छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भाजपातर्फे अभिवादन

नागपूर :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ता ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी सेतराम सेलोकर , सुरेश बारई, महेंद्र कठाणे, कांता रारोकर, प्रमोद पेंडके, सचिन चंदनखेडे, प्रवीण कांबळे, निरंजन दहिवाले, राकेश मेश्राम, रवी चवरे,गिरीश पिल्ले, मच्छिन्द्र सिल्वरू, आशा बोरकर,अतुल तिरपुडे, आशिष बाजपेई, राहुल उके, देवचंद मार्कंडेय,लंकेश चांदेकर,कामेश अंबादे, सुनील आगरे, दिपक ठाकूर, राजेश राऊत, अविनाश ठोसर, बबलु चिकटे, अशोक देशमुख, गजानन अंतुरकर, धनंजय चवरे, राहुल महात्मे, मयूर टिचकुले, रवि जोगे, शीतल पटीये, नंदु मोरस्कर, नारायण आकरे ,शारदा बारई, रश्मी कुंभरे, संगीता उरकुडे आदींची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विशेष लेख - शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अखंड स्फुर्तीचा झरा जाणता राजा 

Wed Feb 19 , 2025
जाणता राजा, रयतेचा राजा म्हणून जगभरात दरारा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी ला साजरी केली जाते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, स्वभावातील सहिष्णुता, दूरदृष्टी, करारीपणा व धाडसी वृत्ती अशी काही वैशिष्टये शिवाजी महाराजांची सांगता येतील. शिवाजी महाराजांच्या अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात. शिवाजी महाराजांची प्रेरणा घेत लोकमान्य टिळक स्वातंत्र्य संग्रामात सहाभागी झाले होते. तसेच टिळकांनी तरुणांची मोट बांधण्यासाठी शिवाजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!