नागपूर :- पोलीस ठाणे वाडी हद्दीत वाडी टि-पॉईन्ट, भारत पेट्रोल पंप जवळील, ईलेक्ट्रीक डि.पी ला लागलेले जनरेटर किंमती अंदाजे ३,११,१६३/- रू. वे है कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले, याप्रकरणी फिर्यादी पवन दयाराम सेलोकर वय ३८ वर्ष रा. प्लॉट नं. ५. शिवतिर्थ नगर, बेलतरोडी, नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे वाडी येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात […]
Crime News
नागपूर :- फिर्यादी शेख अशरफुल नौशाद अली, वय २१ वर्ष, रा. बालाजी कॉम्प्लेक्स, निकालस मंदीर जवळ, तहसिल, नागपूर हे ईरशाद शेख, यांचे सोन्या-चांदीचे दुकानात, सोन्याचे दागिने पॉलीस करण्याचे काम करीत असुन, दिनांक २१.११.२०२४ चे १३.०० वा. ते १३.१५ वा. चे दरम्यान फिर्यादीचे मालकांनी त्यांना अनुप मंडल, ईतवारी नागपूर, यांचे दुकानातुन दागिने आणण्यास सांगीतले. फिर्यादी हे अनुप मंडल यांचे दुकानातुन दागिने […]
नागपूर :- पोलीस ठाणे कपीलनगर हद्दीत क्वॉर्टर नं. वि/०९, एन.आय.टी. क्वॉर्टर, कपीलनगर, नारीरोड, उपलवाडी, नागपुर येथे राहणारे फिर्यादी चित्तरंजन विद्याधर अवनिकर, वय ६४ वर्षे, हे आपले राहते घराला कुलूप लावुन परिवारासह समतानगर येथील प्रार्थनाघर चर्चमध्ये कार्यकमाकरीता गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीचे पराने मुख्य दाराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून, लोखंडी आलमारीत ठेवलेले रोख ५,५००/-रू. व सोन्या-चांदीचे दागीने असा एकुण […]
नागपूर :-फिर्यादी दुर्गेश अरूणराव कोळमकर वय ४० वर्ष रा. गायकवाड ले-आऊट, ब्राम्हणी, कळमेश्वर, जि. नागपूर हे एच.डी. एफ.सी बँक येथे एटीएम ऑफीसर महणून नोकरीला आहे. दिनांक ०१.१२.२०२४ थे ०१.२० वा. ते ०१.५० वा. चे दरम्यान, पोलीस ठाणे पारडी हद्दीतील अवचट बिल्डींग येथील एच. डी.एफ.सी बँकेचे एटीएम मध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने एटीएम मधील कॅश चोरून नेण्याचे उद्देशाने छेडछाड करून एटीएमचे लाखंडी […]
नागपूर :- पोलीस ठाणे नंदनवन चे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली की अभिनंदन हाय स्कुलच्या मागे, शितला माता मंदीर जवळ, नागपुर येथे आरोपी नामे राकेश राधेलाल श्रीवास्तव वय ४१ वर्ष हा राहते घरी घरघुती वापराचे गॅस सिलेंडरचा साठा बाळगुन अवैधरित्या वाहनामध्ये गॅस भरत आहे. अशा माहीती वरून त्यांनी सोबत अन्न वितरण […]
नागपूर :- पोलीस ठाणे ईमामबाडा हद्दीत प्लॉट नं. ६२, साऊथ पॉईन्ट शाळेच्या मागे, वकीलपेठ, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे विलास वासुदेव समरोत (समर्थ), वय ४० वर्ग, हे आपले राहते घराला कुलूप लावुन परिवारासह विडीपेठ येथे लग्नाचे कार्यक्रमाला गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे लॉक तोडुन आत प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटातुन सोन्या-चांदीचे दागिने व रोख १,५५,०००/- रू. […]
नागपूर :- पोलीस ठाणे तहसिल हद्दीत राहणाऱ्या ३१ वर्षीय फिर्यादी हया आपल्या मुलीला ट्युशन मधुन घरी परत आणण्याकरीता जात असतांना, आरोपी स्प्लेंडर गाडी क. एम. एच ३१ वी.एस ४९३४ चे चालक नामे राजेश उर्फ राजा सुंदरलाल ढोके वय ४७ वर्ष रा. तहसिल, नागपूर याने फिर्यादीचे मागुन येवुन फिर्यादी सोबत तिला लज्जा येईल असे कृत्य करून फिर्यादीचा विनयभंग केला. याप्रकरणी फिर्यादी […]
नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ३ पोलीसांचे पथक पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत पेट्रोलींग करीत असता, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, त्यांनी आदर्श नगर, हनुमान मंदीर जवळ एक संशयीत वरमैन मोपेड वाहन क. एम.एच ४९ डी. एक्स ५४३१ हो थांबवून, त्यावरील आरोपी क. १) शमीम शकील खान, वय १८ वर्ष, रा. आदर्श नगर, नंदनवन, नागपूर २) प्रतिक राम श्रीवास्तव, वय १८ […]
कन्हान :- हातात तलवार घेऊन व्हिडियो काढुन सोश ल मिडियावर अपलोड करून दहशत निर्माण करणा-या आरोपी सिध्दार्थ लोंढे यास कन्हान पोलीसानी पकडुन त्यांचे विरूध्द पोस्टे ला गुन्हा दाखल केला. गुरूवार (दि.५) डीसेंबर ला सायंकाळी ७.३० वाजता पोस्टे कन्हान अंतर्गत रामनगर पाधन रोड कन्हान येथे कन्हान पोलीस परिसरात पेट्रोलींग करित असता गोपनीय माहिती मिळाली की, सत्रापुर येथे राहणारा सिध्दार्थ संपत लोंढे […]
नागपूर :- पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत राहणाऱ्या २० वर्षीय फिर्यादी ही घरी हजर असतांना, त्यांचे घरासमोर अंदाजे ५० वर्षीय एक ईसम हिरवा कुर्ता व हिरवी लुंगी घातलेला आला, व फिर्यादीला पिण्या करीता चहा मागीतला, फिर्यादीने चहा दिल्यावर तिला घरातुन तांदुळ आणायला सांगीतले, व त्यावर मंत्र मारून देतो तुमच्या घरामध्ये शांती राहील असे म्हटले. फिर्यादीने तांदुळ आणले असता, आरोपीने फिर्यादीस सोन्याचे […]
नागपूर :- फिर्यादी शुभमसिंग दौलतसिंग राजपूत, वय २३ वर्ष, रा. ओमकार नगर, शताब्दी चौक, नागपूर है पोलीस ठाणे बजाजनगर हद्दीतील रिलायंस स्मार्ट सुपर स्टोअर्स, आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर, नागपूर येथे मॅनेजरचे पदावर कार्यरत असुन त्यांचे स्टोअर्स मध्ये ग्रोसरी व नॉन ग्रोसरीचे सामान विक्री केल्या जाते. स्टोअर्स मध्ये ऑडीटींग टिमने ऑडीटींग केली असता, स्टोअर्स मध्ये ७,८१,७६६/- रू. चे ग्रोसरी व नॉन […]
नागपूर :- पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत प्लॉट नं. ३४८, श्री महालक्ष्मी नगर, प्रोसेस सभागृह ने बाजुला, न्यू नरसाळा रोड, नागपूर येथे राहणारे फिर्यादी उमेश रमेशराव कळंबे वय ४२ वर्ष हे आपले राहते घराला कुलूप लावुन परिवारासह कळमेश्वर येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे श्रराचे मुख्य दाराचा कडी कोंडा तोडुन आत प्रवेश करून बेडरूम मधील आलमारीत ठेवलेले सोन्याचे दागिने एकुण […]
नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. २ पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत आरोपींचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना माहिती मिळाली की, पोलीस ठाणे सदर हद्दीतुन हरपार असलेला आरोपी विनोद राठोर हा विनापवरवाना हद्दीमध्ये रेल्वे स्टेशनचे मेन गेट जवळ फिरत आहे, अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून त्या ठिकाणी गेले असता, त्याठीकाणी एक संशयीत ईसम हा पोलीसांना पाहुन पळुन जात […]
नागपूर :- पोलीस ठाणे तहसिल हद्दीत, वैष्णवी बिल्डींग ४ था माळा, टांगा स्टॅण्ड जवळ, तहसिल, नागपूर येथे राहणारे फिर्यादी मुस्तफा अब्दुल हसन मुल्ला, वय ३८ वर्ष, यांनी त्यांची पेंशन प्लस गाड़ी कं. एम.एच ३१ बी. झेड ५४४६ किंमती ५०,०००/- रू. ची ही बिल्डींग जवळ पार्क करून, लॉक करून, ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची गाडी चोरून नेली. अशा फिर्यादी यांनी […]
नागपूर :- कळमणा पोलीस ठाणे चे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहीती वरून जानकी नगर, माता मंदीरचे बाजुला स्टील कारखान्ऱ्या जवळ सार्वजनिक ठिकानी एका संशयीत ईसमास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव ओमप्रकाश उर्फ झाऊ पुनव लहरे वय २२ वर्ष दोन्ही रा. मिनीमाता नगर, पाच […]
नागपूर :-पोलीस ठाणे सोनेगाव हद्दीत प्लॉट नं. २१, भैव्यालाल वाडी, राजिव नगर, वर्धा रोड, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे बाळु नानाजी रामटेके वय ५२ वर्ष यांचे कडे यार बाकी वाहन निशान मॅगनेट क. एम. एच ३१ एफ.आर ६९०१ हे आहे. आरोपी क. १) अमोल विक्रम गजभिये वय २४ वर्ष रा. पिंपरी, वार्ड नं. २ मोहल्ला, कन्हान, पारशिवनी जि. नागपूर याने […]
नागपूर :- पाचपावली पोलीसांनी जुगार सुरू असले बावत मिळालेले खात्रीशीर माहित्तीवरून, सापडा रचुन, पोलीस ठाणे हद्दीन बाळाभाऊ पेठ, गणोबावाडी मैदान, दुर्गा माता मंदीर कम्पाऊंडचे आत, सार्वजनीक ठिकाणी रेड कारवाई केली असता, त्याठिकाणी ताशपत्त्यावर पैश्याची बाजी लावुन हार-जितचा जुगार खेळणारे ईसम १) अमोल ज्ञानेश्वर शंभरकर, वय ३५ वर्षे, रा. प्लॉट नं. ३१, संत गजानन नगर, हुडकेश्वर २) सिध्दार्थ नरेश शेंडे, वय […]
नागपूर :-पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीत मौजा बेलतरोडी, खसरा नं. १४०/०१, प.ह.नं. ३८ एकुण आराजी ३.४४ हेक्टर जमीन ही फिर्यादी प्रशांत कोठीराम हाडके, वय ४३ वर्षे, रा. फ्लॅट नं. एच/४०४, संचयनी प्रेस्टीज कॉम्प्लेक्स, स्वावलंबी नगर, प्रतापनगर, नागपुर यांचे आजोबा नामे सुखदेव हाडके यांचे नावे होती. नमुद शेतजमिनीचे ७/१२ वर फेरफार नोंद झालेली असतांना आरोपी क. १) हरिदास बळीराम गायकवाड, वय ६७ […]
नागपूर :- फिर्यादी राजेंद्रसिंग कर्नलसिंग जगदे, वय २४ वर्षे, रा. प्लॉट नं. १९५, बाबा जगदीपसिंग नगर, उप्पलवाडी, नागपुर यांनी त्यांची होन्डा शाईन गाडी क. एम.एच. ४९ एस. १९३३ किंमती २०,०००/- रू. ची पोलीस ठाणे कळमना हद्दीत, जगदे मोटर्स, नाका नं. ५, पेट्रोल पंप जवळ, नागपुर पार्क करून, लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची गाडी चोरून नेली. अशा फिर्यादी […]
नागपूर :-गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी व अंमलदार हे आरोपींचे शोधात पेट्रोलींग करीत असता, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, सापळा रचुन पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत विनोभा भावे नगर येथे एका संशयीत ईसमास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव विचारले असता, त्याने त्याचे नाव पंकज बंडुजी सतरामवार, वय २४ वर्षे, रा. गल्ली नं. १, विटा भट्टी चौक, यशोधरानगर, नागपुर असे सांगीतले. त्यास […]