-हुतात्मा दिनानिमित्त शहीद वीरांना उपमुख्यमंत्र्यांची विनम्र आदरांजली मुंबई, दि. 30 :- “राष्ट्रपिता महात्मा गांधीं ही व्यक्ती नसून विश्वशांती, मानवकल्याणाचा महान विचार आहे. गांधीजींनी  सत्य, अहिंसा, शांततेच्या  मार्गानं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. या मुल्यांचे महत्त्व जगाला समजावून सांगितले. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्काचा लढा लढला. साधी राहणी, उच्च विचारांचा आदर्श प्रस्थापित केला. मानवतेच्या कल्याणात विश्वाचं कल्याण आहे, ही शिकवण दिली. खेडी स्वयंपूर्ण झाली तरंच देश स्वयंपूर्ण होईल हा त्यांचा विश्वास […]

नागरिकांना मुलभूत सुविधा प्राधान्याने पुरवाव्यात – डॉ. नितीन राऊत  नागपूर, दि. 30 : नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी शासन कटीबध्द असून स्थानिक प्रशासनाने त्या प्रथम प्राधान्याने पुरवाव्यात, अशा सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिल्या. प्रभागाच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींनी नागरी सुविधांची कामे पूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणांशी वेळोवेळी पाठपुरावा करावा, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.             कामगार नगर येथील मुस्लिम कब्रस्तानचे प्रवेशव्दार व सौंदर्यीकरण कामाचे […]

नागपुर – गणतंत्र  भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चातर्फे २६ जानेवारी २०२२ सकाळी १०:०० वाजता रामनगर बाजीप्रभू चौकात ५०० फूट लांब तिरंगा रॅली  काढण्यात आली. या कार्यक्रमास नागपूरचे कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष आ. सु. मोर्चा अशोकजी मेंढे. नागपूरचे माजी आमदार डॉ. मिलिंदजी माने  यांच्या उपस्थितीत, कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती संदीप जाधव,  मुख्य संयोजक व व्यवस्थापक मोर्चा […]

चंद्रपूर – शहर महानगरपालिकेच्या वतीने  महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवार, दिनांक ३० जानेवारी रोजी आदरांजली वाहण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आज हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. गांधी चौक येथील महानगरपालिका कार्यालय परिसर व जटपुरा गेटसमोरील  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. तसेच हुतात्मा दिनानिमित्त सिव्हिल लाईन येथील हुतात्मा […]

-इतिहास भारतातील करोना योद्ध्यांच्या कार्याची दखल घेईल : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबई – जगाच्या इतिहासात यापूर्वी ठराविक प्रदेश किंवा देशांपुरत्या महामारी येऊन गेल्या. परंतु करोनामुळे एकाच वेळी संपूर्ण जग बाधित झाले. या काळात भारतातील डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉईज यांसह सर्व आरोग्य सेवक करोना योद्ध्यांच्या केलेल्या अद्भुत कार्याची दखल इतिहास निश्चितपणे घेईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. […]

– लवकरच गड्डीगोदाम येथे रेल्वे ट्रॅकच्या वर ७०० टन गर्डरचे लॉन्चिंग नागपूर  : महा मेट्रो द्वारे निर्माणाधीन कामठी मार्गावरील गड्डीगोदाम, गुरुद्वारा या ठिकाणी चार मजली पुलाचे कार्य युद्धस्तरावर सुरु असून लवकरच गड्डीगोदाम(गुरुद्वारा जवळ)रेल्वे ट्रॅकच्या वर ७०० टन गर्डरचे लॉन्चिंग महा मेट्रो द्वारे केल्या जाणार आहे. सदर गर्डर लॉन्चिंगकरण्याकरिता ४.३० तासांचा ब्लॉक घेतल्या जाणार आहे. आतापर्यंत १६०० टन लोखंडी स्ट्रकचर पैकी […]

महापौर दयाशंकर तिवारी यांचे सर्वसाधारण सभेत निर्देश नागपूर, ता. २९ : नागपूर महानगरपालिकेसोबत झालेल्या करारानुसार ए.जी. एन्व्हायरो आणि बी.व्ही.जी. या दोन्ही कंपन्यांकडून शहरात घरोघरी जाऊन कचरा संकलन आणि परिवहन करण्याच्या कामात अनियमितता आढळून आली आहे. या कंपन्यांचे करार रद्द करून तीन महिन्यात नवीन एजन्सी नियुक्त करण्यात यावी, असा निष्कर्ष चौकशी समितीने दिला. त्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या करारानुसार कायदेशीर, नियमात राहून कारवाई व्हावी […]

जिल्हा विकास समन्वय तथा सनियंत्रण समितीची बैठक नागपूर: झोपडपट्टी पुनर्वसनावर भर देवून प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकूल गरीब गरजू नागरिकांना दया. त्याचबरोबर पाणी पुरवठा व स्वच्छतेवर अधिक लक्ष देवून योजनेचा निधी कालमर्यादेत खर्च करा, अशा सूचना खासदार डॉ. विकास महात्मे यांनी संबंधित यंत्रणेस दिल्या. जिल्हा समन्वय विकास तथा सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात  खा. महात्मे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत […]

स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियानांतर्गत आयोजित स्पर्धांचे बक्षीस वितरित चंद्रपूर : जीवन जगताना प्रत्येकवेळी आरोग्य महत्त्वाचे आहे. आरोग्य व्यवस्थित नसेल तर आयुष्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छता लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियानांतर्गत आयोजित विविध स्पर्धांचे पुरस्कार वितरण एका छोटेखानी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी […]

आता  गावचा विकास करण्यास होईल सोयीस्कर  सरपंच संदीप सावरकर ; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून  रस्ता व नाली बांधकाम होणार सुरू… रामटेक :- मानापुर ग्रामपंचायत अंतर्गत मौजा भोजापुर येथे  सर्व अतिक्रमण धारकांना नोटीस देऊन  रोडवर झालेले अतिक्रमण करून रहदारीस  अडचण निर्माण केलेल्या घरांवर ग्रामपंचायत व तहसीलदार रामटेक यांच्या संयुक्त कारवाईमुळे रस्ता चौडिकरन करण्यात आले…. यावेळी ग्रामपंचायत मानापुर तर्फे सदर  कारवाई साठी  पोलीस बंदोबस्त करण्यात […]

-पदोन्नतीतील अरक्षणावरून नितीन राऊत पुन्हा तोंडघशी नागपूर, ता. २९ : सरकारी नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीतील आरक्षणाचा विषय अनेक दिवस न्यायालयात प्रलंबित राहिला. पुढे राज्य सरकारने पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा निर्णय घेतला. आता सर्वोच्च न्यायालयाने सरकारी नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीत अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षण देण्यासाठी कोणतेही मापदंड ठरविण्यास नकार देत अनुसूचित जाती आणि जमातींची आकडेवारी गोळा करण्याची राज्य सरकारची असल्याचे स्पष्ट केले. मात्र या […]

-इस्रायल येथील रस्त्याला शिवाजी महाराजांचे नाव देणार मुंबई – इस्रायलच्या लोकांमध्ये महात्मा गांधी, इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व संगीत संयोजक झुबीन मेहता अतिशय लोकप्रिय असून त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात प्रेम असल्याचे इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी यांनी सांगितले. कोबी शोशानी यांनी शुक्रवारी (दि.२८) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. या महिन्यात इस्रायल […]

– टेकचंद सनोडिया शास्त्री,   विशेष औधोगिक प्रतिनिधि. – 50 हजार लोगों को मिलेगा रोजगार का स्वर्ण अवसर नागपूर – महाराष्ट्र एवं मध्यप्रदेश सीमावर्ती जिलों जिसमे नागपूर,चंद्रपुर,यवतमाळ, छिन्दवाडा, बैतूल,अमरावती खंडवा व नरसिंगपुर जिले के भूगर्भ मे अरबों-खरबों मिलियन टन काला हीरा बनाम कोयला के भंडार का पता चला है. तत्संबंध मे कोयला मंत्रालय को भी भलिभांति अवगत है. बताते है […]

– सीआईएल ने जारी की अनुषांगिक कपंनियों की रेटिंग नागपुर – कोल इंडिया लिमिटेड ने अनुषांगिक कपंनियों की रेटिंग जारी की है। वित्तीय वर्ष 2019- 20 में किए गए प्रदर्शन के आधार पर कंपनियों का समग्र मूल्यांकन किया गया है। सीएमडीआई को Excellent और सीआईएल की सबसे बड़ी कोयला उत्पादक अनुषांगिक कंपनी एसईसीएल को Poor रेटिंग मिली है।जबकि वेस्टर्न कोल्फ़ील्ड्स […]

– पुलिया की दीवारों पर कील ठोक-ठोक कर दुर्घटनाओं को आमंत्रण दे रहा  नागपुर – कोराडी मार्ग पर नाके के बाद NHAI की पुलिया हैं,इससे लगी दोनों ओर सर्विस रोड हैं.सर्विस रोड से सटे पुलिया पर एक बिल्डर ने अपने स्कीम के प्रचार-प्रसार दर्जनों कील ठोक कर विज्ञापन लगाया हैं.आसपास के जागरूक नागरिकों के अनुसार यह पुलिया के लिए नुकसानदेह हैं […]

– बेटियां शक्ती फाउंडेशन एवं क्लिक टू क्लाउड का संयुक्त उपक्रम नागपुर :- देश के नागरिक और विशेष कर युवाओं में सामाजिक एकता और देशभक्ति की भावना जागृत करने के उद्देश्य से भारतीय गणतंत्र दिवस के उपलक्ष्य बेटियां शक्ती फाउंडेशन एवं मल्टीनेशनल कंपनी क्लिक टू क्लाउड के संयुक्त तत्ववधान में नागपूर शहर के इतिहास की सबसे लंबी 32 किलोमीटर की […]

– नेशनल कोल वेज एग्रीमेंट- 11 के तहत गठित ज्वाइंट बाइपराइट कमेटी ऑफ कोल इंडस्ट्रीज (जेबीसीसीआई) की तृतीय बैठक पर कोरोना का साया पड़ चुका है। नागपुर – नेशनल कोल वेज एग्रीमेंट- 11 के तहत गठित ज्वाइंट बाइपराइट कमेटी ऑफ कोल इंडस्ट्रीज (JBCCI) की तृतीय बैठक पर कोरोना का साया पड़ चुका है। सीआईएल प्रबंधन साफ कर चुका है कि हालात सुधरने […]

नागपुर – नाग विदर्भ चेंबर ऑफ  काॅमर्स विदर्भ के 13 लाख व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था है। चेंबर जनमानस व व्यापारियों की समस्याओं एवं परेशानियों को हल कराने के लिये सरकारी विभागों एवं व्यापारियों के मध्य सेतु का कार्य करता है। चेम्बर ने राज्य सरकार द्वारा वाईन विक्री को जीवनावश्यक वस्तुओं कि तरह किराणा दुकानों और सुपर मार्केट में […]

भंडारा – भंडारा जिल्ह्यातील कोका वन्यजीव अभयारण्याजवळ आज आणखी एका वाघाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे . घटनेची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व वाघाचा मृतदेह तातडीने रुग्णालयात नेण्यात आलाआहे  ,यामागचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होऊ शकेल .

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com