-सतीश कुमार, गडचिरोली गडचिरोली,(जिमाका) दि.25: साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत व दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिन सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. तसेच काही राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक उत्सव, सभा, मिरवणुक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात […]

-सतीश कुमार, गडचिरोली गडचिरोली, दि.25 : कोविड संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाची भूमिका बजावत आहे. लसीकरणाची टक्केवारी वाढल्यामुळेच ओमायक्रॉन सारख्या नव्या विषाणूची तीव्रता कमी झाली असल्याचे मत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आरोग्य विभागाबरोबर झालेल्या बैठकीत व्यक्त केले. ते प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी गडचिरोली येथे आले आहेत. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी कोविड परिस्थिती व […]

-सतीश कुमार, गडचिरोली -राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय मीणा यांचे मतदारांना आवाहन -नवमतदारांना ओळखपत्राचे वाटप, मतदानात चांगली कामगीरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान गडचिरोली, दि.25 : संविधानाने नागरिक म्हणून वय वर्षे 18 पुर्ण झाल्यावर मतदानाचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे, तो वापरून आपल्या लोकशाहीला अधिक सुदृढ करण्यासाठी मतदान करा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय मीणा यांनी […]

 मुंबई, दि. 25 :- महिलांचे आर्थिक, सामाजिक सक्षमीकरण करणे, त्यांना दर्जा आणि संधीची समानता उपलब्ध करुन देण्यासाठी महिला व बालविकास विभाग विविध उपक्रम राबविते. हे उपक्रम राबविण्यासाठी ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे सहकार्य मिळणार आहे,असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती  ठाकूर यांनी सांगितले.             ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे कॉन्सुलेट जनरल मायकल ब्राऊन यांनी महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी […]

-महिलांची सुरक्षा ही समाजाची जबाबदारी – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे  मुंबई, दि. 25 : महिला आयोग महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या अडचणी सोडविण्याचा नेहमीच प्रयत्न करते. महिलांचे अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी विविध कायदे आहेत. महिलांना उदभवणा-या कौटुंबिक समस्या व त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायासंदर्भात त्यांना वेळोवेळी समुपदेशन व कायदेविषयक मार्गदर्शनासाठी महिला आयोग नेहमीच महिलांच्या पाठिशी असतो, असे प्रतिपादन महिला व […]

कार्यक्रमाचे केबल नेटवर्कवर लाईव्ह प्रक्षेपण फेसबुक व युटयुबवरही लाईव्ह प्रक्षेपण करणार बैठक व्यवस्था मर्यादीत ; फक्त निमंत्रितांना प्रवेश ध्वजारोहण सकाळी 9.15 वाजता नागपूर,दि. 25 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिवसानिमित्त ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर होणारा ध्वजारोहण कार्यक्रम मर्यादित स्वरूपात होणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. सकाळी 9.15 वाजता राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत ध्वजारोहण करणार असून हा […]

~ Watch the entertaining Maurya family arrive at your household starting 7th February at 7.30 PM ~ Do good things always happen to good people? Manu believes so and he is here to show you how, along with his atrangi Maurya family. This February, Sony SAB brings you its new offering – Sab Satrangi, a heartwarming and quintessential family drama. […]

जानेवारी, 2022: ‘राष्ट्रीय मतदार दिवसा’च्या आधी प्रख्यात सिनेनिर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने सामान्य नागरिकांमध्ये मतदान अधिकारांबाबत जागरूकता पसरवण्यासाठी खास पाऊल उचलले आहे. भारताचा एकमेव बहुभाषिक माइक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कू अँप’ वर करणने एक पोस्ट लिहिली आहे. भारतात 25 जानेवारी हा ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यासंदर्भाने करणने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कू अँप वर पोस्ट केले, “भारत ही जगातली […]

Nagpur : In a bid to come up with world class outcomes for liver patients in Vidarbha, Wockhardt Hospitals Nagpur and South Asian Liver Institute have joined hands. South Asian Liver Institute has conducted more than 270 Liver transplants in Hyderabad and now aims to do the same in Vidarbha. With an experience of more than seventeen years in London […]

With less than a month left for the GATE exam, students must focus on do’s and don’ts to sharpen their exam strategy and achieve a great score, saysSanjay Rathi, Ex-IES Officer and Senior Faculty BYJU’S Exam Prep, BYJU’S.   25th January 2022: BYJU’S, the world’s leading edtech company and creator of India’s most loved school learning app offers a highly […]

– कांग्रेस के वरिष्ठ नगरसेवक संदीप सहारे को RTI के तहत मिली जानकारी से हुआ खुलासा नागपुर-नागपुर महानगरपालिका ने बाजार में बिकने वाली एक कूलर 8,500 रुपये को 79,000 रुपये में, 5 रूपए में मिलने वाला एक जेल पेन 34 रुपये में और 440 रूपए की कैसियो कैलकुलेटर 785 रुपये में खरीदा है। इससे पता चलता है कि मनपा में […]

नागपुर – ऊर्जा मंत्री नितिन राउत ने राज्य में बिजली के मुद्दे पर राज्य सरकार से नाराजगी जताई है. उन्होंने राज्य सरकार पर भुगतान नहीं करने का आरोप लगाया। वित्त विभाग से पैसा नहीं मिल रहा है। इसलिए, MSEDCL एक दुविधा में हैं।  नितिन राऊत ने आगे कहा कि हालांकि, बिजली बिल का पाप भाजपा शासनकाल का हैं,इस ब्यान पर […]

– राज्य सरकार पर लगाया मदद नहीं करने का आरोप नागपुर- ऐसा लगता है कि बिजली के मुद्दे पर राज्य सरकार और ऊर्जा मंत्री नितिन राउत के बीच कोई अनबन चल रही है. उन्होंने महाराष्ट्र सरकार के प्रति नाराजगी जताई है। ऋण उपलब्ध नहीं हैं और वसूल नहीं किए जाते हैं। यह सीधा आरोप मंत्री ने लगाते हुए कहा कि […]

– वित्तीय वर्ष समाप्त होने में दो महीने शेष हैं, अभी तक कोई योजना नहीं बनाई गई है नागपुर – जिला योजना समिति के 30/54 मद में ग्रामीण सड़कों के लिए धनराशि उपलब्ध है.वित्तीय वर्ष समाप्त होने में दो महीने शेष हैं, अभी तक कोई योजना नहीं बनाई गई है। इसके चलते करोड़ों काम ठप होने की तस्वीर सामने आ […]

– श्रीराम जनसेना अंतर्राष्ट्रीय महासंघ ने की केंद्र व राज्य सरकार से मांग  नागपुर –वर्त्तमान परिस्थिति व उज्जवल भविष्य में ठोस नियोजन के उद्देश्य से कंपनी एक्ट के तहत हिंगना व बोखारा निवासी युवा कार्यकर्ताओं ने श्रीराम जनसेना अंतर्राष्ट्रीय महासंघ का पंजीयन किया हैं.इनकी पहली प्राथमिकता यह हैं कि नागपुर जिले में केंद्र व राज्य सरकार के सहयोग से अनाथ बच्चों/विद्यार्थियों के लिए […]

हिंगणा/बुटीबोरी – श्रीराम जनसेना अंतराष्ट्रीय महासंघ के नेतृत्वकर्ता कमलेश सिंह से हाल ही में नागपुर जिले के छोटी-बड़ी MIDC क्षेत्र अंतर्गत आने वाले गांव निवासियों का प्रतिनिधिमंडल ने मुलाकात कर एक गंभीर प्रकरण की ओर उनका ध्यानाकर्षण करवाया।ग्रामवासियों का कहना था कि उद्योग ज्यादा से ज्यादा जिले में आना चाहिए,जिससे रोजगार के अवसर बढ़ेंगे,जब रोजगार के अवसर बढ़ेंगे तो नागपुर से […]

– पूर्व ठेकेदार ने आधे में काम छोड़ने से उत्पन्न हुई समस्या   नागपुर : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने नागपुर शहर में प्रमुख भीड़भाड़ वाली सड़कों को पक्का करने का फैसला किया था क्योंकि मरम्मत में अक्सर लाखों रुपये खर्च होते हैं। इसके लिए सड़क का काम यूनिटी इंफ्रास्ट्रक्चर कंपनी को दिया गया था। हालांकि आधा काम पूरा करने […]

जिल्हा परिषद सदस्य सतिश डोंगरे यांचा लोकाभिमुख उपक्रम रामटेक – मनसर जिल्हा परिषद क्षेत्रातील मनसर येथील ग्रामपंचायत भवन येथे सतिश डोंगरे जिल्हा परिषद सदस्य यांचा संकलपनेतून संपूर्ण जिल्हापरिषद क्षेत्रातील गावामधे ई श्रम कार्ड चे उद्घाटन श्री.अरविंदजी गजभिये (जिल्हा अध्यक्ष भाजपा) व श्री मल्लिकार्जुन रेड्डी (माजी आमदार) यांचा हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच सौ.योगेश्वरी चोखाद्रे,श्री.किशोर रेवतकर(जिल्हा महामंत्री भाजपा) श्री.ज्ञानेश्वर ढोक(जिल्हा महामंत्री […]

चंद्रपूर । भारत निवडणूक आयोगाची २५ जानेवारी १९५० रोजी स्थापना झाली. हा दिवस संपूर्ण देशभरात ”राष्ट्रीय मतदार दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. मतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढवा म्हणून जनजागृतीसाठी केली जात आहे. यादृष्टीने चंद्रपूर शहर महापालिकेतर्फे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील बाबुपेठ येथील अमर चौक, समाधी वॉर्ड […]

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार भंडारा, दि. 25 : मतदान ही लोकशाहीतील महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे मतदारांनी सजगतेने मतदान करण्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड, उपविभागीय अधिकारी भंडारा रवींद्र राठोड आदी उपस्थित होते. मतदार […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com