बीएसपी तर्फे नागपूर शहरात सदस्य बनवा मोहिमेला सुरुवात

नागपूर :- शहरात सदस्य बनवा अभियान अंतर्गत आज दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रातील पुन्हा एकदा चंद्रमणी नगर व विश्वकर्मा नगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला वर्गांना बहुजन समाज पार्टीचे मिशन आणि मोमेंट बद्दल माहिती सांगून त्यांना पुन्हा एकदा बीएसपीच्या प्रवाहात आणण्याच्या माझा एक प्रयत्न त्याचप्रमाणे 15 मार्च मान्यवर बहुजन नायक कांशीराम यांच्या 89 जयंतीदिनानिमित्त कार्यक्रमाची माहिती सांगून कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात येण्याचे निमंत्रण दिले आहे. तसेच महिलांनी मोठ्या प्रमाणात बीएसपी मध्ये सहभागी होऊन येणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या आणि आपल्या परिवारासहित बीएसपी च्या हत्तीला मतदान करण्याचे आव्हान व सहयोग दिले आहे

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com