चंद्रपूर :- केंद्र सरकार पुरस्कृत पी -एम बस सेवा योजनेअंतर्गत चंद्रपूर शहराला ५० इलेक्ट्रिक बसेस मिळणार असुन या बसेससाठी चार्जिंग स्टेशन व वाहनतळ कृषी भवनच्या जवळील जागेत उभे राहणार आहे. या वाहनतळाचा भूमिपूजन सोहळा गुरुवार ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता  नामदार व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. शहरातील वीज केंद्र, कोळसा खाणी व पोलाद उद्योगांमुळे […]

– दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी केंद्रात नि:शुल्क सेवा नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे दिव्यांग आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी फिजिओथेरपी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. केंद्रामध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सेवा नि:शुल्क असून, इतरांना अत्यंत माफक दारात सेवा उपलब्ध असणार आहे. तरी नागरिकांनी यासेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी केले. मनपा आयुक्त तथा […]

मुबंई :- महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.४३ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची परतफेड ११ नोव्हेंबर, २०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह १२ नोव्हेंबर, २०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे. “परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने वरील दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान […]

मुंबई :- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विजयादशमीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दसरा अथवा विजयादशमीचा सण अपप्रवृत्तींवर सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सत्याचा नेहमीच विजय होत असतो, असा विश्वास या सणाच्या माध्यमातून मिळतो. यंदाची विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान व संपन्नता घेऊन येवो या प्रार्थनेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

नागपूर :- पाचपावली पोलास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, बारसे नगर, सरकारी शौचालय जवळ, कलकत्ता रेल्वे लाईन जवळ, एक संशयीत ईसम पोलीसांना पाहुन पळण्याचे प्रयत्नात असतांना, त्यास घेराव टाकून ताब्यात घेतले. त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नांव सतीष रतनलाल गौर, वय ३२ वर्षे, रा. ज्योती नगर खदान, डागा हॉस्पीटल मागे, तहसिल, नागपुर […]

नागपूर :- फिर्यादी संदीप सुरेश करडे, वय ३२ वर्षे, रा. लॉट नं. २, योगेंद्र नगर, गि‌ट्टीखदान, नागपूर यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर क. एम.एच. ०४ एफ.एस. ३१५४ किंमती १५,०००/- रू. ची पोलीस ठाणे मानकापुर हद्दीत, अंजना टाऊन, गोधनी येथे पार्कीगमध्ये ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची दुचाकी चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे मानकापुर येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम […]

नागपूर :-दिनांक १०.१०.२०२४ रोजी मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश क. ६ प्रमोद एल, नागलकर यांनी त्यांचे कोर्टाचे कैस क. १५/२०१८ मधील, पोलीस ठाणे सोनेगाव येथील अप. क. १४८/२०१७ कलम ३७६, ४५०, ५०६ (व) भा.द.वि. या गुन्हयातील आरोपी नामे उमेश उर्फ भुरू महादेव मानमोडे, वय २८ वर्षे, रा. नारा, ता. कारंजा, जि. वर्धा यांचे विरुध्द साक्षी पुराव्याअंती गुन्हा शाबीत झाल्याने, आरोपीस […]

नागपूर :- फिर्यादी अभिषेक रमेश खवासे वय २७ वर्ष रा. प्लॉट नं. २०६ बुध्द विहाराजवळ कुंभारपुरा नागपुर यांना त्यांची आडी कार क. यु.पी. १६ बी. जे ८६०० विकी करायची होती. आरोपी सुरज शर्मा रा. ऐ/७२/१५/५ प्रोसीआर रोड हेरीटेज बाजुला हैद्राबाद यांनी, दिनांक १२.०९.२०२१ चे १५.०० वा. चे सुमारास पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत, सिव्हील लाईन, प्लॉट न. ३२१ प्रियदर्शनी आर.टी.ओ. ऑफीस […]

नागपूर :- दिनांक ०९.१०.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०८ केसेस तसेच एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ०५ केसेस असे एकुण १३ केसेसमध्ये एकुण १५ ईसमांवर कारवाई करून १,२६,७९०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, जुगार कायद्यान्वये ०६ केसेसमध्ये एकुण १४ ईसमांवर कारवाई करून १,५२,२३०/- रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये […]

नागपूर :- डॉ. रविंद्रकुमार सिंघल पोलीस आयुक्त नागपुर शहर, यांचे संकल्पनेतुन पोलीसांना अति व्यस्ततेतुन कुटुंबीयासह आनंद घेता यावा करीता नवरात्रीचे औचीत्य साधुन पोलीस व त्यांचे कुटुंबीयांना विरंगुळा घेण्यासाठी नागपुर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे दिनांक ०९.१०.२०२४ रोजी सायंकाळी ०७.०० ते १०.०० वा. पर्यंत पोलीस मुख्यालय नागपुर शहर येथे गरवा रात्रीचे आयोजन करण्यात आलेले होते. पोलीस आयुक्त यांनी दिपज्योत प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उ‌द्घाटन […]

The whole world mourned yesterday. Everyone from the most non-sensitive person, to the most emotional person alive in our country/world and who knew or heard about Padma Vibhushan Ratan Tata’s passing away, shed at least one tear for him or his/her heart sank at least once. He was a great human being, period! But he is gone, and left behind […]

मुंबई :-महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी भारतीय उद्योग जगताचे पितामह आणि टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जमशेदजी टाटा यांनी दीडशे वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या टाटा साम्राज्याचे श्री रतन टाटा हे मुकुटमणी होते. आधुनिक व्यवस्थापकीय तत्त्वांचा अंगीकार करताना रतन टाटा यांनी समूह संस्थापकांच्या दृष्टिकोनाबाबत कधीही तडजोड न करता टाटा समूहाला एक विश्वसनीय भारतीय […]

– संबंधित विभागाने मुक्कामी न राहणारे सरपंच सचिव सह दुकानदारावर गुन्हे दाखल करण्याची गावकऱ्यांची मागणी कोदामेंढी :- येथील मुक्कामी न राहणारे रामटेक वरून अपडाऊन करणारे सरपंच आशिष बावनकुळे यांनी येथील मुक्कामी न राहणारी येथून 75 किलोमीटर दूर असणाऱ्या नागपूरवरून अपडाऊन करणारी सचिव एस. एन .पाटील (रामटेके) यांच्याशी संगणमत करून 20/ 05 /2024 ला नागपूर येथील एम. एम. इंटरप्राईजेस या दुकानातून […]

– आरोग्य, पाणी, स्वच्छता, निवारा, परिवहन सुविधांची व्यवस्था नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तन दिन मुख्य समारंभ आणि इतर दिवशी देखील दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांची सुविधा, सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा पूर्णत: सज्ज झालेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेऊन मुलभूत सुविधांमध्ये त्रुटी राहू नयेत याची काळजी घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. […]

– घोटाळेबाज अधिकार्‍यांना वाचवितोय कोण? भंडारा :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे विधान सभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी काल पत्रकार परिषदेत जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑर्थोपेडीक विभागात महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ या कालावधी मध्ये तत्कालीन अधिकारी यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करीत साहित्य खरेदी करतेवेळी अनेक नियम धाब्यावर बसवून खरेदीचे दर मुळ किंमती पासूुन तिन पट वाढवून […]

– फुटाळा तलाव येथे 12 ते 14 ऑक्टोबर दरम्यान आयोजन नागपूर :- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मार्फत आयोजित नागपूर जल पर्यटन महोत्सव अर्थात नागपूर अॅक्वा फेस्ट १२ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन फुटाळा तलाव येथे शनिवार, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आणि उपमुख्यमंत्री […]

यवतमाळ :- राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्यावतीने ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या समान व असमान निधी योजना राबविण्यात येते. राज्यात ग्रंथालय संचालनालयाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या योजनेसाठी ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आली आहे. योजनेच्या नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. समान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम व विस्तारासाठी २५ लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य योजना राबविण्यात येते. असमान […]

Ø पालकमंत्र्यांच्या बैठकीत दर्शनास मान्यता Ø कळंब येथून होणार तीर्थ दर्शनाची सुरुवात यवतमाळ :- राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य व राज्याबाहेरील तीर्थ क्षेत्रांना भेटू देऊन दर्शन घेता यावे, यासाठी शासनाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 800 जेष्ठ नागरिकांना अयोध्या येथे दर्शनाचा लाभ मिळणार आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लाभार्थ्यांना दर्शनासाठी मान्यता देण्यात आली […]

नागपूर :- दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपूरातील पवित्र दीक्षाभूमीवर 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठया उत्साहात साजरा केला जाणार आहे..यानिमित्त दीक्षाभूमी व दीक्षाभूमी परिसरात सुमारे दीड हजार सफाई कर्मचारी आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत असतात. परंतु महानगर पालिकेतर्फे या सफाई कर्मचाऱ्यांना कोणतेही आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात येत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. नागपूर महानगर पालिके तर्फे या सर्व सफाई कामगारांना कार्यालयाचा […]

• विदर्भ-मराठवाड्यातील पायाभूत सुविधांसाठी 1,734 कोटी रुपये • नागपूर जिल्ह्यातील वीज बळकटीकरण 313 कोटी रुपये कामाचा सुभारंभ • विदर्भातील शेतकऱ्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान नागपूर :- राज्यात सध्या अपारंपारीक ऊर्जेचा वापर एकूण ऊर्जेच्या 16 टक्के होत असून सन 2030 पर्यंत हे प्रमाण 54 टक्के होणार आहे. यामुळे आगामी काळात विजेचे दर कमी होतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com