बीएसपी तर्फे नागपूर शहरात सदस्य बनवा मोहिमेला सुरुवात

नागपूर :- शहरात सदस्य बनवा अभियान अंतर्गत आज दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रातील पुन्हा एकदा चंद्रमणी नगर व विश्वकर्मा नगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला वर्गांना बहुजन समाज पार्टीचे मिशन आणि मोमेंट बद्दल माहिती सांगून त्यांना पुन्हा एकदा बीएसपीच्या प्रवाहात आणण्याच्या माझा एक प्रयत्न त्याचप्रमाणे 15 मार्च मान्यवर बहुजन नायक कांशीराम यांच्या 89 जयंतीदिनानिमित्त कार्यक्रमाची माहिती सांगून कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात येण्याचे निमंत्रण दिले आहे. तसेच महिलांनी मोठ्या प्रमाणात बीएसपी मध्ये सहभागी होऊन येणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या आणि आपल्या परिवारासहित बीएसपी च्या हत्तीला मतदान करण्याचे आव्हान व सहयोग दिले आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

१४ मार्चला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे विदर्भस्तरीय धरणे आंदोलन

Mon Mar 13 , 2023
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे विमाशिसंघाचे आवाहन नागपूर :- अंशदायी पेंन्शन योजना रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंन्शन योजना लागू करावी या इतर अनेक प्रलंबित मागण्या /समस्यांचा निपटारा करण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे नागपूर, अमरावती येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर व सर्व शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयासमोर १४ मार्च २०२३ रोजी दुपारी ३ ते ५ या कालावधीत धरणे/निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com