– स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण ची कारवाई अरोली :- पोलीस स्टेशन अरोली अंतर्गत चोखाळा शिवार येथील ७२ किमी अंतरावर दिनांक १३/१०/२०२३ चे सायंकाळी ०६.०० वा. ते दिनांक १४/१०/२०२३ चे सकाळी १०.०० वा. दरम्यान फिर्यादी नामे सुनिल नामदेव डोंगरे, वय ४५ वर्ष, रा. चोखाळा ता. रामटेक यांचे शेताचे धुर्यावर ठेवलेले पाठबंधारे विभागाचे लोखंडी तराफे कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने रिपोर्ट […]

गडचिरोली :-मागील काही दिवसापासुन मौजा महागाव तह. अहेरी जि. गडचिरोली येथील रहिवासी शंकर पिरु कुंभारे यांचेसह त्यांचे परिवारातील चार व्यक्तींचा अवघ्या विस दिवसाचे कालावधीत अचानक आजारी पडुन मृत्यु झाल्याने त्या परिसरात भितीचे व संशयाचे वातावरण निर्माण झाले. सर्व प्रथम दिनांक 20/09/2023 रोजी शंकर कुंभारे व त्यांची पत्नी विजया कुंभारे यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना अहेरी व त्यानंतर चंद्रपूर व शेवटी […]

भिवापूर :– अंतर्गत २२ किमी अंतरावर मौजा नांद ता. भिवापुर जि. नागपूर येथे दिनांक १४/१०/२०२३ मे २३.३० वा. ते २३.४५ वा. दरम्यान यातील मृतक दिनेश सुरेश चाचेरकर, वय ३५ वर्षे रा. नांद ता. भिवापूर जि. नागपूर हे आपल्या चुलत भावासह नांद येथील प्रयागयास बार येथे दारू पिण्यास गेले असता तिथे आरोपीचा मोठा भाऊ सुरज बुटे हा सुध्दा दारू पिण्यास आला […]

– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई कन्हान :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हान विभागात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिरद्वारे खबर मिळाली की, पोलीस स्टेशन खापरखेडा हद्दीतून ट्रॅक्टरने अवैधरीत्या विनापरवाना रेती (गौणखनिज) चोरटी वाहतूक होत आहे. अशा मिळालेल्या विश्वसनिय माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिपळा इसापूर रेल्वे क्रॉसिंग जवळ नाकाबंदी केली असता ट्रॅक्टर येतांना दिसल्याने त्यास हात दाखवुन थांबण्याचा इशारा […]

– स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही कन्हान :-  स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन कन्हान परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, एक आयसर वाहन क्र. CG-08/2-8752 या वाहनाने बेकायदेशीरपणे गोवंश यांना त्याची चारा पाण्याची सोय न करता गाडी मध्ये कोंबुन कत्तलीकरीता तारसा रोडने नागपूर रोडकडे जात आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून पोलिस ठाणे कन्हान हद्दीतील तारसा रोडवर स्थानिक गुन्हे शाखेच्या […]

पारशिवनी :- अंतर्गत ०३ कि. मी अंतरावर मौजा पालोरा येथे दिनांक १३/१०/२०२३ चे १३.३० वा. दरम्यान यातील फिर्यादी रितेश माधवराव कामडे, वय ३० वर्ष, रा. पालोरा ता. पारशिवनी याचा पुतण्या जखमी नामे चेतन गजानन कामडे, वय २१ वर्ष, रा. पालोरा यांनी आरोपीच्या घराच्या बाहेर जाऊन आरोपींना आम्हाला शिवीगाळ का करतो असे म्हणुन हटकले असता आरोपी क्र. ०१ यांना फिर्यादी व […]

– कळमेश्वर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांची संयुक्त प्रतिबंधक कारवाई कळमेश्वर :-दिनांक १४/१०/२०२३ रोजी पोस्टे कळमेश्वर हद्दीत गोंडखैरी येथील पारधी बेडा येथे मोठया प्रमाणावर अवैध गावठी दारू तयार करून आजुबाजुचे परिसरात विक्री करणार असल्याची गोपनीय खबर कळमेश्वर पोलिसांना मिळाल्याने  पोलिस अधीक्षक हर्ष ए. पोहार, अपर पोलीस अधीक्षक  डॉ. संदिप पखाले, पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर अजय […]

भिवापूर :- पो.स्टे भिवापूर अंतर्गत ०७ कि. मी अंतरावर मौजा सावरगाव (नेरी) पुनर्वसन गोडबोरी शिवार येथे दिनांक १२/१०/२०२३ चे १२.०० वा. ते दिनांक २३/१०/२०२३ चे ११.४७ वा. पूर्वी यातील मृतक सुर्यमान तानबाजी वानखेडे, वय ७५ वर्षे, रा. सालेशहरी पुनर्वसन ता. भिवापूर जि. नागपूर हे दिनांक १२/१०/२०२३ रोजी १२:०० वा. दरम्यान भिवापूर येथे जातो म्हणुन घरून निघून गेले असता रात्री उशीरा […]

– रेल्वेच्या तिकीट केंद्रातील घटना – लोहमार्ग पोलिसांची कारवाई नागपूर :-गुंगीचे औषधी देवून प्रवाशाला लुटणार्‍या आरोपीस लोहमार्ग पोलिसांनी पकडले. मागील एक वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे सापळा रचून अटक केली आहे. रमेशकुमार रामभारती (41), रा. चंदोला, उत्तरप्रदेश असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मंडला येथील रहिवासी फिर्यादी रामेश्वर वर्मे (20) कामानिमीत्त नागपुरात आला. त्याला कोयबत्तूरला […]

– पूरी-गांधीधाम एक्सप्रेसमधील कारवाई – कामठी ते कन्हान दरम्यान गाडीची झडती – गांजा तस्करीचा प्रयत्न आरपीएफने हाणून पाडला नागपूर :- पूरी गांधीधाम एक्सप्रेसने गांजा तस्करीचा प्रयत्न झाला. मात्र, आरपीएफच्या पथकाने गाडीची झडती घेवून तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला. कामठी ते कन्हान दरम्यान झडती घेतली असता जनरल कोचमध्ये पावणेदोन लाख रुपये किंमतीचा 17.51 किलो अंमलीपदार्थ मिळून आला. संपूर्ण मुद्देमाल लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत वाघधरे वाडी येथील शेतक-यानी रात्री आपल्या घराच्या अंगणात ऊभी केलेली दुचाकी वाहन कुणीतरी अज्ञात आरोपीने चोरी केल्यान फिर्यादी च्या तक्रारीने कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे. मंगळवार (दि.१०) ऑक्टोंबर ला रात्री ९ वाजता वाघधरे वाडी, प्रभाग क्र.१ तारसा रोड कन्हान येथील शेतकरी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या न्यू खलाशी लाईन रहिवासी फिर्यादी जितेंद्र पाटील नामक इसमाने मोबाईल असलेली एक ऑनलाईन एप डाऊनलोड करून एका टास्क कंपनीशी ऑनलाईन आर्थिक व्यवहार केला.या आर्थिक व्यवहाराची सुरुवात 10 हजार रुपयाने केले असता त्याला अधिकचे 1500 रुपये अधिकचा परतावा झाला यासारखे अधिक परतावा मिळण्याचे आमिशातून लाखो रुपयांची गुंतवणूक केली […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या नवीन कामठी ते मोंढा परिसरात मोबाईल मध्ये 15 वर्षीय शाळकरी मुलीसोबत असलेल्या फोटो इन्स्टरग्राम वर व्हायरल करून तिची बदनामी करण्याची भीती दाखवून चार हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन व्यस्क आरोपीवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचे नाव आदित्य नवघरे वय 20 वर्षे रा आजनी तसेच तुषार अमृतवार वय 20 वर्षे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – तिघास अटक , 17 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कामठी :- नागपूर शहर पोलीस आयुक्त झोन 5 पोलीस उपयुक्त श्रवण दत्त च्या विशेष पोलीस पथकाने जनावरे तस्करीचा ट्रक लिहीगाव शिवारात पकडून 30 जनावरांना जीवदान देऊन तिघास अटक करून 17 लाख 21 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई मंगळवार ला रात्री साडेदहा वाजता सुमारास […]

सावनेर :-  पो.स्टे. सावनेर हद्दीत यातील फिर्यादीची अल्पवयीन मुलगी वय १६ वर्ष ही दिनांक ०८/१०/२०२३ रोजी सकाळी ७/०० वा. दरम्यान मोहपा येथे क्लास असल्याचे सांगून गेली होती व दुपारी क्लास मधून ११ / ३० वा. घरी येवून घरातुन बॅगमध्ये तीने कपडे भरून फिर्यादी कामावर गेले असता कोणालाही न सांगता निघून गेलेली आहे. तिच्या कडे तिचा मोबाईल आहे. फिर्यादीने तिच्या मोबाईल […]

– पोलीस स्टेशन खापाची कारवाई खापा:- दिनांक ०९/१०/२०२३ रोजी पोलीस स्टेशन खापा येथील स्टॉफ यांनी पोस्टे. परीसरात पेट्रोलींग करीत असता मुखवीरद्वारे खबर मिळाली कि, मौजा खैरी नाला येथे एक छोटा हाती पिकअप मध्ये काही इसम विनापरवाना अवैधरित्या रेती उत्खनन करून चोरी करीत आहे. अशा मिळालेल्या खबरेवरुन पोलीस स्टेशन खापा येथील स्टाफ नमुद घटनास्थळी नाकाबंदी केली असता मौजा खैरी नाला येथे […]

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई नागपूर :- पोलीस स्टेशन खापरखेडा अंतर्गत येणाच्या पिपळा डाक बंगला परीसरात राहणारा सराईत गुन्हेगार पवन नरेश नेवारे, वय २३ वर्ष रा. पिपळा डाक बंगला याने पोलीस स्टेशन खापरखेडा परीसरात मोठ्या प्रमाणात गुन्हे करून गुन्हेगारी मध्ये निरंतर सक्रीय होता. त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. सदर स त अपराधी हा […]

– स्थानिक गुन्हे शाखा यांची कारवाई खापरखेडा :-दि. ०९/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त बातमीदारांकडुन माहीती मिळाली की पोलीस स्टेशन खापरखेडा अंतर्गत जयभोले नगर वार्ड क्र. ०५ चनकापुर परीसरात राहणारा अजय गुणा नावाचा इसम हा स्वत:चे आर्थिक फायदयाकरीता आपले राहते घरी आपली आई चंदा हिच्या सोबत बाहेरून स्त्रिया बोलावून त्यांना आपले घरी गीन्हाईक व जागा उपलब्ध करून अवैध वेश्या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या उंटखाना परिसर रहिवासी 17 वर्षीय मुली सोबत लग्न करण्याची बळजबरी करून तिला अश्लील शिवीगाळ देत तिच्या आईला मारझोड करून जीवे मारण्याची धमकी देण्याची घटना गतरात्री 8 दरम्यान उंटखाना येथे घडली असून यासंदर्भात पीडित तरुणीने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारिवरून आरोपी रजीक खान रियाज खान […]

नागपूर :- पत्नीशी वाद झाल्यानंतर माहेरी निघून गेली. त्यानंतर मात्र,त्याने साळीला घरी बोलावून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती चार महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर पितळ उघडे पडले. या प्रकरणी साळीच्या तक्रारीवरून युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. लंकेश (बिना डोरली) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली. शेतमजूर असलेल्या लंकेश याचे सहा वर्षांपूर्वी नागपुरातील नंदनवनमध्ये राहणाऱ्या तरूणीशी लग्न झाले. त्यांना दोन मुली आहेत. […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com