कोरोना बाधितांना लवकर बरे वाटू लागते. त्यामुळे दुखणे अंगावर न काढता वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्याने उपचार सुरू करण्यात यावा. […]

– २० जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान करता येईल नोंदणी   चंद्रपूर, ता. १९: नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धन, प्रदूषण, अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर या विषयांबाबत जागरूकता यावी, याकरिता चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे सातत्याने उपक्रम राबविले जातात. आता याच मालिकेतील पुढचे पाऊल म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत ‘सुंदर माझे घर स्पर्धा – २०२२’ दिनांक २० जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात […]

नागपूर, ता. १९: वीज बचतीसाठी नागपूर महानगरपालिकेने ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या सहकार्याने तत्कालीन महापौर अनिल सोले यांच्या नेतृत्वात सुरू केलेल्या पौर्णिमा दिवसाने आज चळवळीचे स्वरूप घेतले आहे. पौर्णिमा दिवसानिमित्त मंगळवारी (ता. १८) मनपा कर्मचारी व ग्रीन व्हिजिलच्या स्वयंसेवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (माटे चौक) चौकात वीज बचतीचे महत्व सांगून जनजागृती केली.             यावेळी माजी महापौर नंदा जिचकार, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, माजी आमदार अनिल सोले यांनी […]

-स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांचे नगर रचना विभागाला निर्देश नागपूर, ता. १९ : मनपाच्या नगर रचना विभागाकडे नवीन इमारतीच्या बांधकामासाठी अनके अर्ज प्राप्त होत असतात. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही नगर रचना विभागाकडून बांधकामाच्या नकाशाला लवकर मंजुरी मिळत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अर्जात कागदपत्रांची पूर्तता केलेल्या नागरिकांना त्रास न देता त्यांना लवकर मंजुरी द्यावी, असे निर्देश स्थापत्य समिती सभापती राजेंद्र […]

नागपूर, ता. १९ :   नागपूर महानगरपालिके तर्फे बुधवारी (१९ जानेवारी) रोजी ९ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ८५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत बी.एस.एज्युकेशन द अप्टीटयुट स्कुल, फोरचुन मॉल, सिताबर्डी येथे यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु २५,००० च्या दंड वसूल केला. तसेच नेहरुनगर झोन अंतर्गत आयडीयल कोचिंग इन्स्टीटयुट आशिर्वादनगर येथे कारवाई करुन २५ […]

New Delhi – Indira Gandhi National Open University (IGNOU), New Delhi and the Ministry of Skill Development and Entrepreneurship (MSDE), Government of India, signed a Memorandum of Understanding (MoU) for linking vocational education and training to higher education for trainees attached to National Skill Training Institutes (NSTI), ITIs, Pradhan Mantri Kaushal Kendras (PMKK) and Jan Shikshan Sansthans (JSS) for their […]

-One of biggest referendum on retail trade, e-commerce and taxation system New Delhi -Daily growing problems of the traders of the country, business deteriorating due to Covid restrictions in the last two years, lack of policy for retail business, threat to the existence of business of traders due to the current form of e-commerce and several other problems including GST […]

मुंबई, दि. 19 : राज्यातील पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता, सहायक अभियंता श्रेणी-2 व कनिष्ठ अभियंत्यांची १ हजार २४०, स्थापत्य अभियांत्रिकी सहायकची १ हजार ५३६ रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. या विभागाचा आकृतीबंध तयार झाला असून लवकरच पदभरतीची कार्यवाही करणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिली.           मंत्रालयातील दालनात शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता श्रेणी-2, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक वर्गातील रिक्त पदे […]

वनविभागातील रिक्त पदभरतीसंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश मुंबई, दि. 19 : पर्यावरण पूरक पर्यटन (इकोटुरिझम) अंतर्गत कामांना गती देवून वन विभागातील 2 हजार 762  रिक्त पदभरतीसंदर्भात विभागाने तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.             मंत्रालयातील दालनात वन विभातील रिक्त पदे तसेच इकोटुरिझम प्रस्तावासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. या बैठकीला नागपूर येथील महाराष्ट्र निसर्ग […]

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा कृषीमंत्र्यांनी घेतला आढावा प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना सक्षम करण्याची संधी मुंबई, दि. 19 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनामध्ये (NRM) होणाऱ्या मृद व जलसंधारण कामांची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन असून, या कामांना जिल्हा स्तरावर गती द्यावी, तसेच नीती आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यात “वनशेती”स प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पोकरा प्रकल्पाअंतर्गत या घटकांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी […]

पेंच टायगर रिझर्व्ह असोसिएशन चे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांचे  मुख्यमंत्र्यांना निवेदन…  रामटेक :- भारतासमोर असलेला तिसऱ्या कोविड लाटेचा धोका आणि महाराष्ट्रात वाढत असलेली दैनंदिन रुग्णसंख्या पाहत महाराष्ट्र सरकारने नुकताच काही कडक निर्बंध राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सध्याची परिस्थिती पाहता अतिशय योग्यच आहे. या निबंधामध्ये बंद करण्याच्या नियमाखाली महाराष्ट्रातील स्पा, जलतरण तलाव, उद्याने, प्राणिसंग्रहालय, पर्यटन स्थळे, इ. बाबींचा समावेश […]

Mumbai – Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari released the book ‘The Legend of Birsa Munda’ authored Tuhin A Sinha and Ankita Verma at Raj Bhavan, Mumbai on Wednesday (19th Jan). Asserting that the contribution of various unknown freedom fighters to India’s freedom movement was as important as that of known frontline leaders of the movement, Governor Koshyari described Birsa Munda as […]

‘स्वातंत्र्य लढ्यात अज्ञात सेनानींचे योगदान अतुलनीय‘: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तुहीन सिन्हा व अंकिता वर्मा या युवा लेखकांनी लिहिलेल्या बिरसा मुंडा यांच्या जीवनावरील ‘द  लेजंड ऑफ बिरसा मुंडा‘ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते बुधवारी (दि. १९) राजभवन येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. एकोणविसाव्या शतकामध्ये देशभक्तीने ओतप्रोत होऊन कार्य करणारे अनेक स्वातंत्र्ययोद्धे भारतात निर्माण झाले. अवघे २५ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या […]

 – सकाळी 11 ते दुपारी 1 तसेच दुपारी 2 ते दुपारी 4    रामटेक – नागपुर जिल्ह्यातील तालुक्यामधील सर्व न्यायालयाचे कामकाज दिनांक 19।01।2022 पासून दोन सत्रामधे चालेल. न्यायालयीन कामकाजाची वेळ प्रत्येक सत्रांमधे 2 तासाची म्हणजे सकाळी 11 ते दुपारी 1 तसेच दुपारी 2 ते दुपारी 4,त्याचप्रमाणे न्यायालयीन कामकाजाची वेळ कर्मचार्यांच्या 50% उपस्थितीसह सकाळी 10.30 ते दुपारी 4.30 पर्यंत राहिल. सदर […]

-नागपूर मे उपमुख्यमंत्री कक्ष एवं संपर्क प्रमुख की स्थापना करने की मांग जिलाध्यक्ष शिवराज बाबा गुजर ने किया नागपूर / कन्हान :- नागपूर जिला राष्ट्रवादी काँग्रेस के जिलाध्यक्ष शिवराज बाबा गुजर के नेतृत्व में 5 जनवरी 2022 को अपने एक शिष्टमंडल के साथ पूर्व कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के प्रमुख शरदचंद्र पवार से  मुंबई मे भेट कर एक ज्ञापन […]

-काटोल तहसील में  कोरोना  स्फोट!नगर में  14,ग्रामीणआंचल में42 संक्रमित प्रा स्वा कचारीसावंगा 22,येनवा -20,ग्रामीण  अस्पताल-14 काटोल -संवाददाता – कोविड 19-के तिसरी लहर  का बढता  प्रमाण  अब  ग्रामीण  आंचल में भी दिखाई देने लगा  है।काटोल  तहसील कोरोना स्फोट  की ओर  बढ गया है ।19जनवरी  के जांच  में कोरोना  ने अर्ध शतक  पार  कर लिया है। अब आरोग्य  विभाग  के  साथ  आम नागरिकों […]

नागपुर – विदर्भ के 13 लाख व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था नाग विदर्भ चेंबर आॅफ काॅमर्स ने आगामी संभावित कोेरोना संक्रमण की तीसरी लहर को देखते हुये चेंबर सभागृह में पदाधिकारियों की सभा हुई। सभा मेंमाननीय प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी, महाराष्ट्र मुख्यमंत्री माननीय से उद्धव ठाकरेजी एवं केन्द्रीय मंत्री श्री नितीनजी गड़करी को प्रतिवेदन प्रेषित कर व्यपारियों को कोविड वैक्सीन का […]

 नागपूर,दि.19  : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय निर्मित ‘वेबचर्चा संवाद’  कार्यक्रमात जिल्हाधिकारी आर. विमला यांची  ‘स्वातंत्र्योत्तर भारत व साथरोग नियंत्रणात प्रशासनाची भूमिका’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारीत होणार आहे. ही मुलाखत https://youtu.be/zw83DU23sSA या मोबाईल लिंकवर गुरुवार दिनांक 20 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 4  वाजता प्रसारीत होईल. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय व महाआयटी यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यु-टयुब, वेबेक्स व फेसबुकवर लाईव्ह असणार आहे. दुपारी 4 वाजता सुरु होणाऱ्या अर्ध्यातासाच्या चर्चेत काही प्रश्न विचारता येईल. यासाठी […]

नागपूर, ता. १८ :   नागपूर महानगरपालिके तर्फे मंगळवारी (१८ जानेवारी) रोजी ८ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ८० हजाराचा दंड वसूल करण्यात आला.  उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत अचिर्व्हस एकॅडमी झाशी राणी चौक, सिताबर्डी तसेच जायका मोटर्स सिव्हील लाईन्स यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु २०,००० च्या दंड वसूल केला. नेहरुनगर झोन अंतर्गत जी.आर.के.कॉन्व्हेंट आराधणा नगर येथे कारवाई करुन […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com