भाजप तर्फे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 14 :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव प पु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निम्मित आज 14 एप्रिला ला भाजप तर्फे जयस्तंभ चौक स्थित परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी सर्वश्री माजी जी प।सदस्य अनिल निधान,शहराध्यक्ष संजय कनोजिया, लाला खंडेलवाल, श्रावण केळझरकर,सुनिल खानवानी, उज्वल रायबोले,राज हाडौती व सर्व भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विशेष बुद्ध वंदनेतून परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना..

Fri Apr 14 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून केले अभिवादन कामठी ता प्र 14:-विश्वरत्न ,विश्वभूषण, भारतरत्न, महाविद्वाण,  महानायक,अर्थशास्त्री,क्रांतीसूर्य, युगपुरुष, महामानव ,बोधिसत्व,परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पुज्यनोय भिक्षु संघाच्या उपस्थितित विशेष बुद्ध वंदना घेण्यात आली. सुरुवातीला उपस्थित पूज्य भन्तेजी व ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com