भाजपातर्फे एल्गार आंदोलन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 25: – आज भारतीय जनता पार्टी कामठी तालुका तर्फे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात पेट्रोल डिझेल वरील राज्याने टॅक्स कमी करावा याकरिता “एल्गार आंदोलन” करण्यात आले. याप्रसंगी कामठी तहसील कार्यालय समोर राज्याच्या महाविकास आघाडी सरकार विरोधात नारेबाजी करण्यात आले. तसेच नायब तहसीलदार आर उके यांना सामूहिक निवेदन देत पेट्रोल डिझेल वरील टॅक्स राज्याने कमी करावा अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी भाजपा नेते व माजी जी प सदस्य अनिल निधान, भाजप तालुकाध्यक्ष किशोर बेले, भाजप कामठी शहराध्यक्ष संजय कनोजिया,माजी नगरसेवक कपिल गायधने, पंकज वर्मा, गादा ग्रा प सदस्य सचिन डांगे, विनोद वाठ, योगेश डाफ,सचिन घोडमारे, गौरव ताकत, अविनाश पांडे, असफाक , यासह इतर प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ओमनगर स्थित सड़क में दरार को दुरुस्त करने की मांग

Wed May 25 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 25:- रनाला ग्राम पंचायत स्थित दुर्गा मंदिर परिसर में डामरीकरण सड़क वाले हिस्से में दरार से फट जाने से किसी भी समय दुर्घटना को आमंत्रण दे सकता है। जिसपर कामठी पत्रकार परिषद के अध्यक्ष सौमित्र नंदी ने बुधवार को रनाला ग्राम पंचायत सरपंच स्वर्णा प्रशांत साबरे एवं सचिव राजू फरकाडे से मुलाकात कर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com