नागपूर :- विराम गोपाळराव चंडीमेश्राम, वय ५२ वर्ष रा. आसोली ता. कामठी जिल्हा नागपुर याचा भाऊ नामे- बबन गोपाळराव चंडीमेश्राम हा आपल्या १५ बकऱ्या चारण्याकरीता आसोली शिवारात नाग नदीच्या काठावर गेला असता आरोपी नामे भगवे कपडे घातलेला महाराज इसम वय अंदाजे ४५ वर्ष, रा. आसोली यांच्यामध्ये वादविवाद झाला त्यावरून फिर्यादीचा भाऊ जखमी हा आसोली टाटा जायका मोटर्स चाय टपरी जवळ […]

– तीन मोबाईल, पर्स जप्त – सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अटक नागपूर :- साखर झोपेत असलेल्या प्रवाशाचा मोबाईल चोरी करून क्लॉक रूमच्या कर्मचार्‍याला विक्रीचा प्रयत्न केला. मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकावर ही चोरीची घटना घडली. आरपीएफच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटवून त्याला पकडले. संगीत सिंगमारे (30) रा. भंडारबोडी, बालाघाट असे आरोपीचे नाव आहे. कागदोपत्री कारवाईनंतर त्याला लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द केले. […]

काटोल :- अंतर्गत महाराणा प्रतापनगर वार्ड, बल्लारशाह जि. चंद्रपुर येथे यातील फिर्यादीस आरोपी क. १) मनोज विरमसिंग डुगलब २) चंपा बिरमसिंग डुगलब दोन्ही व महाराणा प्रतापनगर वार्ड, बल्लारशाह फिर्यादीला “माहेरून पैसे घेवुन ये असा तगादा लावून ती शारीरिक व मानसिक त्रास देत असुन पतीचे त्रासाला कंटाळून फिर्यादी गेल्या एक वर्षा पासून माहेरी काटोल येथे राहत होती. दिनांक ०१.०९.२३ चे १७.०० […]

कुही :- फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. कुही येथे अप. क्र. ९०६ / २०१७ कलम ३७६ (२) (आय) भादवि सहकलम ४, ५, ६, ८ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील फिर्यादी व विधीसंघर्षग्रस्त बालक हे एकमेकांच्या घराशेजारी राहत असुन यातील विधीसंघर्षग्रस्त बालक याने फिर्यादीच्या अल्पवयीन पिडीत मुलीला स्वतः चे घरी घेवुन गेला व मुलाशी जबरी संभोग केला. सदर प्रकरणाचे […]

– कुही पोलीसांची धडाकेबाज कारवाई… ०४ आरोपी अटकेत कुही :- उमेश ताराचंद गोडे रा धानोली यांनी पोलीस स्टेशन – कुही येथे तक्रार दिली कि, त्यांच्या घराच्या अंगणात ठेवलेले १० जनरेटर पैकी १५०० आर.पी.एम क्षमतेचे सोनालिका कंपनीचे ०२ जनरेटर ०२ डायनामा असे एकुण १,४०,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेला. अश्या रिपोर्टवरून पो स्टे कुही येथे अपराध के ५७६/२३ […]

– रेल्वेत लूट करणार्‍या हरयाणाच्या सासी टोळीकडून घेतले दागिने – आठ लाखांचा मुद्देमाल जप्त नागपूर :- रेल्वेत चोरी करणार्‍या हरयाणातील सासी टोळीकडून चोरीचे दागिने खरेदी करणार्‍या सराफा व्यापार्‍याला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून वितळविलेले 8 लाखांचे सोने जप्त करण्यात आले. रवींद्र ऊर्फ रवी सोनी (38, हासी, हरियाणा) असे अटकेतील सराफाचे नाव आहे. हरियानातील सासी टोळीत पाच सदस्य आहेत. […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- कांद्री टोल नाक्या जवळील सर्व्हीस रोड वर नादुरूस्त उभ्या १२ चाकी ट्रक च्या सामोरिल ट्रक चालकाने ट्रक मागे घेऊन उभ्या ट्रक ला धडक मारून ट्रक केबिन चे नुकसान करून भरपाई मांगितल्यास ट्रक चालक तोफीक खान व कंडेक्टर आसिफला मार पिट केल्याने अशोक लेलॅंड ट्रक चालक व शिफ्ट कार चे तीन लोकाविरूध्द दखलगुन्हा दाखल करून […]

मौदा :- अंतर्गत २४ कि.मी अंतरावरील मौजा आसोली शिवार येथे दिनांक २९/०८/२०२३ मे १३.०० वा. दरम्यान फिर्यादी नामे श्रिराम गोपाळराव चंडी मेश्राम, वय ५२ वर्ष, रा. आसोली ता. कामठी जिल्हा नागपुर याचा भाऊ नामे- बबन गोपाळराव चंडीमेश्राम हा आपल्या १५ बकऱ्या चारण्याकरीता आसोली शिवारात नाग नदीच्या काठावर गेला असता आरोपी भगवे कपडे घातलेला महाराज इसम वय अंदाजे ४५ वर्ष रा. […]

मौदा :- फिर्यादी याला दोन मुली असून मोठी मुलगी वय १५ वर्ष व लहान मुलगी वय १२ वर्ष असे आहेत मोठी मुलगी ही इयत्ता ०९ वी मध्ये शिकत होती ती रोज सायकलने जाणे येणे करते. सकाळी १०/३० वा. शाळेत जाते व सायंकाळी ५/०० वा. घरी परत येते. दि. २८/०८/२०२३ रोजी सकाळी ९.३० वा. दरम्यान फिर्यादी व त्यांची पत्नी मजुरीचे कामाला […]

पारशिवनी :- अंतर्गत ७ कि. मी. अंतरावरील मौजा खंडाळा मरीयंवी येथे दिनांक २८/०८/२०२३ चे १२.३० वा. दरम्यान यातील मृतक अर्चना हर्षवर्धन पाटील, २३ वर्ष, रा. खंडाळा मरीयंवी ता. पारशिवनी ही विवाहीत असून तिचे लग्नास एक वर्ष ०४ महिने झाले यातील आरोपी ०१) हर्षवर्धन कमलकिशोर पाटील, वय २४ वर्षे २) कमलकिशोर पाटील ३ ) ०२ महिला आरोपी सर्व रा. मौजा खंडाळा […]

नागपूर :- पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत ब्लॉक नं. ५४ हेमु कॉलोनी, जरीपटका येथे राहणाऱ्या फिर्यादी अनिता अशोक मोरयानी वय ३५ वर्षे यांनी सन २०१९ मध्ये त्यांचे आईची प्रकृती खराब असल्याने त्यांचे मामाचा मुलगा नमय नरेश दुधानी वय २१ वर्ष रा. भोपाल यास देखरेखी करीता बोलाविले होते. तो संपूर्ण कामे पाहत असल्याने फिर्यादीचा त्यांचेवर विश्वास होता. आईचे मृत्यू नंतर फिर्यादीचे सर्व […]

नागपूर :- पो. ठाणे राणाप्रतापनगर हद्दीत प्लॉ. नं. १४५ / एजी ०१, साई कृपा अपार्टमेंट, सुर्वे नगर, राणाप्रतापनगर नागपुर येथे राहणारे गणेश बाबुलाल पवार, वय ६१ वर्षे हे आपले घराचे मुख्य दाराला कुलूप लावुन परिवारासह बैतुल येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराची लोखंडी ग्रिल तोडुन, घरात प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी आलमारीतुन सोने, चांदीचे दागीने, लिनेवो कंपनीचा लॅपटॉप […]

नागपूर :-आशिष सुधाकरराव कोवळे, वय ३९ वर्ष रा. प्लॉट क्र. ०५. शिवदर्शन अपार्टमेंट, पटेल नगर, काटोल रोड, नागपूर यांनी भागीदारी तत्वावर पो. ठाणे बजाजनगर हददीत बजाजनगर चौकात द कॉमन ग्राउंड स्पोर्टस कॅफे अॅण्ड रेस्ट्रो नावाचे हॉटेल सन २०२० मध्ये सुरू केले. सदर हॉटेल पाहण्याकरीता व हॉटेलचे स्टॉफवर नजर ठेवणेकरीता फिर्यादी व त्याचे पार्टनर यांनी आरोपी अर्जुन प्रदीप जयस्वाल वय ३१ […]

नागपूर :- पोलीस ठाणे हिंगणा हद्दीत डोंगरगाव ते आर के महाविद्यालय, हिंगणा दरम्यान आरोपी सौरभ उर्फ बादशाह बस्ताराम पंचराम वय १९ वर्ष रा. चिंचभवन, राजाराम नगर, वर्धा रोड, नागपूर व त्यांचे ईतर अल्पवयीन साथिदार यांनी गैरकायदयाची मंडळी जमवुन जुन्या भांडणाचे सेटलमेंट करणे करीता (मृतक) सक्षम कैलास तिनकर वय १७ वर्ष रा. शिरूळ, पोस्ट रिवेरा, हिंगणा, जि नागपूर यास व त्याचे […]

नागपूर :- पो. ठाणे लकडगंज हद्दीत, प्लॉट नं. ८६९, जुनी मंगळवारी, राहटे हॉस्पीटल जवळ, नागपुर येथे राहणारे निलेश गणपतराव उमरेडकर वय ३३ वर्ष यांनी त्यांची होन्डा कंपनीची मोटरसायकल क्र. एम.एच ४९ आर ९४१९ किमती ४०,०००/- घरासमोर लॉक करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पो. ठाणे लकडगंज येथे अज्ञात आरोपी विरुध्द कलम ३७९ भादवि अन्वये […]

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई नागपूर :- नागपूर ग्रामीण घटकाअंतर्गत घरफोडी करून चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याकरीता नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनात विशेष पथके तयार केले. विशेष पथकाने जिल्हयातील विवीध पोलीस स्टेशनला नोंद गुन्हयांचा अभ्यास करुन प्रत्येक घरफोडीच्या घटनेमधील आरोपींच्या गुन्हे करण्याच्या कार्यपध्दतीवर केंद्र लक्षीत करून समांतर […]

– तब्बल २७ गुन्हयाचा उलगडा एकूण २६,७०,१५० /- रुपयाचा मुद्देमाल जप्त -स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई नागपूर :- नागपूर ग्रामीण घटकाअंतर्गत मोबाईल टॉवर बॅटरी चोरी करणाच्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याकरीता नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनात दोन विशेष पथके तयार केले. विशेष पथकाने जिल्हयातील विवीध पोलीस स्टेशनला नोंद गुन्हयांचा अभ्यास […]

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई मौदा :- मौदा हद्दीत नावकार इन्डस्ट्रीयल अँड लॉजीस्टीक पार्क कंपणीच्या प्रवेशव्दारा जवळ दि. १९/०८/२०२३ रोजी जख्मी अवस्थेत एक युवती पडून असल्याची माहिती मौदा पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत सदर युवतीला मेओ हॉस्पीटल नागपूर येथे उपचाराकरीता दाखल केले. सदर युवतीची चौकशी केली असता पोलीस स्टेशन यशोधरा नगर, नागपूर शहर येथे ती हरविल्याची तक्रार नोंदविण्यात […]

सावनेर :- अंतर्गत मौजा पांटगसावगी १२ कि.मी पूर्व यातील अल्पवयीन पिडीत मुलगा वय १५ वर्ष ७ महिने हा बाथरूमला बाहेर जातो, असे सांगुन घरून दिनांक २६/०८/२३ चे १५/०० वा. दरम्यान गेला असता, आज पावेतो परत आला नाही, फिर्यादीचे ने पती ने गावातील नदीकडे आजुबाजुच्या परीसरात व नातेवाईकांकडे, मित्राकडे शोध घेतला असता मिळून आला नाही. तरी त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी […]

मौदा :- अंतर्गत मौजा तारसा जॉईड १२ किमी पश्चिम येथे दि. २७/०८/२३ रोजी नेहमीप्रमाणे आपलेच घरी मोटर पंप दूरुस्ती करण्याचे काम करतात, आजूबाजूचे गावातील शेतकरी लोक त्यांचे घरी मोटर पंप दूरुस्ती करण्याकरीता आणतात. दि. २७/०८/२३ चे सकाळी ०७/०० वा फिर्यादी हे घराबाहेर गेले व ०८/०० वा घरी परत येत असता, आरोपी नामे- मंगेश वसंत गिहाने वय ३० वर्ष बेलोरी ता. […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com