नागपूर :- माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले. भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
याप्रसंगी विक्रम डुंबरे, किशोर सायगन, मोसमी वासनिक, राम सामंत, रॅाबीन गजभिये, नरेश वंजारी, सुरेश वंजारी, ललीत यादव, नरेंद्र यादव, विनोद नंदनवार, अनील ठाकरे, सिद्धार्थ गायकवाड, सुधाकर वरटकर, अनील ठाकरे, संदीप फुलझले, रामचंद्र रामटेके, दिनेश राऊत, तेजराम तिजारे, आरुषी डुंबरे, सुरज नागपूरे, विश्वास नगरकर, सिद्धार्थ गजभिये आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.